This channel is exclusively built to serve the purpose of opening the pages of history that are never talked about, never heard of or are always been turned a deaf ears to. The purpose is to portray the characters, the stories and the acts of people in the past that are unsung and are needed to be glorified. It will also consists of interesting tales of some places and events that have shaped the world we live in. Eventually, this channel is specifically made so that the viewers would eventually understand that "Itihas Matters".


RADHEYA PANDIT

२२ फेब्रूवारी २०२६ रोजी इतिहास Matters चा पहिला-वहिला अभ्यास दौरा पार पडला. थिबा पॅलेस, आतील संग्रहालय, थिबा राजाचा काळ आणि इतर अनेक गोष्टी समजून घ्यायला तब्बल ३० लोकं ह्या अभ्यास दौऱ्यात सामील झाले. एवढा उदंड प्रतिसाद पहिल्याच अभ्यास दौऱ्याला मिळेल हे अपेक्षित नव्हते तरीही मजा खुप आली. अजून असे अनेक अभ्यास दौरे तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत..

4 months ago | [YT] | 43

RADHEYA PANDIT

लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहोत काळभैरव मंदिर, रत्नागिरीतील जम्बुकेश्वर पंचायतन. पंचायतन ची परंपरा, त्याचा इतिहास आणि बरच काही...

4 months ago (edited) | [YT] | 30

RADHEYA PANDIT

शिमगोत्सव जवळ येतोय आणि चॅनेल तर्फे अनेक वेगवेगळे कालभैरवाचे किस्से, मुर्त्यांची तपशीलवार माहिती आणि त्याचा इतिहास दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ ते ८ मार्च २०२६ तुमच्यापर्यंत पोचविणार आहोत. व्हिडिओ आणि रील्स येतील ते बघा आणि अनेक लोकांना पाठवा. जय भैरी!!!

4 months ago | [YT] | 56

RADHEYA PANDIT

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 'NAVY WAR COLLEGE', GOA आणि काही Indian Navy Officers ना केसरी टूर्स आणि ट्रॅव्हल्स तर्फे रत्नदुर्ग किल्ला फिरवायची संधी मिळाली. " इतिहास Matters" साठी हि एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट होती. प्रजासत्ताक दिनी असा अभ्यास दौरा आणि तोही Navy Officers बरोबर ह्यासारखी अभिमानाची गोष्ट दुसरी काय!!

4 months ago | [YT] | 54

RADHEYA PANDIT

रत्नदुर्ग किल्ल्यावर असलेल्या तीन गुहांचे गूढ आजही अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवते… 🕯️
या गुहा नेमक्या कशासाठी होत्या?
गुप्त मार्ग? साधना स्थळ? की युद्धकाळातील संरक्षण यंत्रणा?
कि फक्त अनेक वर्ष चालत आलेल्या भंपक कथा?
इतिहास मौन पाळतो, पण भिंती अजूनही काहीतरी सांगू पाहतात…

🔍 काही रहस्ये कधीच उलगडण्यासाठी नसतात — ती फक्त अनुभवण्यासाठी असतात.
रत्नागिरीच्या या दुर्लक्षित गूढाकडे पुन्हा एकदा नजर टाका…

लवकरच....

6 months ago | [YT] | 31

RADHEYA PANDIT

Youtube Channel तर्फे पहिला Podcast हा श्रीमती वीणा लेले मॅडम ह्यांचा. गेली अनेक वर्ष 'स्वगृही सेवा संस्था, रत्नागिरी' ह्यांच्या तर्फे शिरगाव, रत्नागिरी
येथे त्या वृद्धाश्रम चालवत आहेत. त्यांना येणारी आव्हाने आणि त्यापेक्षा त्यांचे अनुभव लवकरच घेऊन येत आहोत ह्या Podcast तर्फे.

7 months ago | [YT] | 16