नमस्कार मंडळी ..🙏❤️.
मी चेतन माळी आपल्या सर्वांचं आपल्या Chetan Agri vlogs मध्ये स्वागत करतो .
आपल्या चॅनल वर कोकणतील गुरांच्या व कोकणातील पारंपरिक संस्कृतीच दर्शन घडवण्याचा प्रयत्न करणार आहे . त्यांनतर खाडीतील फिशिंग वर सुद्धा व्हिडिओ पाहायला मिळतील .
सर्वांनी आपलं चॅनल subscribe करायला विसरू नये ❤️🙏.
Chetan Agri
म्हसळा पोलिस स्टेशन ला रीतसर अर्ज दिलेला आहे ....जर कुणालाही आपला #गुलशन आणि #कपिला ची माहिती मिळाली तर अर्जावर दिलेल्या नंबर वर फोन करा ...तुमचे खूप उपकार होतील माझ्यावर आणि माझ्या परिवारावर ..🙏🏻
6 months ago | [YT] | 36
View 10 replies
Chetan Agri
नमस्कार मंडळी ....🙏🏻
आपला लाडका किंग गुलशन आणि नवीन पाहुणी कपिला 10/12/25 या दिवशी बनोटी ते वरवठणे या हद्दीतून हरवली आहे . आपल्याला कुणालाही कुठे दिसली . तर माझ्या 9820938029 या नंबर वर संपर्क करा . आमच्या गुलशनच्या अचानक जाण्याने आम्ही सर्व व्याकुळ झालो आहोत . आम्हाला सहकार्य करा ....please help me...🙏🏻
6 months ago | [YT] | 52
View 13 replies