Kanhdesh Tadka By Bhanudas

BHANUDAS PATIL
Creator | Director | Producer

Founder – Khandesh Tadka By Bhanudas
Marathi & Khandeshi (Ahirani) Pawari (Adivasi) Folk • Comedy • Web Series

🎵 Nathshakti Digital Music Studio
🌱 Platform for New & Local Artists

📞 Contact: 9960648238



Kanhdesh Tadka By Bhanudas

🎵❤️ अखेर तुमच्या भेटीला आलं नवीन अहिराणी रोमँटिक गाणं ❤️🎵

💖 “ओ मनी राणी” 💖

खांदेशी प्रेम, भावना आणि रोमँटिक स्टाईलने भरलेलं हे सुंदर गाणं आता YouTube वर रिलीज झालं आहे 🔥

🎭 कलाकार : विकास सेन
🎤 Lyrics : Bhanudas Patil
🎧 Music : NATHSHAKTI DIGITAL MUSIC STUDIO
🎬 प्रस्तुती : Khandesh Tadka By Bhanudas

👉 आत्ता लगेच ऐका, Like करा 👍
👉 Share करा 🔁 आणि Comment मध्ये तुमचा आवडता भाग सांगा ❤️

🔔 Channel Subscribe करायला विसरू नका.

1 month ago | [YT] | 8

Kanhdesh Tadka By Bhanudas

🔱 निर्वाण षटकम् | महादेवाला समर्पित | 8K Cinematic Bhakti 🔱

महादेवाच्या चरणी पूर्ण समर्पणाने सादर केलेली ही विशेष प्रस्तुती आज प्रकाशित होत आहे.
प्रत्येक ओळीत भक्ती, समर्पण आणि शिवतत्त्वाची अनुभूती आहे.

🙏 आजच पाहा आणि “ॐ नमः शिवाय” कमेंटमध्ये लिहा.
🔔 चॅनल सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका.

हर हर महादेव 🔥

4 months ago | [YT] | 8

Kanhdesh Tadka By Bhanudas

🎵 लवकरच येत आहे आमचं नवीन धमाकेदार खान्देशी गाणं
🔥 “Hau Bidina Bandal” 🔥
देशी अंदाजात फुल ऑन मजा आणि धमाल!
तयार रहा… 🎶

🚬 खान्देशी मातीचा खरा flavor घेऊन येतोय
🎧 Hau Bidina Bandal – Coming Soon!
हसवणार, नचवणार आणि मनात घर करणार! 💃🕺

🔥 नवीन खान्देशी folk cinematic song लवकरच रिलीज!
🎵 Hau Bidina Bandal
तयार रहा धमाल experience साठी!

🎶 काहीतरी हटके… काहीतरी देशी…
Hau Bidina Bandal
Coming Soon on our channel ❤️

😎 खान्देशी swag + cinematic vibe =
🔥 Hau Bidina Bandal 🔥
लवकरच भेटूया धमाकेदार गाण्यासोबत!

5 months ago | [YT] | 9

Kanhdesh Tadka By Bhanudas

🔥 कान्हदेशी पावरी प्रेमींनो 🔥

https://youtu.be/7pkZfjh3lD0?si=jIl4i...
मोठा धमाका लवकरच येतोय… 💥
खानदेशी शान, आन बाण आणि नाचायला भाग पाडणारा
🎶 कान्हदेश पावरी तडका – By Bhanudas 🎶 आणि टीम झिंगानाना प्रस्तुत

लग्नसराई, उत्सव, DJ पार्टी साठी खास म्युझिक मेजवानी तयार आहे पावरी चा mp3 💃🕺

👉 COMING SOON...

