किसान ग्राम ऍग्रो फार्म मध्ये आपल्याला उत्तम दर्जाचे व खात्रीशीर एक दिवसाचे लसीकरण केलेले पिल्ले मिळतील, किसान ग्राम ऍग्रो फार्म मध्ये आपल्याला उत्तम दर्जाचे पिल्ले व त्यांच्या एक दिवसाच्या पिल्लांन पासुन ते विक्री पर्यंत फ्री मार्गदर्शन केल्या जाते. महत्वाचं म्हणजे नवीन स्टार्टअप करणाऱ्या कुकुट पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना ब्रूडिंग बद्दल पुर्ण माहिती देणे, लसीकरण, व त्यांचे संगोपन कसे करावे, आपल्या फार्म वर रोग येऊ नये याकरिता कुठले उपाय योजना कराव्या व रोग मुक्त कूकुट पालन करुन,कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा कशा प्रकारे मिळवता येईल ,याबद्दल पुर्ण माहिती देणे. गरज पडल्यास व्हिडिओ कॉलिंग करुन मार्गदर्शन केल्या जाते. तर नक्कीच याचा सर्व बेरोजगार युवकांना फायदा होईल.
Kisan gram agro farm
***********************
#Sonalichicks
#dpcrosschicks
#kaverichicks
#kadaknathchicks
#Baterchicks
#turkey_duck_geuniglfoulchicks
#aseelcrosschicks