Lokmat Filmy is the largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, television, Marathi theatre, live events and parties. Subscriber to the channel for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity live interviews.


Lokmat Filmy

शशांक केतकरची कोणती मालिका तुमची फेवरेट होती?

19 hours ago | [YT] | 58

Lokmat Filmy

यामधील तुमचा आवडता सेलिब्रिटी कोणता?

1 day ago | [YT] | 22

Lokmat Filmy

'Stars Kitchen' च्या पुढील भागांमध्ये तुम्हाला कोणत्या मराठी सेलिब्रिटींना पाहायला आवडेल?

4 days ago | [YT] | 49

Lokmat Filmy

तुम्हाला आगामी 'Stars Kitchen' च्या एपिसोडमध्ये कुठल्या मराठी स्टार्सना पाहायला आवडेल? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.

1 week ago (edited) | [YT] | 12

Lokmat Filmy

आमच्या 'Star Kitchen' च्या एपिसोडमध्ये सयाजी शिंदे सरांनी सांगितलं की ते कॉलेजपासून स्वतःची भाकरी स्वतः थापतात. मग तुमच्या नवऱ्याची 'भाकरी स्पेशल' स्टोरी काय आहे? 🤔👇

1 week ago | [YT] | 9

Lokmat Filmy

मराठी, हिंदी आणि अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका निभावणारे अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबत 'स्टार किचन'मध्ये रंगल्या मनमोकळ्या गप्पा!

1 week ago | [YT] | 45

Lokmat Filmy

गप्पा रंगतील थेट सुरांच्या तालावर ...No Filter "राहुल देशपांडे" सोबत | Rahul Deshpande

1 week ago | [YT] | 3

Lokmat Filmy

सूर तेच, पण अंदाज एकदम नवा! राहुल देशपांडे यांच्या संगीतमय No Filter गप्पा नक्की पहा #rahuldeshpande #lokmatfilmy

2 weeks ago | [YT] | 40

Lokmat Filmy

रातोरात स्टार झालेला सुकृत देव नेमका आहे तरी कोण? 🌟
India's Got Latent मधील एका दमदार परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सुकृतचा संघर्ष, थिएटरमधील प्रवास आणि यशामागची खरी कहाणी जाणून घ्या या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत. कॉर्पोरेट नोकरी सोडून अभिनयाची वाट निवडलेल्या सुकृतने तब्बल ८ वर्षांचा संघर्ष केला आणि आज तो देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

2 weeks ago | [YT] | 9

Lokmat Filmy

'तुंबाडची मंजुळा'मध्ये कंटेंट क्रिएटर अथर्व रूकेची एंट्री कशी झाली? कलाकार म्हणतात...। Atharva Ruke

https://youtu.be/RGn93dN9VW4

1 month ago | [YT] | 17