नमस्कार मित्रांनो..
'डिजिटल भानगड' मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत...

अहो, टीव्हीवरच्या बातम्या बघून डोकं भणाणून जातंय ना? मग काळजी सोडा. तुमच्या-आमच्या गावकुसातील प्रश्नांपासून ते दिल्लीच्या तख्तापर्यंत नक्की काय 'भानगड' शिजतेय, याचा सविस्तर पंचनामा आपण इथं करणार. डिजिटल युगाच्या या जमान्यात कुणी तुमची फसवणूक करू नये, म्हणून आपण पहारेकरीचं काम करणार. गावरान ठसका आणि सत्याचा चटका... हेच आपल्या चॅनेलचं वैशिष्ट्य आहे. या सोबतच सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि इतर सगळ्याच गोष्टींची भानगड तुम्हाला अगदी साध्या, सरळ, सोप्या, आणि ते देखील एकदम गोष्टींच्या स्वरूपात सांगणार आहेत. बरं का.. त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि प्रत्येक बातमीमागचं खरं 'सत्य' जाणून घ्या. जय महाराष्ट्र


Digital Bhangad

जय श्रीराम
श्रीरामनवमी निमित्त सर्व हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा....
#jayshriram #shriramnavmi #hindu

3 months ago | [YT] | 3

Digital Bhangad

प्रश्न: आजचे सर्व 'Polls' तुम्हाला कसे वाटले? (फीडबॅक पोल)

3 months ago | [YT] | 0

Digital Bhangad

प्रश्न: रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल पाहिल्याने डोळ्यांवर आणि झोपेवर काय परिणाम होतो?

3 months ago | [YT] | 0

Digital Bhangad

प्रश्न: जगातील असा कोणता देश आहे जिथे एकही 'नदी' नाही?

3 months ago | [YT] | 0

Digital Bhangad

प्रश्न: माणसाच्या शरीरातील कोणत्या भागात कधीच घाम येत नाही?

3 months ago | [YT] | 1

Digital Bhangad

प्रश्न: सूर्यमालेतील सर्वात गरम ग्रह (Hottest Planet) कोणता आहे?

3 months ago | [YT] | 1

Digital Bhangad

प्रश्न: महाराष्ट्राचा 'राज्य प्राणी' कोणता आहे?

3 months ago | [YT] | 1

Digital Bhangad

प्रश्न: जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन (Search Engine) कोणते आहे?

3 months ago | [YT] | 0

Digital Bhangad

प्रश्न: भारताची 'सिलिकॉन व्हॅली' (IT Hub) कोणत्या शहराला म्हटले जाते?

3 months ago | [YT] | 0

Digital Bhangad

प्रश्न: क्रिकेटच्या खेळात 'L.B.W.' चा पूर्ण अर्थ (Full Form) काय आहे?

3 months ago | [YT] | 0