Rahul Phate Spiritual Science

Rahul Phate with science of spirituality


Rahul Phate Spiritual Science

https://youtu.be/0qvYQ0pnRpM मीपण-माया-ममता !
साधनेतील प्रमुख अडसर काय आहेत, आणि काय चांगेस केले म्हणजे आपली साधनेच्या दिशेने वाटचाल सुरु होईल, ते समजून घेऊ.
मी माया आणि ममता यात गुरफटून राहिलो तर आपण व्यवहारात अत्यंत श्रीमंत होऊ, पण देह सोडल्या नंतर मात्र आपली अवस्था अत्यंत गरिबीची असेल.
अर्धा तास काढून हा विडिओ संपूर्ण बघा/ एका. मनातले अनेक confusions कमी होतील. Like, Share and Subscribe!
॥ हरि ॐ ॥ राहुल फाटे ॥

5 years ago | [YT] | 3

Rahul Phate Spiritual Science

आज श्री गणेश चतुर्थी. गणरायाच्या आराधनेचा दिवस. गणपती अथर्वशीर्ष मराठी मध्ये आपल्याला सहज समजेल, सहज कळेल आणि आपल्याला परत परत आवर्तन करावेसे वाटेल असे! एक, आणि गणपतीला यावेळी मराठी अथर्वशीर्षानें अभिषेक करा. हरी ओम. राहुल फाटे

5 years ago | [YT] | 6