स्वामी परिवार\svami parivar

🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

नमस्कार,
आपल्या "svami parivar" ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏

मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन.

या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे.

तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल.

तुम्ही आतापर्यंत "svami parivar" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍 केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील.

🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸
धन्यवाद !
For more information or query you can email us on
meerarathod67@gmail.com

Sponsorship ke liye 👇👇
svamiparivara@gmail.com


स्वामी परिवार\svami parivar

सबसे बडा सनातन धर्मyoutube.com/@svamiparivar?si=R21Z_3oHelOH4Bv5

2 weeks ago (edited) | [YT] | 2

स्वामी परिवार\svami parivar

श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹
youtube.com/shorts/mCgVPf0qle...

2 weeks ago | [YT] | 13

स्वामी परिवार\svami parivar

ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय

2 weeks ago | [YT] | 12

स्वामी परिवार\svami parivar

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी विशेष 🙏

2 months ago | [YT] | 13

स्वामी परिवार\svami parivar

श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹

6 months ago | [YT] | 7

स्वामी परिवार\svami parivar

मी येतोय
सर्व काही बाजूला ठेवा
माझं अशा बाळगा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
#दत्तजयंतीhttps://youtu.be/1v7RVc4CQ10?si=o7ec7...

7 months ago (edited) | [YT] | 8