Education & Jobs Update

सरकारी कर्मचारी, सरकारी भरती,नोकरी अपडेट live update सरकारी योजना शैक्षणिक अपडेट.

Disclaimer -

या चॅनेल वरती आपल्याला सरकारी कर्मचारी विषयी माहिती / न्यूज, सरकारी भरती, सरकारी योजना विषयी रेग्युलर अपडेट दिली जाते. या चॅनेल वरती दिली जाणारी न्यूज ही प्रसार माध्यमे त्याचबरोबर इतर सोशल मीडिया वरील बातमीच्या आधार घेऊन न्यूज जाते. त्यामुळे ज्यूज बाबत शहानिशा करून घ्यावी. न्यूज बाबत Education and jobs update चॅनेल जबाबदार राहणार नाही.

न्यूज बाबत रेग्युलर अपडेट साठी चॅनेलला subscribe करा ,विडिओ ला like ,share करायला विसरू नका.आपला support राहू द्या धन्यवाद मित्र मैत्रिणींनो

We use e - learning technology for educating purpose . Hence we use some of the images and videos under YouTube' s fair use policy. Most of images and videos are filtered to avoid copy right strike.In some cases we used copyright images and videos for teaching purpose as it is need in some cases.so please contact us before issuing copyright strike.


Education & Jobs Update

८ व्या वेतन आयोगाबद्दल तुम्हाला काय वाटते?

1 week ago | [YT] | 7

Education & Jobs Update

*ज्ञानाचा अथांग महासागर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य,* *विश्वरत्न, महामानव, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 135 व्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम* 🙏🙏🙏🙏🙏
आपणास जयंतीदिना निमित्त हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐

2 months ago | [YT] | 19

Education & Jobs Update

प्रश्न: "सरकारी कर्मचाऱ्यांच्या मते, नवीन वेतन सुधारणेनुसार फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) किती असायला हवा?"

2 months ago | [YT] | 4

Education & Jobs Update

https://youtu.be/HWAL_1e0Odw?si=_TyvW...
🚨 ८ व्या वेतन आयोगाबाबत सर्वात मोठी अपडेट! ३० एप्रिलपूर्वी करा 'हे' काम! 🚨

3 months ago (edited) | [YT] | 16

Education & Jobs Update

"🚨 मोठी अपडेट: EPS-95 पेन्शन धारकांसाठी अखेर आनंदाची बातमी! 🚨

मित्रांनो, ७,५०० रुपये किमान पेन्शन आणि महागाई भत्त्याच्या मागणीवर दिल्लीतून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. हा निर्णय ऐतिहासिक ठरणार का? सविस्तर माहितीसाठी आताच खालील लिंकवर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ पहा! 👇

📺 येथे क्लिक करा: https://youtu.be/bYOyiOpJI2E?si=u1PlB...

#EPS95 #PensionUpdate #EPFO #MarathiNews #PensionersHike"

3 months ago | [YT] | 162

Education & Jobs Update

स्वतंत्र भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा

10 months ago | [YT] | 26

Education & Jobs Update

We are truly blessed who witnessed your greatness in reality Ratan Tata Sir ❤️

You will always be missed and always be in hearts of each and every individual of the nation. ❤️🇮🇳

RIP🙏🏻

1 year ago | [YT] | 34