🔵🔷🙏🙏 सस्नेह जय भीम 🙏🙏 🔷🔵
_____________________________________________
लोककवी वामनदादा कर्डक यांचा वारसा जपतं आंबेडकरी चळवळ गाण्याच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहचवण्याचं काम आम्ही Jalsa Parivartanacha -जलसां परिवर्तनाचा या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत.
_____________________________________________
"जलसां "परिवर्तनाचा
वारसांं आंबेडकरी चळवळीचा
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
सामाजिक क्रांतीचे प्रणेते, समतेचे महान पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#राजर्षीशाहूमहाराज #शाहूमहाराजजयंती
#जलसांपरिवर्तनाचां
5 days ago | [YT] | 34
View 0 replies
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
महामानवाची सावली, दिनदलितांची माऊली, त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!
#मातारमाई #MataRamaiAmbedkar
#JalsaaParivartanacha
1 month ago | [YT] | 407
View 3 replies
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
10 मे स्वाभिमानी दिवस
वंचित बहुजन शोषित कामगार आणि
कष्टकऱ्याचे आधारस्तंभ
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय श्रध्देय ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂
शुभेच्छुक : शरद बाबुराव जावळे
संचालक जलसा परिवर्तनाचा युट्यूब चॅनल
1 month ago | [YT] | 176
View 1 reply
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
#भीमजयंती_१३५
भीमाईच्या बाळाचा झोका झुलावा
लष्करी छावणीचा चेहरा खुलावा
चौदाव्या रत्नाचा जन्म जणू सागर
चैतात जसा की गुलमोहर फुलावा
- सागर पवार
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
भारतीय लोकशाहीचे प्रणेते - समतेचे सूत्रधार - भारत रत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना मंगलमय...शुभेच्छा
🌹🌸💐
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
शुभेच्छुक :- शरद बाबुराव जावळे
संचालक जलसा परिवर्तनाचा युट्यूब चॅनल
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
#महामानवासअभिवादन
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_जयंती
#आंबेडकर_जयंती_२०२६
#DrBabasahebAmbedkar
#AmbedkarJayanti2026
2 months ago | [YT] | 52
View 0 replies
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
#आभार
काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वडीलधारी आणि मित्र परिवारयांनी दिलेल्या आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करतो.शुभेच्छांचा वर्षाव एवढा होता की कोणाचे वैयक्तिक आभार पण करता आले नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
कोणी विचारलं काय कमावलं तर मी अभिमानाने सांगू शकेल की तुमच्यासारखी जिवाभावाची माणसं कमावली.पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार…!
आपलांच : शरद बाबुराव जावळे
ग्राफिक्स डिझायनर,
संचालक : जलसा परिवर्तनाचा युट्यूब चॅनल
#thankyou #love #grateful #thankful #gratitude #instagram #happy #instagood #support #smallbusiness #like #follow #thanks #blessed #supportsmallbusiness #family #followers #community #art #friends #music #photography #supportlocal #k #life #beautiful #shoplocal #likes #handmade #birthday
3 months ago | [YT] | 42
View 2 replies
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
महामानवाची सावली,,त्यागमूर्ती महामाता
रमाई भीमराव आंबेडकर
कोटी लेकरांच्या आईला जयंती दिनी विनम्र अभिवादन
🌺💐🙏
#mataramaiambedkar #रमाईआंबेडकर #jayanti #विनम्रअभिवादन
4 months ago | [YT] | 231
View 2 replies
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
#Happy_Birthday
#तुझ्या_रक्तामधला_भीमराव_पाहिजे,
#कुणी_नाही_केलं_भलं_वं_माय
#असं_शिकवलं_आंबेडकर_प्रोफेसरानं
#भीमसूर्य_क्रांतीचा_पाहिला_विधानात,
#चालले_बसून_बाई_मी_घुंगराच्या_गाडितं,
#महुला_मिळाली_धनाची_तिजोरी,
#भीमराव_समंदर_है_बाकी_है_नदी_नाले
#दुःखाची_घटना
#ग्रंथपाल_क्षमा_करा
#भाषणाला_उभी_राहिली_रमा
या व अश्या असंख्य अजरामर गीतांचा महासागर, आंबेडकरी गीतांबरोबर आपल्या दमदार लिखाणाने मराठी सीनेसृष्टीतही एक वेगळं स्थान निर्माण करणारे सीने गीतकार, माझे मार्गदर्शक, जेष्ठ कवीवर्य, काव्यरत्न
#आद_काका #सागरजी_पवार
#आपणासं_जन्मदिनाच्या_अनंत_मंगलमय_सदिच्छा..!
