Public Speaker & Social Worker
Research Student of Social Work
Inspirational and Scholastic orator and professional social worker with MSW from Karve institute of Social Services pune
प्रेरणादायी अभ्यासू वक्ता, सामाजिक कार्यकर्ता व संशोधक
Orator || वक्ता
Writer || लेखक
Anchor || निवेदक
Participant of paying homage to our national leaders programme into Indian Parliament house Delhi
👉Available on Facebook, Instagram, what’s app, Twitter and YouTube etc
Insta: @rahul_giri_97
Fb : Rahul Giri
WhatsApp: 9657452231
Twitter: @rahulgirispeaks
YouTube : Rahul Giri
Rahul Giri- राहुल गिरी
‘उत्सव यशाचा - सन्मान कर्तृत्ववाचा’ 🎖️
📍व्ही.टी.पाटील स्मृतीभवन,कोल्हापूर
🗓️मंगळवार २१ जुलै २०२६
⏱️सकाळी १०:३० वाजता
#kishor_career_point
#kolhapur
#motivational_lecture
20 hours ago | [YT] | 10
View 0 replies
Rahul Giri- राहुल गिरी
आज सकाळी संत भगवानबाबा संस्थान, तागडगावचे परमपूज्य महंत ह.भ.प. अतुल शास्त्री महाराज यांनी आमच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. तसेच सायंकाळी महाराष्ट्राचे लोकप्रिय कीर्तनकार ह.भ.प. विशाल महाराज खोले यांनीही आमच्या निवासस्थानी भेट देऊन स्नेहसंवाद साधला.
या मंगलप्रसंगी आम्हा उभयतांच्या हस्ते उभय मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्याचा पवित्र योग लाभला, ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
भेटीदरम्यान वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा, संतविचारांचे समाजजीवनातील महत्त्व, धर्म, अध्यात्म, संस्कार, समाजप्रबोधन, युवकांची भूमिका तसेच समकालीन विविध विषयांवर अत्यंत आत्मीयतेने, सखोल आणि विचारप्रवर्तक चर्चा झाली.
रामकृष्ण हरी! 🙏
#SantSahavas #WarakariSampraday #SantBhagwanbaba #AtulShastriMaharaj #VishalMaharajKhole #Haripath #Kirtan #Maharashtra #Spirituality #SantParampara #Dharma #Adhyatma #SamajPrabodhan #Marathi #RahulGiri #विठ्ठल #वारकरी_संप्रदाय #संतपरंपरा #कीर्तन #समाजप्रबोधन #महाराष्ट्र #हरिनाम #रामकृष्णहरी #जयहरीविठ्ठल
1 week ago | [YT] | 76
View 2 replies
Rahul Giri- राहुल गिरी
📍जिल्हापरिषद कार्यालय बीड
येथे काल शिवराज्याभिषेक सोहळा -२०२६ निमित्त माझ्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हापरिषद कार्यालयाच्या वतीने केलेल्या स्वागताचा नम्रपूर्वक स्वीकार केला.
‘शिवरायांचा लोककल्याणकारी राज्यकारभार’ या विषयावर उपस्थित अधिकारी व कर्मचारी बांधवांशी संवाद साधताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुशासन, लोकहित आणि न्यायनिष्ठ प्रशासनाच्या विचारांचा उहापोह करता आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांसह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
🚩
#shivrajyabhishek #chhatrapatishivajimaharaj #shivray #shivswarajya #zillaparishadbeed
1 month ago | [YT] | 64
View 1 reply
Rahul Giri- राहुल गिरी
📍 श्री क्षेत्र अरण
संतश्रेष्ठ संत सावता माळी यांच्या पावन संजीवन समाधीचे दर्शन घेण्याचा योग आला.
