oasis career point

सर्व स्पर्धा परीक्षा व NET,SET,TET, CTET व TAIT अशा पात्रता परीक्षेसंबंधी माहिती देणारे यूट्यूब चॅनेल


oasis career point

आपल्या वर्गाध्यापनाचे अधिक नावीन्यपूर्णतेने नियोजन करण्यासाठी शिक्षकाने…….

1 year ago | [YT] | 78

oasis career point

सध्या (2023 )केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत ?

2 years ago | [YT] | 113

oasis career point

आपल्या यूट्यूब चॅनेलचे 100000 सबस्क्राईबर पूर्ण झाल्याबद्दल यूट्यूब कडून सिल्व्हर प्ले बटन अवार्ड देऊन गौरविण्यात आले. सर्व विद्यार्थी, शिक्षक प्राध्यापक सदस्यांचे मनःपूर्वक आभार!!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
SET/ NET/TET /CTET /TAIT परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी भाषेतील चॅनल आजच जॉईन करा व आपल्या मित्रांनाही पाठवा.👇👇👇
youtube.com/c/oasiscareerpoint
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3 years ago (edited) | [YT] | 771

oasis career point

नुकतेच आमच्या यूट्यूब चॅनेलने 100000 सबस्क्राईबर चा टप्पा पूर्ण केला त्यानिमित्ताने...

नमस्कार मित्रांनो गणेश खरात सरांनी आणि मी (गणेश गुजर) 2014 मध्ये जालना शहरात oasis career point या नावाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले.पुढे 2018 मध्ये क्लासच्या नावानेच यूट्यूब चॅनेल ही सुरू केले. स्पर्धा परीक्षेबरोबरच सेट (SET) परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा (TET) बद्दलची माहिती आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून द्यायला सुरू केली. क्लासचे काम झाल्यानंतर आम्ही SET,NET,TET,CTET,TAIT अशा परीक्षांची जुनी झालेली पेपर (old paper analysis) विश्लेषण सुरु केले. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या व हे काम सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले. हजारो विद्यार्थ्यांनी फक्त व्हिडिओ पाहून SET/ NET/ TET सारख्या परीक्षा पात्र केल्या असल्याचे कॉमेंटच्या माध्यमातून सांगितले. गृहिणी, गरीब विद्यार्थी, शहरापासून दूर ग्रामीण भागात रहणारे विद्यार्थी,मेहनती व कष्ट करणाऱ्या अभ्यासू विद्यार्थ्यासाठी oasis अगदी नावाप्रमाणे हिरवळीचे ठिकाण ठरले आहे.याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.आपल्या प्रेरणेने येथून पुढेही आम्ही हे कार्य सुरू ठेव अशी तुम्हाला ग्वाही देतो. परत एकदा सर्व विद्यार्थी, भावी शिक्षक - प्राध्यापकांचे आभार मानतो, तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या आमच्या मित्र परिवाराचे आम्हाला मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले त्यांचेही आभार मानतो. YouTube Platform मुळे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली.आमच्या अध्यापन कार्याची दखल घेऊन चॅनलच्या सदस्यांनीही वेळोवेळी प्रतिक्रिया मार्फत शाब्दिक स्वरूपात मान-सन्मान दिला. त्यामुळे तुम्हा आम्हाला जोडणाऱ्या या
प्लॅटफॉर्मचेही मला आभार मानावे वाटतात. धन्यवाद !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
SET/ NET/TET /CTET /TAITपरीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी भाषेतीलचॅनल आजच जॉईन करा व आपल्या मित्रांनाही पाठवा.👇👇👇
youtube.com/c/oasiscareerpoint
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3 years ago (edited) | [YT] | 741

oasis career point

4) अचूक जोडी शोधा.

4 years ago | [YT] | 104

oasis career point

Indian pledge writer...

4 years ago | [YT] | 8

oasis career point

3) श्वेत कमळे असलेले तळे……

4 years ago | [YT] | 64

oasis career point

2) संज्ञापनात …………………… ला आत्मा संबोधले जाते.

4 years ago | [YT] | 75

oasis career point

भारतातील सर्वात उंच टिहरी धरण कोणत्या राज्यात आहे

4 years ago | [YT] | 45