आम्ही कोकणी हे पेज आपल्याला कोकणातील कला संस्कृती जपणूक करत आहे तरी सहकार्य करावे .
Konkanची नाच-नमनाची कला, festival vibes, लोकगीते-भावगीते, wedding songs आणि cultural सोहळे — हे सगळं आम्ही तुम्हाला एक सुंदर experience म्हणून देतो.
इथे प्रत्येक video मध्ये तुम्हाला मिळेल Konkanची अस्सल माती, लोककला, लोकसंगीत आणि आपल्या संस्कृतीचा soulful touch.
Traditional songs, village festivals, wedding vibes, devotional moments आणि cultural performances — everything in one place,
📌 Channel Managed By:
Kishor Ghanekar
📞 7777003141
©Copyright :
All Rights Reserved ©Aamhi Kokani
aamhi kokani
🎵 नेसली माहेरची साडी ताई झाली नवरी | Nesali Maherachi Sadi Tai Jh| Sakshi Kokate | Sandeep Palekar | Kishor Ghanekar
लग्नाचा आनंद, माहेरच्या आठवणी आणि नव्या आयुष्याची सुरुवात… 💛
“नेसली माहेरची साडी” हे गाणं प्रत्येक मुलीच्या भावनांना स्पर्श करणारं आहे.
या सुंदर मराठी लग्न गीतामध्ये नवरीच्या आयुष्यातील खास क्षण, तिचं माहेराशी असलेलं नातं आणि नव्या संसाराची सुरुवात अत्यंत भावपूर्ण पद्धतीने सादर केली आहे.
✨ जर तुम्हाला मराठी लग्न गाणी, नवरीची गाणी आणि भावनिक संगीत आवडत असेल तर हे गाणं नक्की ऐका!
2 months ago | [YT] | 35
View 0 replies
aamhi kokani
🪔✨ प्रकाशाचा सण, नव्या आशेचा आरंभ!
या दिवाळीत तुमच्या जीवनातही आनंद, संगीत आणि यशाचा प्रकाश उजळो 🎶आम्ही कोकणी कडून तुम्हा सर्वांना हार्दिक शुभ दीपावलीच्या शुभेच्छा! 💛
8 months ago | [YT] | 7
View 0 replies
aamhi kokani
संपूर्ण विश्वाची अधिष्ठात्री आदिशक्ती मातेसमोर आपण नतमस्तक होऊया.
या नवरात्र उत्सवात प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समाधान व समृद्धी लाभो हीच प्रार्थना.
🌺 जय माता दी! 🌺
✨ नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ✨
9 months ago | [YT] | 8
View 0 replies
aamhi kokani
1 year ago | [YT] | 32
View 0 replies
aamhi kokani
Coming up
1 year ago | [YT] | 22
View 0 replies
aamhi kokani
नवीन सोंग 😍 बघायला विसरू नये आपल्या aamhi kokani production यूट्यूब चॅनेल वर
1 year ago | [YT] | 27
View 0 replies
aamhi kokani
फॉलो करा व्हॉट्सॲप चा update ग्रुप
लिंक, whatsapp.com/channel/0029Va4pezxKWEKw0EMzEy0K
2 years ago | [YT] | 5
View 1 reply
aamhi kokani
पारंपारिक बाज आणि जुनी गाणी कशी होती हे नव्या पिढीला आत्मसात व्हावे आणि जाकडी कलां जपली जावी म्हणून आम्ही कोकणी घेऊन आलो आहोत पारंपरिक बाज आणि आधुनिक साज लेऊन सजवलेले हे पारंपरिक गीत
https://youtu.be/CGVXreu2qMo?si=7zZD8...
पाहा like करा आणि subscribe करा आणि comment करुन आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा 🙏
2 years ago | [YT] | 24
View 1 reply
aamhi kokani
खूप खूप आभार ,,10k complete
2 years ago | [YT] | 108
View 2 replies
aamhi kokani
या गणपती ला आपल्या यूट्यूब चॅनल वर काय बघायला आवडेल
2 years ago | [YT] | 54
View 3 replies
Load more