यावेळी संत सावता माळी महाराजांचे वंशज असलेल्या वसेकर परिवारातील मंदिर प्रतिनिधींनी प्रेमपूर्वक स्वागत करून आशीर्वाद दिला. ही भेट आध्यात्मिक ऊर्जा आणि संतपरंपरेचा गौरवशाली वारसा अनुभवण्याची प्रेरणादायी संधी ठरली. 🙏🌿
#SantSavataMali #ShriKshetraAran #WarkariSampraday #MaharashtraCulture #SaintTradition #Pandharpur #BhaktiMovement
1 month ago | [YT] | 64
View 0 replies
Rahul Giri- राहुल गिरी
पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या सार्वत्रिक जयंतीनिमित्त पारा ता. वाशी, जि. धाराशिव येथे आयोजित व्याख्यान कार्यक्रमात उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक’चे अनावरण करण्याचा सन्मान लाभला.
लोककल्याण, न्यायप्रियता, सुशासन आणि जनसेवा यांचा आदर्श घालून देणाऱ्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे आणि मार्गदर्शक आहे.
सर्व ग्रामस्थांनी केलेल्या आत्मीय स्वागताबद्दल व सन्मानाबद्दल मनःपूर्वक आभार.
•
•
#PunyashlokAhilyaBai
#LokmataAhilyadeviHolkar
#AhilyadeviJayanti
#AhilyadeviHolkar
#Para
#Vashi
#Dharashiv
#Maharashtra
#IndianHistory
#InspirationalLeader
#LokKalyan
#GoodGovernance
#MarathaHistory
#Heritage
#PrideOfMaharashtra
1 month ago | [YT] | 79
View 0 replies
Rahul Giri- राहुल गिरी
☀️महाराणा🚩
“वह अजर अमरता का गौरव,
वह मानवता का विजय तूर्य।
आदर्शों के दुर्गम पथ को,
आलोकित करता हुआ सूर्य।। ” ⚔️
•
•
•
#maharanapratap #rajputana #mewar #स्वाभिमान #महाराणा 🚩
____________________________
➡️अश्याच विचारांसाठी पेज फॉलो करा
🌀Motivation
🌀History
🌀Reality
🌀Self Discipline
━━━━━━━━━━━━━━━
📱 FOLLOW MUST :- @rahul_giri_97
❤️ Like | 💬 Comment | 🔄 Share | 📌 Save
━━━━━━━━━━━━━━━
1 month ago | [YT] | 29
View 0 replies
Rahul Giri- राहुल गिरी
महाराणा प्रतापसिंह जयंती 🚩 | 📍पिंपळवाडी ता.जि.बीड
#maharana_pratap 🚩
•
•
•
•
•
➡️अश्याच विचारांसाठी पेज फॉलो करा
🌀Motivation
🌀History
🌀Reality
🌀Self Discipline
🎥 media:- @capture_moments_media_pvt_ltd
━━━━━━━━━━━━━━━
📱 FOLLOW MUST :- @rahul_giri_97
❤️ Like | 💬 Comment | 🔄 Share | 📌 Save
━━━━━━━━━━━━━━━
#mewad #maharana #Marathi #Trending
1 month ago | [YT] | 31
View 0 replies
Rahul Giri- राहुल गिरी
छत्रपती संभाजी महाराज जयंती🚩
————————————-
📍खलवट लिमगाव (नवीन गावठाण) ता.वडवणी जि.बीड
🗓️१९ मे २०२६ ⏱️रात्री ठीक ८:०० वाजता
_____________________
•
•
•
#chhatrapatisambhajimaharaj #छावा #shambhuraje
#swarajya #मराठा
2 months ago | [YT] | 34
View 0 replies
Rahul Giri- राहुल गिरी
☀️
महाराणा प्रतापसिंह जयंती 🚩
📍पिंपळवाडी ता.जि.बीड
🗓️रविवार १७ मे २०२६
⏱️रात्री ठीक ८:०० वाजता
—————————————-
#महाराणा #प्रतापसिंह
#MaharanaPratapJayanti
2 months ago | [YT] | 33
View 0 replies
Rahul Giri- राहुल गिरी
आज 📍भूम
सायंकाळी ५:०० वाजता
#satkar_कौतुक_सोहळा #career_academy
2 months ago | [YT] | 19
View 0 replies
Load more