नमस्कार!
THE SAMYAK LIVE NEWS हे महाराष्ट्रातील ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या देणारे डिजिटल न्यूज चॅनेल आहे.
राज्यातील राजकारण, ब्रेकिंग न्यूज, गुन्हेगारी, हवामान, शेती, सरकारी योजना, सामाजिक घडामोडी, जिल्हानिहाय स्थानिक बातम्या, विशेष रिपोर्ट, सखोल विश्लेषण आणि लाईव्ह अपडेट्स आम्ही अचूक, निष्पक्ष आणि जलदगतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.
आमचे ध्येय म्हणजे सत्य, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेच्या माध्यमातून प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवणे.
महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीसाठी TSLN सोबत राहा.
चॅनेलला Subscribe करा आणि Bell Icon दाबून सर्व ताज्या बातम्यांचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवा!
THE SAMYAK LIVE
उपवर्गीकरणाविरुद्ध मोर्चा काढणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल #prakashAmbedkar #anandrajAmbedkar#Maharashtranews#thesamaylive
1 week ago | [YT] | 9
View 3 replies
THE SAMYAK LIVE
#deepakkedar #brekingnews #thesamyaklive
1 week ago | [YT] | 17
View 0 replies
THE SAMYAK LIVE
आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांशिवाय वर्गीकरणावर भूमिका घेऊ शकत नाही, 40 लाख बौद्धांनी त्यांना मतदान केलंय ते कधीच बौद्ध समाजाचे नुकसान होऊ देणार नाहीत!
म्हणून आम्ही त्यांच्या स्पष्ट भूमिकेची वाट बघत आहोत !
दिपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना #deepakkedar #prkashambedkar #jaybhim
2 weeks ago | [YT] | 14
View 1 reply
THE SAMYAK LIVE
आम्ही काय मंत्र्यांना निवेदने घेऊन भेटायला जात नसतो, मंत्री आम्हाला भेटायला येत असतात..
- डॉ. भीमराव आंबेडकर साहेब
2 weeks ago | [YT] | 17
View 1 reply
THE SAMYAK LIVE
#DonaldTrump #America #iran
4 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
THE SAMYAK LIVE
#DonaldTrump #India #America #Iran
4 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
THE SAMYAK LIVE
कोणाला दिसल्यास या नंबर वरती +918408896530 कॉल करा
1 month ago | [YT] | 6
View 0 replies
THE SAMYAK LIVE
3 months ago | [YT] | 34
View 0 replies
THE SAMYAK LIVE
4 months ago | [YT] | 5
View 0 replies
THE SAMYAK LIVE
5 months ago | [YT] | 15
View 0 replies
Load more