हे सर्व ट्रॅक आधीच YouTube Music, Instagram आणि Facebook वर रिलीज झाले आहेत.
तुम्ही Reel बनवा, Collab करा आणि खानदेशी तडका Viral करा! 🚀

5 months ago (edited) | [YT] | 11

Kanhdesh Tadka By Bhanudas

📢 🎵 OFFICIAL MP3 TRACK RELEASE – COMMUNITY POST

🔥 “झिंग झिंग झिंगानाना” 🎶
खानदेशी तडका बाय भानुदास प्रस्तुती

आपल्या खानदेशी मातीचा सुगंध,
हास्य, भावना आणि धमाल नाच यांचा जबरदस्त संगम 🎉

🎤 गीतकार : नितीन अहिरराव
🎼 म्युझिक : नाथ शक्ती डिजिटल म्युझिक स्टुडिओ

🎬 प्रोड्यूसर : वंदना भानुदास पाटील | प्रशांत पाटील | कैलास

हा MP3 ट्रॅक लवकरच रिलीज होत आहे 🔊
तयार रहा झिंगानानासोबत धमाल करण्यासाठी 💃🕺

👉 तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा
👉 शेअर करून खानदेशी संगीत पुढे पोहोचवा ❤️

5 months ago (edited) | [YT] | 23

Kanhdesh Tadka By Bhanudas

🙏 जय नाथ 🙏
🎶 नवीन खान्देशी भक्तिगीत
“माले घाबरानी काय बात शे रे”
📅 आज रिलीज – 24 January सायंकाळी 6 वाजता
📍 Khandesh Tadka By Bhanudas (YouTube)
नाथभक्ती, साधना आणि शब्दांची ताकद
एकदा नक्की ऐका 🙏
👉 Share करा

5 months ago | [YT] | 8

Kanhdesh Tadka By Bhanudas

माले घाबराने काय बात | Guru Machchhendra Nath Bhakti Song | Khandeshi Devotional 2026 | Bhanudas Patil

“माले घाबराने काय बात” हे गुरु बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या कृपेवर आधारित एक शक्तिशाली खानदेशी भक्ती गीत आहे.

नाथपंथ, गुरु परंपरा आणि आंतरिक आत्मविश्वास यांचा संगम या गाण्यात अनुभवायला मिळतो.
“Aadesh Aadesh Aadesh” या नादात भक्ती, श्रद्धा आणि शक्ती जागृत करणारा हा आध्यात्मिक प्रवास आहे.

हे गाणं आधीच Spotify, Apple Music, JioSaavn आणि इतर सर्व MP3 म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर अधिकृतपणे रिलीज झालेले आहे.

────────────────────
🎼 SONG DETAILS
────────────────────
Song Title : Male Ghabrani Kay Baat She
Genre : Devotional / Khandeshi Bhakti
Singer / Nikhil shah /Bhanudas
Composer / Lyricist : Bhanudas Patil
Published By : Bhanudas Patil / Nathshakti Digital Music Studio

🎛 Digital Release Label : NathShakti Digital Magic Studio
🎬 Producer : Vandana Bhanudas Patil
🤝 Associate Producer : Prashant Patil, Shri Kailas Kolhe
📺 Presented By : Khandesh Tadka by Bhanudas

────────────────────


🙏 Guru Machchhendra Nath Maharaj वर श्रद्धा असेल तर
LIKE | SHARE | SUBSCRIBE नक्की करा.

Jay Machchhendra Nath Maharaj
Aadesh Aadesh Aadesh

5 months ago (edited) | [YT] | 24

Kanhdesh Tadka By Bhanudas

🔱 येळकोट… येळकोट… जय मल्हार! 🔱
जेजुरीच्या मातीचा जाज्वल्य जयघोष 🔥
मल्हारी मार्तंडाच्या भक्तीचा महोत्सव 🙏
🎤 Singer – Sandeep Watapade
✍️ Lyrics – Sandeep Watapade & Bhanudas Patil
🎬 Direction – Bhanudas Patil
🎶 Music – Nathshakti Digital Music Studio
🎥 प्रस्तुती : कान्हदेश तडका बाय भानुदास
📢 लवकरच रिलीज…

5 months ago | [YT] | 3

Kanhdesh Tadka By Bhanudas

पौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर आपल्यासाठी नाथ शक्ती डिजिटल म्युझिक स्टुडिओ घेऊन येत आहे दिगंबरा दिगंबरा हे भक्ती गीत नक्की बघा 🙏🙏

7 months ago | [YT] | 13

Kanhdesh Tadka By Bhanudas

दयाळू शे मनी एकविरा माउली 🙏🙏 song

9 months ago | [YT] | 21