आज सौ. मेघना दीदी साकोरे बोर्डीकर (महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी) यांनी गटकळ अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या..! मनःपूर्वक धान्यवाद दीदी🙏🙏
नांदेड पोलीस पदी निवड झालेली गटकळ अकॅडमीची विद्यार्थिनी कु. प्रतिक्षा गणेश कोरडे हिने वर्दी वर अकॅडमी ला भेट दिली. यावेळी अकॅडमी तर्फे तिचे जोरदार स्वागत व सत्कार करण्यात आला..!
*गटकळ अकॅडेमीचा हिरा 💎 कर्तव्य दक्ष पोलीस श्री रामेश्वर निळ,छत्रपती संभाजीनगर येथे आपले कर्तव्य बजावत असताना अचानक भेट झाली.आपले विद्यार्थी प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडतात हे पाहून मन आनंदाने भरून आलं.
जेव्हा #Indian_Army मध्ये निवड झालेले आपले #विद्यार्थी वर्दी वर येतात आणि आपल्याला #वाढदिवसाचं भेट देतात तेव्हा उर #अभिमानाने भरून येतो.... आयूष्यातील आत्तापर्यंत चा सर्वात मौल्यवान वाढदिवस... धन्यवाद् सर्व गटकळ अकॅडमी चे विद्यार्थी, शिक्षक व गटकळ सरांचे विशेष आभार..! - दिपक गटकळ सर
Gatkal Career Academy
गटकळ अकॅडमीच्या रणरागिणी..!💪🏻💪🏻
सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन..!🌹🌹
Gatkal Career Academy ☎️ 8855997081
1 hour ago | [YT] | 13
View 0 replies
Gatkal Career Academy
आज सौ. मेघना दीदी साकोरे बोर्डीकर (महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी) यांनी गटकळ अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या..!
मनःपूर्वक धान्यवाद दीदी🙏🙏
1 day ago | [YT] | 319
View 2 replies
Gatkal Career Academy
नांदेड पोलीस पदी निवड झालेली गटकळ अकॅडमीची विद्यार्थिनी कु. प्रतिक्षा गणेश कोरडे हिने वर्दी वर अकॅडमी ला भेट दिली. यावेळी अकॅडमी तर्फे तिचे जोरदार स्वागत व सत्कार करण्यात आला..!
1 week ago | [YT] | 127
View 0 replies
Gatkal Career Academy
गटकळ अकॅडमी चे दोन वाघ श्री. दिपक पवार व श्री. जिवन चव्हाण यांची मिरा- भाईंदर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..! 🌹🌹🌹
3 weeks ago | [YT] | 280
View 0 replies
Gatkal Career Academy
*गटकळ अकॅडेमीचा हिरा 💎 कर्तव्य दक्ष पोलीस श्री रामेश्वर निळ,छत्रपती संभाजीनगर येथे आपले कर्तव्य बजावत असताना अचानक भेट झाली.आपले विद्यार्थी प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडतात हे पाहून मन आनंदाने भरून आलं.
1 year ago | [YT] | 19
View 0 replies
Gatkal Career Academy
जेव्हा #Indian_Army मध्ये निवड झालेले आपले #विद्यार्थी वर्दी वर येतात आणि आपल्याला #वाढदिवसाचं भेट देतात तेव्हा उर #अभिमानाने भरून येतो....
आयूष्यातील आत्तापर्यंत चा सर्वात मौल्यवान वाढदिवस... धन्यवाद् सर्व गटकळ अकॅडमी चे विद्यार्थी, शिक्षक व गटकळ सरांचे विशेष आभार..!
- दिपक गटकळ सर
2 years ago | [YT] | 38
View 0 replies