नमस्कार 🙏 मित्रांनो.
आपल्या 'Ignite Career Point' या YouTube चॅनेल मध्ये सर्वांचे स्वागत आहे.
मी या YouTube चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठीचे अतिशय महत्वाचे......
गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय आपल्या मराठी भाषेतून अतिशय सोप्या पद्धतीने आणि Short Tricks सोबतच सविस्तर स्पष्टिकरणासह समजावून सांगण्याचा एक छोटंसं प्रयत्न करत आहे. गणित व बुद्धिमत्ता या विषयातील तुमचे सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करेन. आणि सोबतच इतर विषयाचे पण अभ्यास आपल्या चॅनल यामध्ये तुम्हाला करता येईल, आपल्या Ignite Career Point या चॅनल मध्ये शिक्षक भरती (Tet & Tait), पोलिस भरती, सरळसेवा, रेल्वे भरती (RRB), स्टाफ सिलेक्शन (SSC), तलाठी भरती, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भरती, पोस्ट ऑफीस भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे मार्गदर्शन मिळणार आहे.
धन्यवाद....🙏
🔆 मंत्र :- परिक्षेला जे विचारले जाणार तेच आम्ही देणार. 🔆
🛑 पहिल्यांदाच चॅनेलला भेट दिली असेल, तर नक्कीच चॅनेलला Subscribe करा मित्रांनो.
📚 Gmail :- rathodashish1610@gmail.com
🙏 Subscribe .... Like 👍 .... Share
Ignite Career Point
TET Exam 2026 | घोकंपट्टी करू नका - शिका फक्त कॉन्सेप्ट नुसार | भूमिती | Class Link 👉 https://youtu.be/aDivTRIFNuk?si=fhU7w...
5 hours ago | [YT] | 0
View 0 replies
Ignite Career Point
✅ उत्तर द्या 👇 (TET - 2026)
प्रश्न.722) पुढील म्हण पूर्ण करा - 'पदरी पडले झोड, _______
16 hours ago | [YT] | 39
View 0 replies
Ignite Career Point
TET Exam 2026 | मानसशास्त्र PYQ's विश्लेषण | Class Link 👉 https://youtu.be/7N_uyPDGbgQ
1 day ago | [YT] | 1
View 0 replies
Ignite Career Point
✅ उत्तर द्या 👇 (TET - 2026)
प्रश्न.721) 'प्रयत्न-प्रमाद' (Trial and Error) हा अध्ययनाचा सिद्धांत कोणी मांडला?
1 day ago | [YT] | 52
View 2 replies
Ignite Career Point
TET Exam 2026 | भूमिती - Math's Tricks | क्लास लिंक 👉 https://youtu.be/-MQ2b4gBKh4?si=YCQ7j...
2 days ago | [YT] | 1
View 0 replies
Ignite Career Point
✅ उत्तर द्या 👇 (TET - 2026)
प्रश्न.720) समावेशक शिक्षण (Inclusive Education) म्हणजे काय ?
2 days ago | [YT] | 60
View 3 replies
Ignite Career Point
TET Exam 2026 | अंकगणित व भूमिती शिकू ट्रिक्स ने | क्लास लिंक : https://youtu.be/WtVlDkHRETQ?si=mGdnG...
3 days ago | [YT] | 1
View 0 replies
Ignite Career Point
✅ उत्तर द्या 👇
प्रश्न.720) 'जिन पियाजे' यांच्या मते, मूल कोणत्या अवस्थेत अमूर्त (Abstract) विचार करायला शिकते ?
3 days ago | [YT] | 38
View 1 reply
Ignite Career Point
✅ उत्तर द्या 👇
प्रश्न.719) 'बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत' (Two-Factor Theory) कोणी मांडला?
4 days ago | [YT] | 59
View 1 reply
Ignite Career Point
✅ उत्तर द्या 👇
प्रश्न.718) आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणाला मानले जाते?
4 days ago | [YT] | 69
View 0 replies
Load more