एकापेक्षा एक सरस आणि उत्कंठावर्धक भयकथा ऐकण्यासाठी :


Marathi Bhaykatha - मराठी भयकथा: youtube.com/playlist?list=PLCimCOuSsb7c2lTgMt0eUrk…

या प्लेलिस्टला भेट द्या..!! मनापासून स्वागत आहे तुमचं भयकथांच्या दुनियेत..👻👻

कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करा👻 कथा कशी वाटली एक कमेंट करून नक्की सांगा♥️



आपल्याच Marathi Voice या YouTube Channel ला Subscribe करा.

आपल्याला व्हॉईस ओव्हर संबंधित म्हणजे Audiobooks, Podcast, E - Learning, Products, Television Commercials, YouTube, Radio Commercials अशा सर्विसेस हव्या असतील
तर नक्की मला मेल करा.

Mail ID : marathivoice01@gmail.com

धन्यवाद🙏♥️


Marathi Voice

अरुणाचल प्रदेश. समृद्ध निसर्गाने भरभरून सौंदर्य उधळलेलं राज्य. योगायोगानेच मी इथं आलो. माझी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था होती; पण ते घर झपाटलं होतं हे मला समजेपर्यंत उशीर झाला होता आणि खेळ सुरू झाला भुताटकीचा...https://youtu.be/bvbE-996cMo

3 years ago (edited) | [YT] | 66

Marathi Voice

जोपर्यंत माणसाच्या इच्छा संपत नाहीत तोपर्यंत यातून सुटका नाही.... वाडा बोलवत आहे💀

पहिल्या पर्वाचा अंतिम भाग🔥आज रात्री ९:०० वाजता❤️
https://youtu.be/YGCUmno8FOQ

3 years ago (edited) | [YT] | 32

Marathi Voice

मी आमच्या वाडयात असणाऱ्या आमच्या पूर्वजांच्या चित्रांकडे बघत बसलो होतो..
असं वाटत होतं की, ती चित्र माझ्यासोबत बोलत आहेत आणि काहीतरी सांगायचा प्रयत्न करत आहेत....पण काय सांगायचं असेल त्यांना....? 
रहस्यमय वाडा : चौथा भाग ❤️https://youtu.be/L-guk5AUr94

3 years ago (edited) | [YT] | 41

Marathi Voice

भाग ३ रा ◆ https://youtu.be/059dr0baa-Q

3 years ago (edited) | [YT] | 48

Marathi Voice

या वाड्याला एक शाप हाेता, या वाड्यात प्रत्येक येणाऱ्या पिढीमध्ये एक तरी अपंग मुलगी जन्माला येणार आणि ती वयात आल्यावर तिचा मृत्यू याच वाड्यात होणार.... मरे पर्यंत तिला हाल सहन करावे लागणार होते💀
https://youtu.be/6JqITmGfM8U

3 years ago (edited) | [YT] | 41

Marathi Voice

सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या त्या ऐतिहासिक वाड्याला एक जीवघेणा शाप होता. ऐका, निखिल सावंत लिखित एक अद्भुत भयकथा 🔥🔥🔥https://youtu.be/ca00UIJozg4

3 years ago (edited) | [YT] | 59

Marathi Voice

फोंडा घाटात एका रात्री घडलेली थरकाप उडवणारी घटना https://youtu.be/7wG2iTVsqko

3 years ago (edited) | [YT] | 48

Marathi Voice

रखमाच्या आरस्पानी सौन्दर्यानं त्याला घायाळ केलं होतं. तिला मिळवायची बेचैनी त्याला स्वस्थ बसू देत न्हवती. अचानक एका घटनेनंतर सगळं बदललं आणि तिला पहिल्यांदाच भुताटकीच्या अनुभवानं हादरवून सोडलं. https://youtu.be/r21Kn8YvK7o

3 years ago | [YT] | 52

Marathi Voice

भयकथा ऐकत असताना यापैकी तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं?
https://youtu.be/-GrXi9Hc4KU

3 years ago | [YT] | 30

Marathi Voice

नवऱ्याने संसाराची साथ सोडली आणि तिला कामावर जाणं भाग पडलं. एके दिवशी रात्री उशिरापर्यंत तिला कामावर थांबवून घेतलं. तिच्यावर अत्याचार झाला पण नंतर असं घडलं की त्याला पश्चात्ताप करायलाही वेळ उरला नाही.🔥🔥🔥 https://youtu.be/-GrXi9Hc4KU

3 years ago (edited) | [YT] | 49