मराठी संस्कृती, इतिहास आणि अभिमानाचा वारसा जपणारे अधिकृत चॅनेल.
🎭 Dr. Amol Kolhe — अभिनेते | निर्माते | खासदार, शिरूर लोकसभा
🏛️ Jagdamb Creations Official Content
🏛️ RudraAdya Entertaiment Official Content
📺 आता YouTube वर:
▶ सावित्रीबाई जोतीराव फुले — Full Episodes
▶ स्वराज्यरक्षक संभाजी — Best Scenes & Clips
▶ स्वराज्यजननी जिजामाता — Best Scenes & Clips
▶ अमोल ते अनमोल — Dr. Amol Kolhe Personal Journey
▶ Jagdamb Creations — Making, BTS & Behind the Camera
🔍 मराठी वारसा | Marathi Warasa | Marathi Varasa | MarathiWarasa | Amol Kolhe | Jagdamb Creations | Jagdamba Creations | मी सावित्रीबाई | Savitribai Phule | Sambhaji | Jijamata
मराठी वारसा | Marathi Warasa
प्रतीक्षा संपली!🎉
"सावित्रीबाई जोतीराव फुले" मालिकेचा अधिकृत प्रोमो आज YouTube वर प्रदर्शित झाला आहे! ❤️
https://youtu.be/1IO4AzGXdI8
इतिहास घडवणाऱ्या सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या प्रेरणादायी संघर्षाची आणि समाजपरिवर्तनाची कहाणी आता नव्या स्वरूपात तुमच्या भेटीला येत आहे.
📺 पहिला एपिसोड
📅 20 जून 2026
⏰ सायं. 6:30 वाजता
फक्त "मराठी वारसा" YouTube Channel वर!
youtube.com/@MarathiWarasa/
🔔 आजच Channel Subscribe करा आणि Bell Icon दाबा, जेणेकरून पहिला एपिसोड चुकणार नाही.
जय शिवराय! 🚩
6 hours ago | [YT] | 53
View 1 reply
मराठी वारसा | Marathi Warasa
https://www.youtube.com/watch?v=6TY8S...
🎬 सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर!❤️
youtube.com/@MarathiWarasa
आता तुम्हाला मालिकेच्या सेटवर जाण्याची, शूटिंग पाहण्याची आणि कलाकारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळणार आहे! 😍
📌 *स्पर्धेत सहभागी होण्यासाठी:*
✅ 30 ते 45 सेकंदांची Reel बनवा
✅ विषय: "सावित्रीबाई जोतीराव फुले ही मालिका का गरजेची आहे?"
✅ Reel Instagram वर पोस्ट करा
✅ Marathi Warasa Instagram Page ला Tag करा
🏆 सर्वोत्कृष्ट 5 Reel Makers ना कुटुंबासह मालिकेच्या सेटवर भेट देण्याची खास संधी मिळेल!
📅 Reel पाठविण्याची अंतिम तारीख:* 19 जून
📺 *20 जूनपासून सायं. 6:30 वाजता*
*"सावित्रीबाई जोतीराव फुले"* फक्त *मराठी वारसा* YouTube Channel वर.
🔔 Channel Subscribe करा आणि WhatsApp Channel Join करा:
whatsapp.com/channel/0029Vb8Y5uY0VycLo22Rlk1q
इतिहासावर प्रेम असेल...
सावित्रीबाईंच्या कार्याचा अभिमान असेल...
तर ही संधी अजिबात गमावू नका! 🚩
17 hours ago | [YT] | 18
View 1 reply
मराठी वारसा | Marathi Warasa
मोठी घोषणा! 20 जूनपासून पुन्हा सुरू होते सावित्रीबाई जोतीराव फुले मालिका...!
https://youtu.be/LNzfJDEEIdY
2 days ago | [YT] | 188
View 14 replies
मराठी वारसा | Marathi Warasa
मनापासून धन्यवाद महाराष्ट्र! 🙏
3 days ago | [YT] | 604
View 21 replies
मराठी वारसा | Marathi Warasa
खा. डॉ. अमोल कोल्हे यांची मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिका सुरू ठेवण्यासाठी आपण सहकार्य केले.
मालिकेच्या संदर्भातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून 'मराठी वारसा' युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब व सर्वांना शेअर करा.
youtube.com/@marathiwarasa
1 week ago (edited) | [YT] | 1,037
View 26 replies
मराठी वारसा | Marathi Warasa
🌸 आम्ही शोधत आहोत प्रेरणादायी महिलांना!
“आम्ही सावित्रीच्या लेकी” या मालिकेतून समाजात वेगळं आणि प्रेरणादायी काम करणाऱ्या महिलांच्या कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.
तुमच्या ओळखीत अशी एखादी महिला आहे का जी
✔ समाजासाठी
✔ शिक्षणासाठी
✔ शेतीसाठी
✔ उद्योगासाठी
✔ महिलांसाठी काम करते?
तर आम्हाला नक्की कळवा. तिची प्रेरणादायी कथा संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याची ही एक संधी आहे.
📩 DM करा किंवा WhatsApp करा: 8308107799
तुमच्या एका मेसेजमुळे एका प्रेरणादायी स्त्रीची कथा हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकते.
#आम्हीसावित्रीच्यालेकी #WomenInspiration #WomenEmpowerment #MarathiStories #InspiringWomen
2 months ago | [YT] | 190
View 8 replies