Chalchitra Mandalee



Chalchitra Mandalee

आपली मराठी शाळा जिंकली!
‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील ठरतोय अव्वल!

WINNER - BEST FEATURE FILM
New Jersey Indian & International Film Festival (NJIIFF) 2026 ❤️🏆

2 months ago | [YT] | 1,518

Chalchitra Mandalee

गुढी पाडवा व नूतन वर्षाच्या शुभेच्छा! ✨

3 months ago | [YT] | 825

Chalchitra Mandalee

७५ दिवस, लाखो मनं आणि एकच उत्स्फूर्त प्रतिसाद! मराठी शाळेचा हा विजय आता वैयक्तिक राहिला नसून तो संपूर्ण महाराष्ट्राचा झाला आहे. तुमचं हे प्रेम असंच कायम राहू द्या. अजूनही शाळेची घंटा मोठ्या पडद्यावर वाजतेय... नक्की भेट द्या!

3 months ago | [YT] | 815

Chalchitra Mandalee

७५ दिवस, लाखो मनं आणि एकच उत्स्फूर्त प्रतिसाद! मराठी शाळेचा हा विजय आता वैयक्तिक राहिला नसून तो संपूर्ण महाराष्ट्राचा झाला आहे. तुमचं हे प्रेम असंच कायम राहू द्या. अजूनही शाळेची घंटा मोठ्या पडद्यावर वाजतेय... नक्की भेट द्या!

3 months ago | [YT] | 522

Chalchitra Mandalee

महाराष्ट्राच्या लोकप्रिय गाण्याने पार केला 5 million views चा टप्पा!
दिवसेंदिवस या गाण्याची वाढत जाणारी लोकप्रियताच सांगते की मराठी शाळा जिंकली! ❤️

3 months ago | [YT] | 680

Chalchitra Mandalee

मराठी शाळा जिंकली भरपूर शोज सोबत दणदणीत ११ वा आठवडा !

3 months ago | [YT] | 1,268

Chalchitra Mandalee

शेण-गोटे सोसून तुम्ही ज्ञानाची बाग फुलवली, म्हणूनच आज आम्ही स्वाभिमानाने शिकतोय.
सावित्रीमाई, तुमच्या ऋणात
आम्ही सदैव राहू

3 months ago | [YT] | 1,360

Chalchitra Mandalee

चित्रपट प्रदर्शित होऊन आज ६५ दिवस झाले!
आपल्या मराठी शाळेने नवनवे विक्रम रचले! ❤️

हे सारं शक्य झालं ते तुमच्या प्रेमामुळेच!
मनापासून धन्यवाद! 🙏🏽

आपली शाळा आता विक्रमी ‘१० व्या आठवड्यात’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात…

3 months ago | [YT] | 1,067

Chalchitra Mandalee

तब्बल नव आठवडे चित्रपटगृहात राज्य करून आता आपली शाळा दहाव्या आठवड्यात दणक्यात प्रवेश करत आहे!

‘मराठी शाळा जिंकली’
मराठी शाळांचा आणि मराठी भाषेचा विजय असो!

3 months ago | [YT] | 1,208

Chalchitra Mandalee

मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेलेला क्षण! ❤️

'क्रांतिज्योती विद्यालय' ठरला आहे, ६ वा सर्वाधिक तिकीट विक्री होणारा चित्रपट😍

तुमच्या या प्रेमासाठी आम्ही कायम ऋणी आहोत!👏🏻

3 months ago | [YT] | 986