Ultra Music Marathi

Welcome to the YouTube Channel Of Ultra Music Marathi. In this channel we upload music videos, Marathi songs , cover video song, dj songs, marathi songs. This is a full Entertainment channel and we hope that you will surely enjoy our videos.

If you will like our videos then please share our videos with your friends & family. Thank you for watching our channel & our videos


Ultra Music Marathi

Link - https://youtu.be/kDiHMfIlfMQ
✨ परंपरेचा सुगंध, प्रेमाची ओढ आणि संस्कृतीचा साज...
🎵 "वट पौर्णिमेचा सण" – आता तुमच्या भेटीला!
#VatPournima #NewRelease #MarathiMusic #newmarathisong2026

3 weeks ago | [YT] | 73

Ultra Music Marathi

वटपौर्णिमेच्या पवित्र बंधाची सुरेल भेट उद्या तुमच्या भेटीला! 🌿❤️
प्रेम, विश्वास आणि सात जन्मांच्या नात्याची गोड कहाणी... 🎶✨
आमचं खास वटपौर्णिमा गीत उद्या रिलीज होत आहे! ‪@ultramusicmarathi‬ वर. 🙏💫
#vatpornima #newmarathisong #relasingtomorrow #ultramusicmarathi

3 weeks ago | [YT] | 106

Ultra Music Marathi

www.youtube.com/playlist?list...
जागतिक संगीत दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #happymusicday #musicday2026 #ultramusic #ultramusicmarathi

3 weeks ago | [YT] | 26

Ultra Music Marathi

सूर जुळलेत, ताल सजलाय...
आता फक्त तुमच्या भेटीची वाट! ❤️
उद्या येतंय गाणं 'सारेगम' तुमच्या भेटीला फक्त @ultramusicmarathi वर.
चिवित्र नात्यांची विचित्र कौटुंबिक कथा #saregama #newmarathisong #releasingtomorrow #newmarathisong2026 #ultramusicmarathi

3 weeks ago | [YT] | 65

Ultra Music Marathi

सूरांची जुगलबंदी आणि भरपूर मस्ती 😍
गाणं 'सारेगम' येतंय लवकरच तुमच्या भेटीला 🎵
चिवित्र नात्यांची विचित्र कौटुंबिक कथा
🎬चित्रपट ‘कप बशी’ १९ जूनपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात

3 weeks ago | [YT] | 83

Ultra Music Marathi

Link - https://youtu.be/8ieurXpAxVE
रंग नवे चढले.. इंद्रधनू फुलले..
सूर असे जुळता.. मोहरले मन भान विसरले.. ❤
आता तुमचं ही मन हरवून जाईल 😍
प्रेमाच्या धाग्यांत गुंफलेलं गाणं ‘रेशीम रेशीम’🎵
👉फक्त अल्ट्रा म्युझिक मराठी वर
🎬चित्रपट ‘कप बशी’ १९ जूनपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात
#CupBashi #UltraMusic #ReshimReshim

4 weeks ago | [YT] | 73

Ultra Music Marathi

प्रेमाच्या धाग्यांनी विणलेलं गाणं ‘रेशीम रेशीम’ उद्या येतंय तुमच्या भेटीला 🎵
चिवित्र नात्यांची विचित्र कौटुंबिक कथा..
🎬चित्रपट ‘कप बशी’ १९ जूनपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात
#CupBashi #UltraMusic #ReshimReshim

1 month ago | [YT] | 78

Ultra Music Marathi

प्रेमाचा रेशीम स्पर्श घेऊन येतंय रोमॅंटिक मराठी गाणं
‘रेशीम रेशीम’💕लवकरच फक्त @ultramusicmarathi वर .
चिवित्र नत्यांची विचित्र कौटुंबिक कथा..
🎬चित्रपट ‘कप बशी’ १९ जूनपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात
#CupBashi #UltraMusic #ReshimReshim #ultramusicmarathi

1 month ago | [YT] | 44

Ultra Music Marathi

सुरू झालाय ‘वधूचा शोध’😍
तुम्ही ही या मजेशीर सफरीत सहभागी व्हा!
गोंधळ, धमाल आणि हास्याने भरलेलं गाणं ‘वधूचा शोध’ पहा फक्त ‪@ultramusicmarathi‬ वर.

1 month ago (edited) | [YT] | 46