Devshree Bhakti (देवश्री भक्ती) – Official Marathi Devotional YouTube Channel
Marathi Devotional Songs | Marathi Bhakti Geet | Abhang | Bhajan | Aarti | Stotra | Gondhal | Kirtan | Hindu Devotional Music
Devshree Bhakti हे मराठी भक्तिगीते, अभंग, भजन, स्तोत्र, आरती, गोंधळ, कीर्तन आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेतील भक्तिसंगीत आधुनिक Audio-Visual स्वरूपात सादर करणारे अधिकृत devotional platform आहे.
या चॅनलवर शंकर महाराज, स्वामी समर्थ, विठ्ठल, दत्त, गणपती आणि विविध देवतांवरील पारंपरिक तसेच आधुनिक Marathi devotional songs नियमित पाहायला मिळतील.
🔔 Subscribe करा Devshree Bhakti:
✔️ Premium Marathi Devotional Songs
✔️ Exclusive Abhang, Bhajan, Gondhal, Kirtan
✔️ Traditional + Modern Bhakti Releases
✔️ Spiritual Shorts & Special Devotional Presentations
📩 Contact: devashreebhakti@gmail.com
#DevshreeBhakti #MarathiDevotionalSongs #MarathiBhaktiGeet #Abhang #Bhajan #Gondhal #Kirtan
Devashree Bhakti
भक्तीचा नाद आता सर्वत्र घुमतोय! 🚩
देवश्री भक्तीवरील ‘झालो वारकरी’ या गीताला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमामुळे हे गीत आज प्रत्येक विठ्ठलभक्ताच्या ओठांवर पोहोचलं आहे.
#झालोवारकरी #DevashreeBhakti #VitthalSong
1 day ago | [YT] | 9
View 0 replies
Devashree Bhakti
झालो वारकरी 🚩
विठ्ठलनामाच्या गजरात आपल्या लाडक्या गीताने पार केला ६ लाख+ Viewsचा टप्पा! 🙏
Full Song : https://youtu.be/J9C6CeKoqfw
2 days ago | [YT] | 24
View 0 replies
Devashree Bhakti
🚩 3,00,000+ Views! 🙏❤️
“झालो वारकरी” वर तुम्ही अक्षरशः प्रेमाचा वर्षाव केला!
मनापासून धन्यवाद. ✨
कमेंटमध्ये लिहा — ॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥ 🚩
आणि एका विठ्ठलभक्ताला ही पोस्ट नक्की शेअर करा! तुमच्या प्रेमामुळेच हा प्रवास आणखी मोठा होणार! 🙌
— Devashree Bhakti
1 week ago | [YT] | 41
View 0 replies
Devashree Bhakti
🚩 2,00,000+ Views चा टप्पा पार! ❤️🙏
“झालो वारकरी”ला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! हा आनंद प्रत्येक विठ्ठलभक्तामुळे शक्य झाला. ✨
कमेंटमध्ये भक्तिभावाने लिहा —
॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥ 🚩
आणि ही पोस्ट एका विठ्ठलभक्तासोबत नक्की शेअर करा. 🙏
1 week ago | [YT] | 8
View 4 replies
Devashree Bhakti
🚩 जर तुम्हाला "झालो वारकरी" आवडलं असेल, तर YouTube वर Hype करून आमच्या चॅनेलला सपोर्ट करा.
तुमच्या एका Hype मुळे नवीन विठ्ठलभक्तांपर्यंत हे गाणं पोहोचू शकतं. ❤️🙏
1 week ago | [YT] | 7
View 2 replies
Devashree Bhakti
"झालो वारकरी" मधला तुमचा आवडता क्षण?
1 week ago | [YT] | 15
View 0 replies
Devashree Bhakti
झालो वारकरी 🚩
अवघ्या 1 दिवसांत 50,000 + चा टप्पा पार 🚩
॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥ 🚩
1 week ago | [YT] | 35
View 0 replies
Devashree Bhakti
🚩 भक्ती, भावना आणि वारीचा दिव्य अनुभव... "झालो वारकरी" तुमच्यासाठी सादर केला आहे. ❤️
हे गाणं पाहिल्यानंतर तुमचं प्रामाणिक मत आम्हाला नक्की कळवा. तुमचा प्रत्येक प्रतिसाद आमच्यासाठी मोलाचा आहे.
🙏 जर हे गाणं तुमच्या मनाला स्पर्श करून गेलं असेल, तर ते प्रत्येक विठ्ठलभक्तापर्यंत नक्की पोहोचवा.
॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥ 🚩
2 weeks ago | [YT] | 92
View 2 replies
Devashree Bhakti
🚩 "झालो वारकरी" गाण्यात तुम्हाला सर्वात जास्त काय भावलं? ❤️
खालीलपैकी एक पर्याय निवडा आणि कमेंटमध्ये फक्त A, B, C किंवा D लिहा. 👇
💬 तुमचं उत्तर का निवडलंत तेही नक्की लिहा.
॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥ 🚩
2 weeks ago | [YT] | 7
View 0 replies
Devashree Bhakti
भक्तिमय गीतांचा सुरेल प्रवास - उद्यापासून देवश्री भक्ती YouTube वर.. @ramamadhav2305 @ShahirRamanand
5 months ago | [YT] | 17
View 0 replies