✨ नमस्कार Girlies !

माझं नाव सई, मी USA मध्ये राहते आणि मी एक beauty& फॅशन क्रिएटर आहे! इथे तुम्हाला मेकअप, ब्रायडल लुक्स आणि ट्रेंडिंग स्टाईलिंग टिप्स बघायला मिळतील.

💄 मेकअप आणि ट्रेंड्स – व्हायरल मेकअप हॅक्स, परफेक्ट बेस मेकअप, आणि सुंदर लुक्स कसे मिळवायचे, ते शिकूया एकत्र!

👰 ब्रायडल आणि वेडिंग टिप्स – खास मराठी नवरींसाठी! फेस शेपनुसार योग्य हेअरस्टाईल, प्री-वेडिंग स्किनकेअर, आणि लग्नासाठी बेस्ट मेकअप टिप्स!

😂 मस्ती आणि प्रयोग! – कधी विचित्र मेकअप ट्रेंड ट्राय करून बघितलेत का? मी करणार आहे, आणि माझं एक्सपिरियन्स तुम्हाला हसवणार याची खात्री आहे!

If you love makeup, bridal fashion, and all things beauty, hit Subscribe and join our growing #मराठमोळी फॅमिली! Don’t forget to tap the 🔔 bell icon for updates.

#MarathiYouTuber #MakeupLover #MarathiFashion


Saee Petkar

मी for the first time चेरी ब्लॉसम पाहिले, आणि या फोटोमध्ये पाहू शकता, तो अनुभव अगदी जबरदस्त होता!! इतकं सुंदर दृश्य होतं!! व्लॉग पाहिला नसेल तर नक्की बघा:
https://youtu.be/ahtzNvN-IWA?si=ljKTJ...

1 year ago | [YT] | 14

Saee Petkar

🛑QnA alert : हॅलो girlies 👋🏼 तुमच्या support आणि छान छान comments साठी खूप खूप आभार 🙏🏼
तुम्हाला काही प्रश्न or प्रतिक्रिया असतील about me or anything in general तुम्ही या post वर comment करू शकता 🥰✨
We can do a QnA soon ✨😘

1 year ago (edited) | [YT] | 15

Saee Petkar

मराठी की Korean ? 💜🫣 कोरियन ग्लोइंग मेकअप करा सोप्या पद्धतीने!🫰🏼 व्हिडिओ बघा: https://youtu.be/619Pma_2qzQ?si=1zKGG...

1 year ago | [YT] | 9

Saee Petkar

Recent video मधला कोणता भाग तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला? 🤭💖

Video अजून पाहिला नसेल तर नक्की बघा: https://youtu.be/hGbjstUFzeE?si=GmKlW...

1 year ago | [YT] | 7

Saee Petkar

Loved these shots taken at White Sands National Park 💋🫶🏻✨

1 year ago | [YT] | 7