शुभेच्छुक :- शरद बाबुराव जावळे
संचालक जलसा परिवर्तनाचा युट्यूब चॅनल
5 months ago | [YT] | 59
View 0 replies
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
#निशब्द
ही महाराष्ट्राची हानी आहे,जी कधीही भरून निघणार नाही…..
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित दादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन.
महाराष्ट्राच्या मनाला चटका लावून जाणारी धक्कादायक बातमी...😥
भावपूर्ण श्रद्धांजली दादा...💐
#भावपूर्णश्रद्धांजलीअजीतदादापवार….
#jalasaparivartanacha
#AjitPawar
#ajitpawardeth
#bhavpurnshraddhanjli
5 months ago | [YT] | 97
View 3 replies
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
• पुण्यानुमोदन व जलदान विधी चा कार्यक्रम •
--------------------------------------
#भावपूर्ण_श्रद्धांजली_माय
💐🌺🏵️🌼🙏💐🌺
.
कळविण्यात अत्यंत दु:ख होतं आहे की
माझी #आजी
#स्मृतिशेष लक्ष्मीबाई चंद्रध्वज जावळे
यांचे मंगळवार दि २० -०१ -२०२६ रोजी १ वा ३० मी. अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले 🙏
.
त्यांचा अस्थिविसर्जन कार्यक्रम
शनिवार दि.२४-०१-२०२६ रोजी
सकाळी ठीक १० वाजता ठेवण्यात आला आहे.
.
* सांस्कृतिक कार्यक्रम *
•••••••••••••••••••
शुक्रवार दि.२३-०१-२०२६ रोजी रात्री ७:३० वा.
-------------------------------------------
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामवंत दिग्गज कलावंतांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
------------------------------------------
स्थळ : बाभुळगाव ता.सेनगांव जि.हिंगोली
.
याची सर्वांनी नोंद घ्यावी !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
----* शोकाकुल *-----
बाबुराव चंद्रध्वज जावळे (मुलगा)
धम्मदीप चंद्रध्वज जावळे (मुलगा)
प्रदिप चंद्रध्वज जावळे (मुलगा)
वैजयंतीमाला सदाशिव बगाटे (मुलगी)
अनिल विलास दिपके (मुलगी)
शरद बाबुराव जावळे (नातू)
आणि समस्त जावळे परिवार
---------------------------
#bhavpurnashradhanjali
#भावपुर्ण_श्रध्दांजली
5 months ago | [YT] | 59
View 1 reply
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
धोका दिलास माय 😭😭
#भावपूर्ण_श्रद्धांजली_माय
💐🌺🏵️🌼🙏💐🌺
.
कळविण्यात अत्यंत दु:ख होतं आहे की
माझी #आजी
#स्मृतिशेष लक्ष्मीबाई चंद्रध्वज जावळे
यांच आज मंगळवार दि २० -०१ -२०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले 🙏
.
त्यांचा अंत्यविधी
बुधवार दि.२१-०१-२०२५ रोजी
सकाळी ठीक १० वाजता
.
स्थळ : बाभुळगाव
ता.सेनगांव जि.हिंगोली
.
या ठिकाणी आहे .
याची सर्वांनी नोंद घ्यावी !
••••••••••••••••••••••••••••••••
#bhavpurnashradhanjali
#भावपुर्ण_श्रध्दांजली
5 months ago | [YT] | 60
View 0 replies
Load more