लपलेली बातमी ⚖️
सत्य लपवले जाते, आम्ही ते शोधतो! 🔍
Mainstream Media ज्या बातम्या दाबतो, त्या प्रशासकीय भिंतींआडच्या सत्याचा पर्दाफाश करण्यासाठी 'लपलेली बातमी' कटिबद्ध आहे. सामाजिक विश्लेषक #VilasPatil प्रत्येक #प्रशासकीय_घोटाळा उघड करत. ✊
📢 #अन्याय सहन करू नका
#शासकीय_विभागातील भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांचा अन्याय, किंवा #ग्रामपंचायत व #महसूल_विभाग (तहसील/तलाठी) मधील अडवणुकीची माहिती पुराव्यासह आम्हाला द्या ⚔️
🎯 आमचे कार्य:
#InvestigativeJournalism द्वारे भरती घोटाळे, निधी अपहार व नोकरशाहीतील दिरंगाईवर प्रश्न. #MPSC_Scam #ZillaParishadExpose सत्याचा विजय हेच आमचे ध्येय! 🛡️
📺 YT: youtube.com/@laplelibatmi?si=4mYkbx20T4dxKjAs
📱 TG: t.me/+_5jX7UUMRo5mZWVl
👥 FB: facebook.com/groups/2995533583798091/
#LapleliBatmi #VilasPatil #MarathiNews #Investigation #Expose #AntiCorruption #SystemReform #GovtAudit #Grampanchayat #Revenue #News #Justice #ScamAlert2026 #RTI #GovernmentScams #BureaucracyExposed #TruthMatters #SocialAnalyst #PublicGrievance #FraudAlert
लपलेली बातमी – Hidden News & Investigations
1 day ago | [YT] | 4
View 0 replies
लपलेली बातमी – Hidden News & Investigations
शिक्षक असा एकच कर्मचारी जो लाखो रुपये लाच देतो, पण एक रुपयाही घेत नाही
4 days ago | [YT] | 4
View 0 replies
लपलेली बातमी – Hidden News & Investigations
1 week ago | [YT] | 6
View 0 replies
लपलेली बातमी – Hidden News & Investigations
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील अडाणचोट कामचुकार शिक्षक जनगणना घोटाळे करून गरिबांचे नुकसान करीत आहेत. यावर व्हिडिओ बनवायचा का
2 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
लपलेली बातमी – Hidden News & Investigations
पुणे मुंबई लिंक रोड साठी योग्य नाव सुचवा. ते नाव देण्यामागचे कारण कमेंट मध्ये लिहा
3 weeks ago | [YT] | 1
View 18 replies
लपलेली बातमी – Hidden News & Investigations
जर तुमच्या गावातही Talathi, Gramsevak, PrimaryTeacher गावात राहत नसतील तर
गावाचे नाव Comment मध्ये लिहा.
3 months ago | [YT] | 0
View 0 replies
लपलेली बातमी – Hidden News & Investigations
हीच घोटाळेबाज परीक्षा परिषद आता शिक्षक भरती करणार आहे. पैसे असतील तर गुण वाढवून जिल्हा परिषद शाळेत नोकरी मिळेल
4 months ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
लपलेली बातमी – Hidden News & Investigations
गू खाऊन त्रास देणाऱ्या संस्था चालकांवर कारवाई कधी होणार
1 year ago | [YT] | 4
View 0 replies
लपलेली बातमी – Hidden News & Investigations
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
लपलेली बातमी – Hidden News & Investigations
यशस्वी सापळा कारवाई
▶️ *युनिट -* धुळे
▶️ *तक्रारदार-* पुरूष वय- 26 वर्षे
▶️ आरोपी लोकसेवक-दिनेश सूर्यभान वाघ, वय 39 वर्षे,व्यवसाय - नोकरी,महसूल सहायक (गौण खनिज)उपविभागीय अधिकारी कार्यालय, धुळे रा.प्लॉट.नं.19-अ, बिजली नगर, नकाणे रोड, धुळे जि.धुळे.
▶️ *लाचेची मागणी-* दि.7/03/2025 व दि.10/03/2025रोजी
13,000/-रु.
▶️ *तडजोडीअंती मागणी केलेली व स्विकारलेली लाचेची रक्कम-*
दि.10/03/2025रोजी
13,000/-रुपये स्विकारले.
▶️ हकीकत:- यातील तक्रारदार यांच्या चुलत भावाचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय असून त्यांचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर भरारी पथकाने मौजे कोकले ता.साक्री शिवारात दि.5/03/2025 रोजी पकडून तहसील कार्यालय साक्री येथे जमा करण्यात आले होते.
सदर ट्रॅक्टर वर आकारणी केलेल्या दंडाची रक्कम उपविभागीय अधिकारी धुळे यांचे कडून कमी करून देण्याकरिता आलोसे यांनी तक्रारदार यांच्या कडे 15,000/-रु लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी दि.7/3/2025 रोजी तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची दि.7/03/2025 व दि.10/03/2025 रोजी पडताळणी केली असता आलोसे यांनी पंचासमक्ष तडजोडीअंती 13,000/-रु लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम धुळे उपविभागीय कार्यालयात स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द धुळे शहर पो.स्टे. येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
▶️आरोपीच्या अंगझडतीत मिळुन आलेल्या वस्तु:-आरोपीच्या अंगझडतीत एक 12,00 रु रुमाल आहे.
▶️ आरोपीताची घरझडती:-
आरोपीताची घरझडती सुरु आहे.
▶️ ईतर माहीती :-आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
▶️ आरोपीचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असुन पुढील निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवली आहे.
▶️ आरोपीचे सक्षम अधिकारी :-
मा.जिल्हाधिकारी धुळे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ *सापळा व तपासी अधिकारी :-*
श्री सचिन साळुंखे
पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि,धुळे
मो.न.9403747157
9843202955
▶️ * *सापळा कार्यवाही पथक :-* पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पंकज शिंदे.पो हवा/ राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, पो.कॉ.रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर.
▶️ **मार्गदर्शक* -
**मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर*
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक
मो.न. 9371957391
--------------------------------------------
*याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,धुळे येथे संपर्क करावा.*
दुरध्वनी क्रमांक-
*टोल फ्री क्रमांक 1064 .*
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
Load more