youtube.com/@swadkatta8742

My channel is about veg and non-veg recipes and also traditional and homemade tasty recipes. Swad Katta Recipes always uploading healthy and tasty recipes.

झणझणीत, चटकदार, खमंग, लुसलुशीत, लज्जतदार, चटपटीत, पौष्टीक, कुरकुरीत, खुसखुशीत, रसदार, मऊसर, पाकातील, बिना पाकातील, चमचमीत, सुकी भाजी, रस्सा भाजी, ऊसळ, मिसळ, खिचडी, लाडू, चटणी, पुलाव, बिर्याणी, राईस, पराठे, आमटी, कालवण, भरलेली (stuffed), भरीत, आरोग्यदायी अशा वेगवेगळ्या रेसिपीज पहा Swad Katta वर आणि Subscribe करायला विसरू नका. तुमच्या एका क्लिक मुळे मला पुढे चांगलं काही करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

माझ्या Description मध्ये डोकावले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏

Swadkatta recipes ला सबस्काईब कराल अशी आशा करते. सोबत बेल 🔔 ऑल वर सेट करा म्हणजे नवीन येणारे छान छान विडीओ पाहता येतील. 👍🤝🙏


Swad Katta

भरपूर असे लेयर असणारे अळूवडी youtube.com/shorts/g78MDJ_osk...

1 month ago | [YT] | 0

Swad Katta

झणझणीत कोल्हापुरी तिखट https://youtu.be/NXOf1t9BMsY?si=2rOBb...

1 month ago | [YT] | 1

Swad Katta

🌺मकर संक्रांती 🌾
आकाशात पतंगांची रंगीत उधळण,
घेऊन येते संक्रांत आनंदाची सण।
तिळगूळाच्या गोडीत नात्यांची ऊब,
“गोड गोड बोला” म्हणते माणुसकीची रूब।
सूर्य उत्तरायणास, नवी आशा जागे,
शेती, संस्कृती, परंपरा नवे रंग लागे।
एकतेचा संदेश देतो हा मंगल सण,
मकर संक्रांती लाभो सुख, समाधान, धन।☘️✨
‪@swadkatta8742‬

4 months ago (edited) | [YT] | 1

Swad Katta

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा gudipadwa आणि गुढीची तयारी व्हिडीओ आला आहे.

1 year ago (edited) | [YT] | 2

Swad Katta

कोल्हापुरी मसाला... वर्षभर टिकणारा कोल्हापुरी मसाला
https://youtu.be/NXOf1t9BMsY?si=AbY80...

1 year ago | [YT] | 0

Swad Katta

🩷🌹😊👌✍️
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवापणा बाहेर पडू द्या…
या संक्रांतीला तीळगुळ
खाताना आमची आठवण राहू द्या….
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी
चोहिकडे शिंपावे,...!!
सुखाचे मंगल क्षण
आपणांस लाभावे..........!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी आपुल्या यावे.........!!
शुभेच्छांने अवघे अंगण आपुले भरावे.......!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे...
*"मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा"*।।
🌹🩷✌️😊👌

1 year ago | [YT] | 1

Swad Katta

केसगळती व कंबरदुखीवर उपयोगी बिनपाकाचे नाचणीचे लाडू
https://youtu.be/svU1cgAqv5M?si=WECuJ...

1 year ago | [YT] | 2