About the Channel & Me:

सर्वच क्षेत्रात मी मागे पडलो होतो.सतत हरत होतो.मी पार खचून गेलो होतो.आत्महत्येचे विचार यायचे.बाह्य जगात उत्तरं मिळत नव्हती.

मग मी आयुष्याला "३ महिने" थांबा लावला. ध्यान करणे आणि अल्ट्रा सक्सेसफुल लोकांच्या सवयी शिकण्यात मी वेळ गुंतवला.
त्यानंतर आयुष्याला मोठे वळण येऊ लागले. असे व अनेक अनुभव आपल्यासोबत शेअर करण्यासाठी हा माझा प्रयत्न.

चॅनेल ला Subscribe करून ठेवा खूप काही शेअर करायचे आहे.

माझे नाव चंद्रशेखर पाटील, मी पालकत्व करतो. पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. मी पालकांमध्ये बदल आणण्यावर लक्ष देतो, त्यांच्यात बदल आला की आपोआप मुलं घडतात, असे मला वाटते. या व्यतिरिक्त मला नातेसंबंधांबद्दल, मानसशाश्त्र आणि अध्यात्म या विषयावर चर्चा करायला, बोलायला, शिकवायला आवडते.

www.thehabitclub.in
Instagram: @thehabitclub
Other Youtube Channel: ZatPat Ads(Property/Vehicle)

First Video: 1 November 2019


The Habit Club

That doesn't mean you should live poor. Even if you have basic financial stability you won. No need to get desperate to earn and earn just because everyone want to be millionaire. There are many other aspects of life where you can be wealthier. Can you mention some?

3 years ago | [YT] | 1

The Habit Club

Nothing is Permanent not Happiness nor Bad Days. Be Still and See Beyond.

3 years ago (edited) | [YT] | 7

The Habit Club

Evdha Sagale Ahe? Ani Tari Sukh Nahi?

3 years ago | [YT] | 3

The Habit Club

तुमची अशी कोणती वाईट सवय आहे, ज्यामुळे तुमच्या प्रगतीत अडथळा निर्माण होत आहे?

3 years ago | [YT] | 5

The Habit Club

तुम्हाला नवीन कोणत्या विषयाचे ज्ञान हवे आहे ? त्यावर मी विडिओ करेन.

4 years ago | [YT] | 4

The Habit Club

सोशल नेटवर्क वर खूप वेळ स्क्रोलिंग करताना अचानक माझी अंतरात्मा मला सांगते: "हे कधीच न संपणारे आहे!" आणि मी मोबाईल बाजूला काढून ठेवतो.
ती हाक तुम्हाला ही येते का?

Comment Kara!

4 years ago | [YT] | 4