This is an educational Channel, Here you can watch all Educational, Motivational ,General Knowledge, Basic maths, & Vedic maths videos.



Dehankar sir

रक्षाबंधन discount ऑफर - hurry up

1 year ago | [YT] | 6

Dehankar sir

2 years ago | [YT] | 4

Dehankar sir

बालाजी कॉन्व्हेंट माध्यमिक स्कूल तसेच
बालाजी कनिष्ठ महाविद्यालय बुटीबोरी यांच्या माध्यमातून गरजू
लोकांसाठी Clothes Donations चा प्रोग्राम राबवला जात आहे.त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, पालकांनी तसेच बुटीबोरी मधील सर्व समाज बांधवांनी सहभाग घ्यावा.

2 years ago | [YT] | 6

Dehankar sir

‪@dehankarsir‬

महाराष्ट्र कराटे असोसिएशन अंतर्गत पुणे येथे झालेल्या कराटे च्या मॅच मध्ये बालाजी कनिष्ठ महाविद्यालय बुटीबोरी मधील वर्ग 12 वी Science मधील विद्यार्थी धनश्री सुनील पंधराम हिचा द्वितीय क्रमांक आला, त्याबद्दल बालाजी कनिष्ठ महाविद्याल चे प्राचार्य श्री प्रवीण भोयर सर, सर्व शिक्षक तसेच सर्व विद्यार्थी यांनी धनश्रीचे अभिनंदन केले तसेच शुभेच्छा दिल्या...💐💐💐💐

2 years ago | [YT] | 17

Dehankar sir

Happy Independence Day..

2 years ago | [YT] | 12

Dehankar sir

www.facebook.com/chakradhar.dehankar?mibextid=ZbWK…
youtube.com/@C.B.Dehankar
instagram.com/c.b.dehankar?igshid=ZDdkNTZiNTM=

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🧡🚩🙏

3 years ago | [YT] | 11