कृषी वार्ता

🌾 कृषी वार्ता - शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह माहितीचे व्यासपीठ 🌾

नमस्कार शेतकरी बांधवांनो 🙏
"कृषी वार्ता" या YouTube चॅनलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे.

या चॅनलच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व महत्त्वाच्या माहितीचे अपडेट वेळेवर देत असतो.

👉 आमच्या चॅनलवर तुम्हाला मिळेल:
✔ शेतकरी योजना (Government Schemes)
✔ कर्जमाफी अपडेट (Loan Waiver Updates)
✔ पीक विमा माहिती (Crop Insurance)
✔ अनुदान योजना (Subsidy Schemes)
✔ नवीन सरकारी GR आणि निर्णय
✔ अर्ज कसा करायचा (Step-by-step guidance)
✔ शेतीसंबंधित ताज्या बातम्या

🎯 आमचे उद्दिष्ट:
शेतकऱ्यांना योग्य, विश्वासार्ह आणि ताज्या माहितीच्या माध्यमातून सक्षम करणे.

📌 जर तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतीशी संबंधित असाल, तर हा चॅनल तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.

🔔 अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला Subscribe करा आणि Bell Icon दाबा.

धन्यवाद 🙏
- कृषी वार्ता टीम


कृषी वार्ता

तुम्हाला कोणत्या विषयावर बनवलेला व्हिडिओ बघायला आवडेल ? तुमचे मत जरूर कळवा 🙏🙏

1 month ago | [YT] | 0

कृषी वार्ता

तुम्हाला दररोज कांदा बाजार भावाचा व्हिडिओ पाहायला आवडेल का ?

2 months ago | [YT] | 0

कृषी वार्ता

तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल 😍❤️( तुमचे मत जरूर कळवा )

3 months ago | [YT] | 0

कृषी वार्ता

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 😊🌾🌾🥀🥀

1 year ago | [YT] | 0

कृषी वार्ता

शेतकरी बांधवांसाठी दररोज संध्याकाळी दिवसभरातील मुख्य 10 शेतीविषयी बातम्यांचा व्हीडिओ बनवण्याचा विचार आहे. तुमचा अभिप्राय जरूर कळवा 🙏🙏🙏

2 years ago | [YT] | 1

कृषी वार्ता

तुम्हाला कोणत्या पिकाचे दररोज बाजारभाव ऐकायला आवडतील ? कृपया उत्तर द्या 🙏🙏

2 years ago | [YT] | 0

कृषी वार्ता

तुमच्या कडे कोणते पीक आहे🌾

3 years ago | [YT] | 0

कृषी वार्ता

तुम्ही kashanee शेती करतात

3 years ago | [YT] | 0

कृषी वार्ता

कांद्यासोबत इतर कोणत्या पिकांचे बाजार भाव तुम्हाला पाहायला आवडतील ?
कृपया तुमचे मत अवश्य द्या 🙏🙏🙏

3 years ago | [YT] | 1

कृषी वार्ता

तुम्हाला कांदा बाजार भावाचा व्हिडिओ कधी पाहायला आवडेल ?
कृपया तुमचा अभिप्राय द्या 🙏🙏

3 years ago | [YT] | 1