105k Subscribers
Target.
सर्वांना नमस्कार .🙏🏻
#DocumentrayMarathi357kview
Youtube chanel असे पहिले नाव होते.
त्यानंतर २ वर्षांनी नाव बदली करून
#विठाईशॉपDocumentaryMarathi357kview असे केले होते
व आता
#हरिपाठharipath
असे नाव आहे
बाहेगावी व्हिडीओ शूटिंग साठी गेल्यावर अनेक जण चॅनेल चे नाव काय आहे..
असे विचारायचे व आपण नाव सांगितल्यावर सर्वांना सर्च करून चॅनेल सापडत नव्हता..
या चॅनेल वर सांप्रदायिक व्हिडिओ भजन,हरिपाठ,सांस्कृतिक कार्यक्रम, आषाढी वारी व कार्तिकी वारी सोहळा, यांचेही भरपूर व्हिडिओ चॅनलवर आपणास पाहायला मिळतील
त्याचबरोबर मला अभंग गाण्याचे आवड आहे..
व तेही अभंग मी या चॅनलवर अपलोड करत असतो..
माझा दुसराही युट्युब चॅनेल आहे त्यावरही.
अशाच प्रकारचे व्हिडिओ उपलब्ध आहेत
आपण या चॅनेल ला भेट दिली त्याबद्दल खुप खुप
धन्यवाद.. 🙏
#हरिपाठharipath
हरिपाठ आणि अभंगवानी haripath & abhangvani
🚩 तुकोबारायांचे दर्शनाला पुणेकरांची तोबा गर्दी..
1 week ago | [YT] | 1
View 0 replies
हरिपाठ आणि अभंगवानी haripath & abhangvani
लिखित हरिपाठ संत एकनाथ महाराज कृत
1 week ago | [YT] | 2
View 0 replies
हरिपाठ आणि अभंगवानी haripath & abhangvani
जय जय रामकृष्ण हरी.. 🙏
1 week ago | [YT] | 19
View 0 replies
हरिपाठ आणि अभंगवानी haripath & abhangvani
गाथा अभंग 🚩अभंग क्रमांक ५७० ते ५८०
2 weeks ago | [YT] | 1
View 0 replies
हरिपाठ आणि अभंगवानी haripath & abhangvani
एक लाखाचा टप्पा सुद्धा पूर्ण होणार..
2 weeks ago | [YT] | 15
View 0 replies