www.facebook.com/rahul.sontakke2
#rahul Sontakke
सौंदर्यात बुडालो होतो...ओठांवरच सौंदर्य अबोलतेव्हा चहा घेत होतो..! मी तुझ्या
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
कुणाला पावसाच्या सरी दिसल्या....कुणाला पावसात आनंद दिसला...खळखळून वाहताना पाणी...गळणाऱ्या झोपडीत आनंद दिसला..
2 years ago | [YT] | 1
अर्थ सारे लावीत गेले...भावना माझ्या कुणाला कळल्या नाहीउठून दिसावं मीअसही कधी वागलो नाही...बोलबच्चन करावे लागते दुनियेतहे साधे गणित कळले नाही..वाईट काळही राहिला निरंतरविश्वास गमावला नाही....देणारे देत गेले सुख अन् दुःखहीत्यांच्या पासून कधी पळालो नाहीआयुष्याशी लढता लढता एकटाच राहिलोतरी पण जिंदगीला द्वेष देता आला नाही....साधं भोळ आयुष्यकुणाचे कान भरता आले नाही...आयुष्याची झाली भरती ओहोटी समुद्रचा किनारा बघता आला नाही...एकांताचा वनवास माझागर्दीचा हिस्सा होता आले नाही....
2 years ago | [YT] | 0
@rahul sontakke
व्हिस्की मध्ये अल्कोहोलमाणसाला बेधुंद करते...पैसे गेले कोठे ? हेसकाळी उठल्यावर कळते...जातांना साहेब असतोनंतर बेवडा होऊन येतो...आणखीन चढली नाहीअसे म्हणत परत प्याग मारतो....गप्पांच्या ओघात बोलायला लागतोअन् मग आपले भान विसरतो...शिवीगाळ करत !जीभेचा तोल घसरतो.....असा कोण नाही जो दारूला पुरला....सखी सांगत होतीदारूमुळे संसार त्याचा जिरला... @राहुल सोनटक्के
गर्दीतला मी__गर्दीतला मीएकटा गर्दीत...मुखवटे अनेकजो तो आपल्या मर्जीत...एक खायची तर,अर्धी खावी सुखाची....कोण सांगेल यांना ?प्रत्येक वेळ नसते भुखेची...कोणीच नव्हे कोणाचेदुःखाचा पसारा सारा....ऊन नसतांना हीचढतो का मग डोक्याचा पारा....माणुसकीचे भांडवलगुंतवून तर बघ....सत्याच्या वाटेला तुडविनारेभेटतील अनेक नग...नाही जमले तरघे हातात लेखणी...अनेक सोंगाच्यासापडतील खानी..... _राहुल सु. सोनटक्के 7798787822
भाजीपाल्याच्या झाडाचे नाव सांगा ?
असच जगायच.... ध्येय गेले निसटून असच जगायच..... पाऊलवाटा ही हरवल्या आता कोणाकडे बघायच......पाखर आणखीनही परतले नाहीते घर झाले उदास....प्रेम,जिव्हाळा हरवला कोठेत्या घरात नुसता राहिला भास.... रात्र अन दिवस निसटूनी गेला आज.... भोळ्या रात्रीस स्वप्नांचा नुसता सुटला माज.....काय माघु मी गरजांचे झाले भंडार....असच जगायचजिवणालाच पडले आहे खिंडार... _ राहुल सोनटक्के ७७९८७८७८२२
#rahul Sontakke
सौंदर्यात बुडालो होतो...
ओठांवरच सौंदर्य अबोल
तेव्हा चहा घेत होतो..!
मी तुझ्या
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
#rahul Sontakke
कुणाला पावसाच्या सरी दिसल्या....
कुणाला पावसात आनंद दिसला...
खळखळून वाहताना पाणी...
गळणाऱ्या झोपडीत आनंद दिसला..
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
#rahul Sontakke
अर्थ सारे लावीत गेले...
भावना माझ्या कुणाला कळल्या नाही
उठून दिसावं मी
असही कधी वागलो नाही...
बोलबच्चन करावे लागते दुनियेत
हे साधे गणित कळले नाही..
वाईट काळही राहिला निरंतर
विश्वास गमावला नाही....
देणारे देत गेले सुख अन् दुःखही
त्यांच्या पासून कधी पळालो नाही
आयुष्याशी लढता लढता एकटाच राहिलो
तरी पण जिंदगीला द्वेष देता आला नाही....
साधं भोळ आयुष्य
कुणाचे कान भरता आले नाही...
आयुष्याची झाली भरती ओहोटी
समुद्रचा किनारा बघता आला नाही...
एकांताचा वनवास माझा
गर्दीचा हिस्सा होता आले नाही....
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
#rahul Sontakke
@rahul sontakke
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
#rahul Sontakke
व्हिस्की मध्ये अल्कोहोल
माणसाला बेधुंद करते...
पैसे गेले कोठे ? हे
सकाळी उठल्यावर कळते...
जातांना साहेब असतो
नंतर बेवडा होऊन येतो...
आणखीन चढली नाही
असे म्हणत परत प्याग मारतो....
गप्पांच्या ओघात बोलायला लागतो
अन् मग आपले भान विसरतो...
शिवीगाळ करत !
जीभेचा तोल घसरतो.....
असा कोण नाही
जो दारूला पुरला....
सखी सांगत होती
दारूमुळे संसार त्याचा जिरला...
@राहुल सोनटक्के
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
#rahul Sontakke
गर्दीतला मी__
गर्दीतला मी
एकटा गर्दीत...
मुखवटे अनेक
जो तो आपल्या मर्जीत...
एक खायची तर,
अर्धी खावी सुखाची....
कोण सांगेल यांना ?
प्रत्येक वेळ नसते भुखेची...
कोणीच नव्हे कोणाचे
दुःखाचा पसारा सारा....
ऊन नसतांना ही
चढतो का मग डोक्याचा पारा....
माणुसकीचे भांडवल
गुंतवून तर बघ....
सत्याच्या वाटेला तुडविनारे
भेटतील अनेक नग...
नाही जमले तर
घे हातात लेखणी...
अनेक सोंगाच्या
सापडतील खानी.....
_राहुल सु. सोनटक्के
7798787822
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
#rahul Sontakke
भाजीपाल्याच्या झाडाचे नाव सांगा ?
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
#rahul Sontakke
असच जगायच....
ध्येय गेले निसटून
असच जगायच.....
पाऊलवाटा ही हरवल्या
आता कोणाकडे बघायच......
पाखर आणखीनही परतले नाही
ते घर झाले उदास....
प्रेम,जिव्हाळा हरवला कोठे
त्या घरात नुसता राहिला भास....
रात्र अन दिवस
निसटूनी गेला आज....
भोळ्या रात्रीस
स्वप्नांचा नुसता सुटला माज.....
काय माघु मी
गरजांचे झाले भंडार....
असच जगायच
जिवणालाच पडले आहे खिंडार...
_ राहुल सोनटक्के
७७९८७८७८२२
2 years ago | [YT] | 1
View 0 replies