नमस्कार मित्रांनो,
सर्वात अगोदर आपल्या चॅनेल वरती तुमचं स्वागत आहे. तुम्ही जे प्रेम देत आहात या बद्दल मी आपला आभारी आहे. Ajinkya Buddhibal Vlog ♥️ या यूट्यूब चॅनेल वरती आपण पुरातन ऐतिहासिक मंदिरे , सांप्रदायिक भजन, कीर्तन भारुडाचे व्हिडिओ टाकत असतो . आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, शेअर करा 🙏🏻
तुमच्याकडे कीर्तनाचे, भारुडाचे, भजनाचे, व्हिडिओ आहेत आणि ते तुम्हाला viral करायचे असतील तर मला कळवा.
धन्यवाद.
Don't Forget A Like Share and Subscribe 😉 ♥️
अजिंक्य बुद्धिबळ - 📱7249435745
Ajinkya Buddhibal Vlog
राम कृष्ण हरी 🙏🏻 ,
सर्वात अगोदर आपल्या चॅनेल वरती तुमचं स्वागत आहे. तुम्ही जे प्रेम देत आहात या बद्दल मी आपला आभारी आहे.
! भक्तीचा मळा !
या यूट्यूब चॅनेल वरती आपण सांप्रदायिक भजन, कीर्तन भारुडाचे व्हिडिओ टाकत असतो. आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, शेअर करा.
तुमच्याकडे कीर्तनाचे, भारुडाचे, भजनाचे, व्हिडिओ आहेत आणि ते तुम्हाला viral करायचे असतील तर मला कळवा.
धन्यवाद.
आपलाच ,
अजिंक्य बुद्धीबळ –7249435745
youtube.com/channel/UCv-1gcSn...
7 months ago | [YT] | 8
View 0 replies
Ajinkya Buddhibal Vlog
Ajinkya Buddhibal Vlog ♥️ आजपासून आपलं कुटुंब हे 20,000 सदस्यांच झालं . मनापासून सर्वांचे आभार असच प्रेम कायम राहुद्या 🙏🏻😊
8 months ago | [YT] | 32
View 0 replies
Ajinkya Buddhibal Vlog
युवाकिर्तनकार
ह.भ.प. किरणताई सारंग सुरवसे महाराज (मोडनिंब)
मो.-9890711290
कीर्तनासाठी वरील नंबर वर संपर्क करा. 🙏🏻
#kirtan #viral #post #trending #subscribe #like
1 year ago (edited) | [YT] | 16
View 0 replies
Ajinkya Buddhibal Vlog
लवकरच ...!
! श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज !
महाराष्ट्रातील सर्वात मोठा श्रीफळ दहीहंडी सोहळा दि. ४ ऑगस्ट 2024 🙇🏻♂️
#viral #trending #youtube #subscribe
1 year ago | [YT] | 12
View 0 replies