अनुभूती शो म्हणजे मंदिर कथा, अनुभव आणि संवाद यांचा एक प्रामाणिक प्रवास.
आजच्या पिढीला Iron Man, Thor आणि जगभरातील कथा माहित आहेत... पण आपल्या मंदिरांच्या कथा, परंपरा आणि आध्यात्मिक वारशाबद्दल आपण किती जाणतो?
याच प्रश्नातून अनुभूती शो ची सुरुवात झाली.
मी संकेत कोयटे, आणि या उपक्रमामागचा उद्देश एकच आहे —
"जर आपण या कथा आज जतन केल्या नाहीत, तर उद्या त्या सांगणार कोण?"
आमच्या प्रत्येक भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल —
🛕 मंदिरांचे दर्शन
📖 इतिहास आणि कथा
🎙️ पुजारी, विश्वस्त आणि जाणकार व्यक्तींचे संवाद
🙏 भक्तांचे अनुभव
🎥 सिनेमॅटिक आणि माहितीपूर्ण सादरीकरण
आमचे ध्येय केवळ माहिती देणे नाही, तर विशेषतः नव्या पिढीला आपल्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाशी पुन्हा जोडणे आहे.
महाराष्ट्रातून सुरू झालेला हा प्रवास आता भारतभरातील मंदिरांच्या कथा आणि परंपरा जगासमोर आणण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
प्रत्येक मंदिराची एक कथा असते.
ती जगापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आहोत.
🚩 संकेत कोयटे
Founder, Anubhuti Show
📞 9970847100 | 7020236397
Anubhuti Show
🙏 गणपती बाप्पासाठी एक ❤️ Like तर कराल ना?
तीन सोंड आणि सहा हात असलेल्या पुण्यातील ऐतिहासिक त्रिसोंडी गणपती मंदिराचे दिव्य दर्शन घ्या
💬 कमेंटमध्ये लिहा: "गणपती बाप्पा मोरया! 🚩"
[ Trishund Ganpati Temple, Trishund Ganpati, Trishund Ganpati Pune, Trisundi Ganpati, Three Trunk Ganesh, Three Trunk Ganesh Temple, Rare Ganesh Temple, Ganesh Temple Pune, Pune Ganpati Temple, Trishund Ganpati History, Trishund Ganpati Darshan, Ancient Ganesh Temple ]
#explore #TrishundGanpati #Ganpati #Pune #shorts
2 days ago | [YT] | 4
View 0 replies
Anubhuti Show
🙏 श्री चंडिका मातेच्या स्वयंभू मूर्तीचं दिव्य दर्शन 🚩❤️
मुख्य मूर्तीसमोर असलेली ही स्वयंभू मूर्ती भक्तांच्या श्रद्धेचं महत्त्वाचं केंद्र मानली जाते. देवीच्या दर्शनासोबत या स्वयंभू मूर्तीचं दर्शन घेण्यासाठीही भाविक मोठ्या श्रद्धेने येथे येतात
या स्वयंभू मूर्तीमागचा इतिहास आणि संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या YouTube लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=EPUKL...
🚩 जय चंडिका माता! 🙏
[ Chandika Mata, Shri Chandika Mata, Patna Devi, Patna Devi Temple, Patna Devi Chalisgaon, Chandika Mata Temple, Chalisgaon Temple, Maharashtra Temple, Devi Temple Maharashtra, Shakti Peeth Maharashtra ]
#chalisgaon #patnadevi #chandika #chamunda #explore
4 days ago | [YT] | 7
View 0 replies
Anubhuti Show
तुम्हाला माहिती आहे का?
दगडूशेठ गणपतीची दुसरी मूर्ती कुठे आहे?
6 days ago | [YT] | 0
View 1 reply
Anubhuti Show
या मंदिराचं सर्वात मोठं रहस्य कशाशी संबंधित आहे?
1 week ago | [YT] | 0
View 0 replies
Anubhuti Show
तुमच्या मते माता चंडिकेचा संबंध कशाशी आहे?
1 week ago | [YT] | 2
View 0 replies
Anubhuti Show
संपूर्ण भारतात असं एक मंदिर आहे, जिथे लग्नासाठी मुहूर्तच लागत नाही! तुम्हाला याबद्दल माहिती होतं का?
1 week ago | [YT] | 0
View 0 replies
Anubhuti Show
तुम्ही दगडूशेठ गणपतीची ही दुसरी मूर्ती पाहिली आहे का?
2 weeks ago | [YT] | 0
View 3 replies
Anubhuti Show
दगडूशेठ गणपतीच्या ३ मूर्तींबद्दल तुम्ही आधी ऐकलं होतं का?
3 weeks ago | [YT] | 0
View 0 replies