जय जिजाऊ! जय शिवराय! जय शाहू फुले आंबेडकर!

मी आशिष मगर,
या चॅनल च्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आयुष्यातील महत्वाचे विषय जसे भारतीय शिक्षण, विध्यार्थी,पालक, शाळा, अभ्यास तसेच सामाजिक मुद्दे, चालू घडामोडी यांसारख्या विविध विषयावर नियमित पणे आपणास माहीती देणार आहे.
माझे व्हिडिओ तुमच्या आयुष्यात वैचारिक आणि सामाजिक प्रगल्भता आणण्यास नक्कीच उपयोगी पडतील याची मला खात्री आहे... सर्वांना सर्वकालीन शुभेच्छा.... @ATMGURU



ATM GURU

Happy marriage anniversary Magar sir & Magar madam 💐💐💐🎉🎉🎉🎉

2 weeks ago | [YT] | 3,347

ATM GURU

जगातील पहिले स्वराज्य निर्माण करणाऱ्या माझ्या राजाला विनम्र अभिवादन... जय जिजाऊ जय शिवराय !!💐💐💐💐💐💐

3 weeks ago | [YT] | 2,433

ATM GURU

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री
स्वर्गीय
गोपीनाथजी मुंडे साहेब
यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.!💐

1 month ago | [YT] | 859

ATM GURU

छत्रपती संभाजी महाराज
यांना जयंती निमित
विनम्र अभिवादन !💐💐

1 month ago | [YT] | 2,236

ATM GURU

3 री ते 8 वी पर्यंत Live बॅच 15 मे पासून सुरू होणार आहे.. आजच आपला प्रवेश निश्चीत करा

1 month ago | [YT] | 229

ATM GURU

5 वी नवोदय Live बॅच 15 मे पासून सुरू होत आहे.. ऍडमिशन मर्यादित आहेत आजच प्रवेश निश्चीत करा..

1 month ago | [YT] | 120

ATM GURU

माझे काका श्री रमेश बसवंतराव मगर नियत वयोमानानुसार माध्यमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले.. तसे तर ते सर्वांसाठी शिक्षक होते पण आमच्या सर्वांसाठी ते एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी त्याला कसं हसत हसत समोर जायचं हे काकांनी शिकवलं.. काका कायम असेच आनंदी रहा निरोगी राहा पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा...

2 months ago | [YT] | 2,956

ATM GURU

आज आमचे बाबा तातेराव मगर यांचा 72 वा वाढदिवस
वाढदिवस साजरा केला..

2 months ago | [YT] | 2,931

ATM GURU

"भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन....!

2 months ago | [YT] | 2,917

ATM GURU

"भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना भरभरून शुभेच्छा 🎇🎇💐💐

2 months ago | [YT] | 2,146