Bhatakanti With Shailesh Vlogger

Bhatakanti With Shailesh Vlogger हा मराठी youtube channel असून या मध्ये आपणांस ऐतिहासिक ठिकाणे , गड किल्ले , प्राचीन मंदिरे , गावाकडील जीवन , आणि सामाजिक विषयावरील अप्रतिम असे video पाहायला भेटणार आहेत.

please SUBSCRIBE for wanderlust travel,comedy acting and informative videos/ short film/Vlogs !! I upload new videos when I go to travel also some life events:.
I make shorts film,travel videos ,travel advice,travel vlogs,temple videos ,life vlogs,social videos !

# For Business/ collaboration . You can send on email to pote0991@gmail.com


Bhatakanti With Shailesh Vlogger

रेडा जेथे वेद बोलला ते ठिकाण https://youtu.be/eWXGju2Pogw?si=mrJS6...

2 days ago | [YT] | 1

Bhatakanti With Shailesh Vlogger

पंढरीचा पांडूरंग कर्नाटक मध्ये कोणी आणला.
https://youtu.be/pLKRImw9qXA?si=4vgWv...

6 days ago | [YT] | 1

Bhatakanti With Shailesh Vlogger

पंढरीचा पांडूरंग कर्नाटकातील याच मंदिरात होता . विठ्ठलाला पंढरपूरातून कोणी कर्नाटकात नेले होते .आणि परत विठ्ठलाला पंढरपूरात कोणी आणले . तसेच या मंदिरात आता विठ्ठालाची मूर्ती नाही . ही सर्व माहीती जाणून घेण्यासाठी आज सकाळी 11 : 30 वाजता सविस्तर video आपल्या channel वर नक्की पाहा आणि सर्व वारकरी यांना कर्नाटकातील मंदिराचे दर्शन देण्यासाठी हा सर्व वारकरी भाविकांना हा video जास्तीत जास्त शेयर करा . धन्यवाद .

1 week ago | [YT] | 11

Bhatakanti With Shailesh Vlogger

इंद्रायणी आणि वारकरी https://youtu.be/nvHH_1JuwvA?si=Igd95...

1 week ago | [YT] | 2

Bhatakanti With Shailesh Vlogger

ज्ञानेश्वरांचे खरे जन्मस्थान तुम्हांला माहीत आहे का ? https://youtu.be/x43KAcuYyfo?si=iOgVZ...

1 week ago | [YT] | 2

Bhatakanti With Shailesh Vlogger

या गावात एकही लग्न झाले नाही .https://youtu.be/AP4XNbSjISw?si=4fF7r...

1 week ago | [YT] | 3

Bhatakanti With Shailesh Vlogger

संत ज्ञानेश्वर यांचे खरे जन्मस्थान https://youtu.be/x43KAcuYyfo?si=wk2az...

1 week ago | [YT] | 8

Bhatakanti With Shailesh Vlogger

आषाढी वारीला येणार तर हा video पाहा.
https://youtu.be/nvHH_1JuwvA?si=aHOHv...

1 month ago | [YT] | 16

Bhatakanti With Shailesh Vlogger

निघोजच्या यात्रेमध्ये बारवेतून निघणाऱ्या पवित्र घागर दर्शनाचा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो. या परंपरेमागील श्रद्धा, इतिहास, मिरवणुका, मानकरी, पूजा विधी आणि मळगंगा मातेची महती याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. आज राञी दि . 2/6/26 राञी 10 वाजता
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
✅ मळगंगा मातेचा इतिहास
✅ निघोज गावाची माहिती
✅ बारवेतील घागर दर्शनाची परंपरा
✅ घागर मिरवणूक व धार्मिक विधी
✅ यात्रेतील मानकरी आणि परंपरा
✅ कुकडी नदीतील रांजणखळगे
✅ निघोजचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व
मळगंगा मातेच्या भक्तांसाठी आणि महाराष्ट्रातील धार्मिक परंपरांमध्ये रस असणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे.
🔔 अशाच ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला Subscribe करा आणि Bell Icon दाबायला विसरू नका.

1 month ago | [YT] | 26

Bhatakanti With Shailesh Vlogger

एकदा ही गोष्ट खरी की खोटी नक्की पाहा . https://youtu.be/eWXGju2Pogw?si=taTUx...

2 months ago | [YT] | 29