"कृषी टॉकीज" या चॅनेलचा मुख्य उद्देश हा शेतकरी बंधूंना वेगवेगळ्या पिकाबद्दल मार्गदर्शन करणे आहे त्यामध्ये औषधे ,खते व शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञानची माहिती शेतकऱ्यांना मिळावी व त्यांना त्यासंबंधीचे होणारे फायदे समजावेत यासाठी आहे.
In this channel you will get different field technical knowledge.
कृषी टॉकीज 🌾
Business & Sponcership Contact: krushitalkies03@gmail.com
कृषी टॉकीज
10 months ago | [YT] | 35
View 0 replies
कृषी टॉकीज
डाळिंबाच्या बागेत अधिक फुलधारणा (flower Setting) होण्यासाठी खालील उपाय उपयोगी ठरतील:
⸻
1. छाटणी (Pruning):
• रेस्ट कालावधीमध्ये छाटणी करुन नवीन काडी तयार करावी .
• जुने, रोगट आणि आतमध्ये वाढलेले फ़ांद्या कमी करणे.
2. पोषण व्यवस्थापन (Nutrition):
• बाग तयार करताना: शेणखत (10-15 टन/एकर) आणि सेंद्रिय खतांचा वापर करा.
• फुलकळ्या येताना:
• 00:42:47 2.5 किलो/एकर
• स्फुरद व बोरॉन – फुलधारणेस मदत करतात.
• स्प्रे: 1% पोटॅश आणि 0.2% बोरॉन फुलांच्या अवस्थेत फवारणी करावी.
3. सिंचन व्यवस्थापन:
• कमी किंवा जास्त पाणी हे दोन्ही फुलगळीस कारणीभूत होतात.
• ड्रिप सिंचन वापरून आवश्यकतेनुसार नियोजन करावे.
• फुलकळी अवस्थेत थोडे स्ट्रेस (थोडे दिवस कोरडे ठेवणे) दिल्यास फुलधारणेस मदत होते.
4. हार्मोन्सची फवारणी:
• NAA (नॅफथालीन अॅसिटिक अॅसिड) – 20 ppm फुलधारणेस उपयुक्त.
• Amino Acid+Vitamin+Protein याचा वापर.
• कॅल्शियम + बोरॉन चा वापर.
5. कीड व रोग नियंत्रण:
• फुलकळीच्या टप्प्यात तेलकट, फळमाशी किंवा फुलकळी कुजवणारे बुरशीजन्य रोग नियंत्रणात ठेवणे आवश्यक.
• फवारणीसाठी:
• थायोफेनेट मिथाइल (Thiophanate-methyl)
• नेटिवो + स्टिकर वापरावा.
11 months ago | [YT] | 52
View 2 replies
कृषी टॉकीज
1 year ago | [YT] | 22
View 2 replies
कृषी टॉकीज
Happy New Year 2025⏰
1 year ago | [YT] | 37
View 1 reply
कृषी टॉकीज
youtube.com/shorts/EfUvhAOgNX...
1 year ago | [YT] | 4
View 0 replies
कृषी टॉकीज
सुनील & अनिल यादव, तवाशी यांचा *कृषी टॉकीज* मार्गदर्शनाखालील प्लॉट...
आज बागेची तोडणी *११७ रु. प्रती किलो* ने सुरवात झालीय..😊
2 years ago | [YT] | 59
View 5 replies
कृषी टॉकीज
3 years ago | [YT] | 136
View 3 replies
कृषी टॉकीज
3 years ago | [YT] | 31
View 1 reply
कृषी टॉकीज
https://youtu.be/s830oVmFx1g
3 years ago | [YT] | 5
View 0 replies
कृषी टॉकीज
रोजच्या बदलत्या वातावरातील डाळिंब मधील फुलगळ खाली दिलेल्या कारणानें होऊ शकते.
👉 (१), स्टोरेज चा अभाव : विश्रांती काळात स्प्रे घेतले नसतील योग्य नियोजन नसेल तर या कारणाने फुलगळ होईल, त्यासाठी ड्रीप ने 00/52/34 4 किलो प्रति एकर 2-3 वेळा द्यावे
👉 ( २ ) पांढरी मुळी अपटेक चा प्रॉब्लेम : अतिरिक्त पाणी / शेणखत अभाव यामुळे पाणी पांढरी मुळी कमी दिसू शकते, त्यासाठी वाफसा स्थितीत पाणी द्या, तसेच ड्रीपने सल्फर 3 किलो प्रति एकर एकदा द्यावे, अपटेक साठी P.S.B K.M.B , बॅक्टरीया द्याव्यात.
👉( ३ ). वातावरण चढ उतार (दिवसा ऊन रात्री थन्डी) : हा प्रॉब्लेम यावेळी जास्त जाणवत आहे. त्यासाठी ग्रिन मिरॅकल किंवा सिलिकॉन ची फवारणी घ्यावी.
👉 (४) पाणी व्यवस्थापन : ड्रीपने ने फुलोऱ्यात पाणी कमी जास्त करू नका, टाइम फिक्स ठेवा, कधी 1 तास कधी 2 तास असं नको, योग्य वेळ व वाफसा स्थितीत पाणी द्यावे. अतिरिक्त पाणी किंवा फार कमी पाणी दोन्ही मुळे फुलगळ होऊ शकते,
👉 ( ५ ) थ्रिप्स ने बारीक कुणीची गळ : गुंज अवस्थेत थ्रिप्स ने फुलगळ होऊ शकते. थ्रिप्स साठी चांगली फवारणी घ्यावी 5. बुरशी मुळे गळ : नेटीओ/ काँटफ+कॅप्टाफ / रोको+कुमानेल / अमिस्टार / अशी एखादी फवारणी घ्या,
👉 ( ६ ) ड्रीप व फवारणी तुन बोरॉन व कॅल्शिअम फुलोरा अवस्थेत ड्रीप. व स्प्रे मधून एकदा तरी चिलेटेड कॅल्शिअम व बोरॉन द्यावे.
( अधिक माहिती साठी )
*( कृषि टॉकीज )*
3 years ago | [YT] | 48
View 0 replies
Load more