youtube.com/@ShobhasKitchen-gi3kh
नमस्कार🙏
मी शोभा,
शोभाज किचन हेल्दी फूड चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे . हा एक कुकिंग चॅनेल आहे. अनेक पदार्थ घरगुती पद्धतीने शिकवले जातात या चैनलवर पारंपारिक, आधुनिक व्हेज व नॉनव्हेज रेसिपीज शिकवले जातात . पदार्थ शिकवताना अनेक टिप्स दिल्या जातात. दिवाळीचे पदार्थ पारंपारिक सण समारंभ रोजच्या जेवणातील भाज्या, आमटी, वेगवेगळ्या वड्या, रेसिपीज पहायला मिळतील. तसेच प्रत्येक सण पारंपरिक पद्धतीने कसा साजरा करायचा त्यामागील शास्त्र त्याचे महत्व सांगितले जाते
रेसिपी मध्ये वापरले जाणारे प्रमाण अचूक असते त्यामुळे प्रत्येक पदार्थ प्रमाणबद्ध आणि खात्रीशीर बनणारा असतो.
नवशिके,गृहिणी, मुलं-मुली अचूक स्वयंपाक बनवू शकतात. पदार्थ जास्तीत जास्त आरोग्यपूर्ण बनवण्याकडे कल असतो. मग वाट कसली बघताय? चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन रेसिपीचा आनंद घ्या.
For collaboration enquiries & sponsorship
Email id- shobhaskitchen9@gmail.com
www.instagram.com/shobhaskitchenheathyfood
www.facebook.com/profile.php?id=100094045939524&am…
Shobhas Kitchen healthy food
2 किलो गव्हाची कुरडई बनवा सोप्या पद्धतीने अगदी सहज कमी मेहनतीत. प्रत्येक वेल वेगळा असलेली चौपट फुलणारी पांढरीशुभ्र कुरडई. अनेक टिप्स आणि ट्रिक्स ने परिपूर्ण कृती लवकरच येत आहे.
3 months ago | [YT] | 73
View 2 replies
Shobhas Kitchen healthy food
होळीच्या पवित्र अग्निमध्ये सर्व
दु:ख, चिंता, काळजी, समस्या,
आळस, अनारोग्य यांचे दहन
होवो. आणि सर्वांच्या आयुष्यात
आनंद, सुख, आरोग्य आणि
शांती नांदो. आपणास आपल्या
कुटुंबियांना आणि स्नेहीजनांना
*शोभाज किचन तर्फे होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा*
3 months ago | [YT] | 8
View 0 replies
Shobhas Kitchen healthy food
*दिवाळी* म्हणजे नवी *ऊर्जा* , नवी *प्रेरणा* , आणि नव्या *शक्यतांचा आरंभ* ....... *प्रकाशोत्सवाच्या* निमित्ताने आपल्या जीवनात *उदारता, आरोग्य, समृद्धी आणि आनंद नांदो. लक्ष्मीचे, आरोग्याचे आणि स्नेहबंधाचे हे* दिवस.....
आपल्या कुटुंबात शांती, सौख्य, समाधान आणि समृद्धी घेऊन येवोत.............. *आपणास* आणि आपल्या *परिवारास* *दिवाळीच्या खूप खूप *शुभेच्छा!...*
मनःपूर्वक *शुभ दीपावली!"**
🪔🪔🪔🪔 🪔🪔 🪔🪔🪔🪔 🪔🪔🎉🎉🎉
8 months ago (edited) | [YT] | 6
View 0 replies
Shobhas Kitchen healthy food
दिवाळी फराळ पौष्टिक रेसिपी 🎇🪔🪔
सोपी पद्धत योग्य प्रमाण घेऊन कमी तेलकट भरपूर लेयर्स असलेली गव्हाची खुसखुशीत शंकरपाळी लवकरच येत आहे.
8 months ago | [YT] | 7
View 0 replies
Shobhas Kitchen healthy food
आज लग्नाला ३७ वर्षे पूर्ण झाली. पती- पत्नी हे नातं केवळ जोडीदार नसून एकमेकाचे भक्कम आधार स्तंभ असतात.या नात्यात प्रेम ,जिव्हाळा, आपुलकी , काळजी, समर्पण असते.
संसार रूपी नावेत प्रवास करताना या ३७ वर्षात खूप सारे क्षण जगलो. आनंद, दुःख ,प्रेम, वाढत गेलेली जबाबदारी, कधी रुसवे फुगवे ,कधी गैरसमज पण एकमेकांची कायम साथ दिली.
अनुभवाची शिदोरी वाढली तसे आलेले शहाणपण प्रगल्भता वाढली.एकमेकांच्या स्वभावातील गुण-दोष स्वीकारले गेले आणि नवरा- बायकोचं नातं अधिक घट्ट झाले.
सुरुवातीला नवरा- बायको, नंतर आई- बाबा आणि आता लवकरच आजी -आजोबा होणार आहोत.😍
तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम, आशीर्वाद दिला आहे. लग्नाच्या 37 व्या वाढदिवशी शुभेच्छा आशीर्वादाची गरज आहे.
1 year ago (edited) | [YT] | 18
View 19 replies
Shobhas Kitchen healthy food
नवीन पद्धतीने कमी मेहनतीत चौपट फुलणारे उपवासाचे बटाटा साबुदाणा पळी पापड लवकरच येत आहे.
1 year ago | [YT] | 15
View 2 replies
Shobhas Kitchen healthy food
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
Shobhas Kitchen healthy food
Sweet corn Pakoda
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Shobhas Kitchen healthy food
https://youtu.be/MZZy1r7kqcE
2 years ago | [YT] | 1
View 2 replies
Shobhas Kitchen healthy food
Perfect Coconut Burfi Recipe
2 years ago | [YT] | 0
View 0 replies