नमस्कार 🙏🙏
मी सौ. श्रद्धा ......मी एक पत्नी, गृहिणी आणि आई. "Shraddha's Recipes" हे एक मराठी, घरगुती आणि अत्यंत सोप्या पद्धतीने रेसिपीज दाखविणारे आपलं चॅनेल.
आपल्या या चॅनेलवर परंपरागत चालत आलेल्या पारंपारिक रेसिपीज तसेच पौष्टिक रेसिपीज आपल्या शुद्ध मराठीमध्ये दाखविण्याचा माझा प्रयत्न आहे. आपल्या प्रमाणे इतरांचेही पदार्थ रुचकर आणि चविष्ट व्हावेत यासाठी मी बारीकसारीक गोष्टीही अगदी बारकाईने सांगत असते.
मला तुमच्या आशीर्वादाची आणि सपोर्टची गरज आहे. मला सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशनकरिता bell icon नक्की दाबा.
धन्यवाद 🙏🙏
For business enquiries mail us at -
shraddhaofficial02@gmail.com
Shraddha's Recipes
होळीसाठी पुरणपोळी करणार असालच तर हा व्हिडिओ नक्की बघा
https://youtu.be/JncKDE7qGB4?si=5VxyH...
3 months ago | [YT] | 0
View 0 replies
Shraddha's Recipes
उकडीचे मोदक रेसिपी लिंक 👇
https://youtu.be/Q55VaF4HIt0?si=qzAzt...
4 months ago | [YT] | 0
View 0 replies
Shraddha's Recipes
साधी सोप्पी पारंपारिक गुळपोळी रेसिपी नक्की बघा 👇
https://youtu.be/tLwNy9MMMyY?si=Idky_...
4 months ago | [YT] | 0
View 0 replies
Shraddha's Recipes
सुप्रभात 🌺🌺
भोगीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐
साधी सोप्पी कांदा लसूण विरहीत भोगीची भाजी रेसिपी 👇
youtube.com/shorts/c7C4LSiFxJ...
4 months ago | [YT] | 0
View 0 replies
Shraddha's Recipes
मकर संक्रांत विशेष पारंपारिक तिळगुळ पोळी
https://youtu.be/tLwNy9MMMyY?si=6ggQT...
4 months ago | [YT] | 0
View 0 replies
Shraddha's Recipes
पहिल्याच प्रयत्नातही उत्तम जमेल इतकी सोप्पी गुळपोळी रेसिपी 👇
https://youtu.be/tLwNy9MMMyY?si=A0b10...
4 months ago | [YT] | 0
View 0 replies
Shraddha's Recipes
या पद्धतीने चिकन सूप एकदा करून बघाच
https://youtu.be/vkRfdvgm3uY?si=s0x9i...
5 months ago | [YT] | 0
View 0 replies
Shraddha's Recipes
डिंकाची पेज .... हिवाळी मेजवानी
https://youtu.be/bsOkoRpa7b4?si=e0ZiZ...
5 months ago | [YT] | 0
View 0 replies
Shraddha's Recipes
आजची रेसिपी पाहिलीत का ??
अतिशय पौष्टिक अशी डिंकाची पेज नक्की करून बघा👇
https://youtu.be/bsOkoRpa7b4?si=6FIhp...
5 months ago | [YT] | 1
View 0 replies
Shraddha's Recipes
दत्तजयंती निमित्त दत्तगुरूंना अतीप्रिय अशी कांदा लसूण विरहीत घेवड्याची भाजी
youtube.com/shorts/TQhTFfE767...
5 months ago | [YT] | 0
View 0 replies
Load more