शुभम मेदनकर या YouTube चॅनेलवर आपले स्वागत आहे! 🎥
🎯 माझ्याबद्दल (थोडक्यात):
- MBA (Finance) – Savitribai Phule Pune University, 2025
- Meta Certified Digital Marketing Associate – 2023
- NISM Certified Equity Derivatives व Research Analyst – 2023
- Certified Neurolinguistic Practitioner (ANLP) – 2018
- Advanced Certificate in Digital Marketing & Communications – MICA, 2023
- Graduate Certificate in Entrepreneurship – S.P. Jain Institue Of Management & Research, 2024
- BE Mechanical Engineering – Wadia College Of Engineering, 2022
📚 लेखक:
- "Tuka Says - Lessons from Sant Tukaram Maharaj" (इंग्रजी, 2023)
- "Digital Marketing - काळाची गरज!" (मराठी, 2024)
💡 चॅनेलवर काय मिळेल:
- फायनान्स, मार्केटिंग व उद्योजकतेवरील पॉडकास्ट्स
- व्यक्तिमत्त्व विकासासाठी मार्गदर्शन
- प्रेरणादायी कथा व विचार
- उपयुक्त टिप्स आणि माहिती
📧 संपर्क: shubhammedankaryt@gmail.com
धन्यवाद, जय महाराष्ट्र! 🙏
Shubham Medankar
एक अपूर्ण राहिलेलं स्वप्न.!💔
#AjitDadaPawar @AjitPawarSpeaks
4 months ago | [YT] | 36
View 0 replies
Shubham Medankar
🎙️ अमेरिकेचे खासदार डॉ. श्रीनिवास ठाणेदार सर यांच्यासोबत खास पॉडकास्ट लवकरच - Shubham Medankar यूट्यूब चॅनेलवर.!
#MarathiPodcast #ShriThandedar #ShubhamMedankar
5 months ago | [YT] | 24
View 2 replies
Shubham Medankar
Had the opportunity to meet Mr. Nitin Gadkari. A visionary leader with deep insights and practical wisdom. An experience to learn from and remember. Grateful. 🙏❤️
#NitinGadkari #CentralMinister
6 months ago | [YT] | 20
View 0 replies
Shubham Medankar
“मी माझ्या वडिलांना वाचवू शकलो नाही, पण इतरांच्या वडिलांना नक्की वाचवणार.” – डॉ. रोहित साने (Founder & CEO - Madhavbaug)
“हृदय आणि आयुष्य दोन्ही निरोगी कसं ठेवायचं” - A great conversation with the visionary Dr. Rohit Sane Out Now on YouTube !🎙️
7 months ago | [YT] | 4
View 1 reply
Shubham Medankar
सत्तेच्या मागे नाही… तर सत्याच्या मागे धावणारा नेता.! | @BacchuKadu
#BacchuKadu #BacchuKaduForMaharashtra
7 months ago | [YT] | 3
View 0 replies
Shubham Medankar
🎬 “लक्ष्मी आकर्षित करण्याचे सोपे व प्रभावी उपाय” जाणून घ्या Mayuresh Vispute Guruji यांच्याकडून.!
7 months ago | [YT] | 6
View 0 replies
Shubham Medankar
✨ श्री मयूरेश गुरुजींना प्रत्यक्ष भेटून वैयक्तिक समस्यांवर नि:शुल्क मार्गदर्शन !✨
ज्या साधकांना स्वतःच्या अध्यात्मिक, कौटुंबिक किंवा वैयक्तिक अडचणींबाबत गुरुजींचे नि:शुल्क मार्गदर्शन हवे आहे, त्यांनी येत्या रविवारी म्हणजेच 12 ऑक्टोबर 2025 रोजी, पुणे येथे उपस्थित राहावे.
🕉️ स्थळ: अभंग मंगल कार्यालय, गाथा मंदिरासमोर, श्री क्षेत्र देहू
🕙 वेळ: सकाळी १०.०० ते ११.३०
☎️ 8669612552 (Pitham Helpline)
अनिल दादा +91 96046 09338
सागर दादा +91 89760 63344
केशव दादा +91 96650 54695
तसेच ‘ललिता सहस्रनामाने’ कुंकुमार्चन केले जाईल. ललिता सहस्त्रनामावली पुस्तक आणू शकता.
👉 येताना शक्य तितकी फळे व मिठाई सोबत आणावी.
बाकी सर्व मार्गदर्शन पूर्णपणे नि:शुल्क असेल.
🔸 महत्वाची सूचना:
1. कुंकुमार्चन कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित असलेल्या साधकांचे टोकन स्वीकारले जाईल.
3. टोकननुसार नि:शुल्क मार्गदर्शन केले जाईल.
4. संपूर्ण मार्गदर्शन मोफत असेल.
Registration Procedure:
1. कायर्क्रम स्थळी टोकन दिले जातील.
2. टोकन नि:शुल्कच असेल.
3. टोकन घेऊनच प्रवेश दिला जाईल.
🙏 गुरुजींच्या या नि:शुल्क मार्गदर्शनातून आपल्या अडचणींवर दैवी कृपेने नक्कीच मार्ग सापडेल, अशी श्री जगदंबा चरणी प्रार्थना. 🙏
8 months ago | [YT] | 43
View 1 reply
Shubham Medankar
संत परंपरा, जीवनमूल्य आणि तरुणाई | Marathi Podcast With Prof. Ganesh Shinde
9 months ago | [YT] | 7
View 0 replies
Shubham Medankar
सत्तेच्या मागे नाही… तर सत्याच्या मागे धावणारा नेता.!
Bacchu Bhau Kadu यांची जबरदस्त, प्रेरणादायी आणि अनकट मुलाखत.!
@BacchuKadu #MaharashtraPolitics
10 months ago | [YT] | 4
View 0 replies
Shubham Medankar
स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने घडलेला एक अद्भुत अनुभव ऐका Reiki Grandmaster Prajakta Vaidya Ma'am यांच्याकडून🙏
#SwamiSamarth #ShreeSwamiSamarth #ReikiPodcast
10 months ago | [YT] | 12
View 1 reply
Load more