प्रयत्न केल्यान यश मिळत
शून्य विक्री खरेदी करण्यासाठी प्रयत्न


14property

🙏 नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र! 🙏
14 Property YouTube Channel च्या माध्यमातून रायगड जिल्हा पोलादपूर तालुक्यात आज आपणासाठी कोकणातील एक अप्रतिम गुंतवणुकीची संधी घेऊन आलो आहोत.
🌴 सावित्री नदीजवळ, वाडीवस्ती लागून, डांबरी रस्ता टच असलेली २.५ एकर (९३ गुंठे) सुपीक जमीन विक्रीसाठी उपलब्ध आहे.
ही संपूर्ण जागा क्रिकेट ग्राउंडसारखी सपाट असून लाल सुपीक मातीची आहे. निसर्गाच्या सानिध्यात, शांत आणि रम्य वातावरणात असलेली ही जागा भविष्यात मोठी मूल्यवाढ देण्याची क्षमता ठेवते.
💰 किंमत फक्त ₹65,000 प्रति गुंठा
✅ सार्वजनिक बोअरवेल सुविधा उपलब्ध
✅ लाईट खांब जवळच उपलब्ध
✅ सरकारी मोजणी पूर्ण
✅ क्लास-1 जमीन
✅ २ मालक, क्लिअर टायटल
✅ सर्च रिपोर्ट काढलेला
📍 या जागेपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर SBI बँक, मेडिकल, किराणा दुकाने व दवाखाना उपलब्ध आहेत.
🚗 जागेला लागूनच मुंबई-गोवा, पोलादपूर-लोहार व भोर-पुणे जोडरस्ता असल्यामुळे दळणवळणाची उत्तम सुविधा आहे.
🌱 शेतीसाठी अत्यंत योग्य कलिंगड, भुईमूग, तूर, हळद, भाजीपाला व इतर पिके.
🥭 बागायतीसाठी उत्तम आंबा, काजू, फणस, चिकू, नारळ, पेरू इत्यादी.
🏡 फार्महाऊस, सेकंड होम प्रोजेक्ट, प्लॉटिंग, रिसॉर्ट, हॉटेल, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन तसेच पाणी बॉटल किंवा वॉटर जार उद्योगासाठी अत्यंत उपयुक्त.
📍 प्रमुख अंतर: महाड – 13 किमी पोलादपूर – 16 किमी रायगड किल्ला – 36 किमी महाबळेश्वर – 59 किमी दापोली – 68 किमी चिपळूण – 78 किमी पुणे – 128 किमी पनवेल – 140 किमी मुंबई – 167 किमी
🔥 कोकणात फार्महाऊस, शेती किंवा भविष्यातील गुंतवणुकीसाठी जमीन शोधत असाल, तर ही संधी नक्कीच पाहा.
📲 अधिक माहितीसाठी WhatsApp करा: 📞 9326522061 👤 आर. एस. कासारे
14 Property YouTube Channel "विश्वासाचा साथीदार, आपल्या स्वप्नातील जमिनीपर्यंत!"

1 week ago | [YT] | 1

14property

🏞️ कोकणात सुवर्णसंधी: ₹१० लाखात १.५ एकर जमीन! 🌴जय महाराष्ट्र मंडळी! 🙏'१४ प्रॉपर्टी' युट्यूब चॅनलचे ओनर ऋषभ सु. कासारे तुमच्यासाठी घेऊन आले आहेत महाड (रायगड) मध्ये गुंतवणुकीची व फार्महाऊससाठीची सर्वोत्तम जागा!
💰 जमिनीची माहिती (Quick Info)📐 एकूण क्षेत्र: १.५ एकर (५६ गुंठे).
💰 संपूर्ण किंमत: फक्त ₹१० लाख रुपये!
📋 टायटल: वर्ग-१ जमीन, १००% क्लिअर टायटल, १ च मालक.
🛣️ रस्ता: थेट डांबरी रस्ता टच जागा.
⛰️ जमीन: कसदार लाल माती (सपाट व काही प्रमाणात चढ-उतार).
✨ मुख्य वैशिष्ट्ये व सोयी (Key Features)** लोकवस्ती:** अवघ्या २०० मीटर वर वाडी-वस्ती.
💡 वीज व पाणी: विजेची सोय उपलब्ध, पाण्यासाठी बोअरवेल/विहीर करावी लागेल.
🌱 योग्य वापर: फार्महाऊस, सेकंड होमसाठी ,आंबा-काजू बागायत, शेळीपालन किंवा कुक्कुट पालनासाठी उत्तम.
🏥 सुविधा: २.५ किमीवर बँक, हॉस्पिटल आणि मार्केट उपलब्ध.
🛣️ शहरांपासून चे अंतर (Distance Guide)पुणे-भोर-महाड - महप्रळ - अंबेत हायवे: ७ किमी मुंबई-गोवा हायवे / महाड शहर: १९ किमी
दापोली: ७० किमी | रायगड किल्ला: ४० किमी | महाबळेश्वर : ६० किमी | मुंबई: १७५ किमी | पनवेल: १४८ किमी | पुणे: १६० किमी 📲 त्वरित संपर्क करा! (Contact)जमीन पाहण्यासाठी व अधिक माहितीसाठी आजच व्हॉट्सॲप मेसेज करा: 👤 संपर्क: ऋषभ सु. कासारे (14 PROPERTY youtub channel)💬 व्हॉट्सॲप नंबर: 9326522061 (कृपया फक्त मेसेज करावा)
chat.whatsapp.com/Fe4KaqVPoFv6S0Mcr1iGIX

2 weeks ago | [YT] | 7

14property

🚩 जय महाराष्ट्र! कोकणात स्वतःच्या हक्काची जमीन घेण्याची सुवर्णसंधी! 🚩
🏡 फार्महाऊस आणि शेतीसाठी उत्तम गुंतवणूक!
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये वाडी-वस्तीजवळ, संपूर्ण सपाट आणि सुपीक लाल मातीची २० गुंठा शेतीजमीन तातडीने विक्रीसाठी उपलब्ध!
💰 किंमत: फक्त ₹ ३.५ लाख (संपूर्ण २० गुंठा)
🌾 जमिनीची वैशिष्ट्ये आणि उपयोग:
लागवडीसाठी उत्तम: भुईमूग, मूग, तूर, मटकी, शेवगा यांसारख्या पिकांसाठी अत्यंत सुपीक जमीन.
व्यवसायाची संधी:
फार्महाऊस, शेळीपालन (Goat Farming) किंवा कुक्कुटपालन (Poultry Farming) व्यवसायासाठी अत्यंत योग्य जागा.
सुरक्षित गुंतवणूक:
महागाईच्या काळात भविष्यासाठी अतिशय सुरक्षित आणि हमखास परतावा देणारी जागा.
सुविधा:
विजेची (Light) सोय अगदी जवळ उपलब्ध. पाण्यासाठी बोअरवेल किंवा विहीर करता येईल.
📍 महत्त्वाची अंतरे (Connectivity):
जागेत जाण्यास थेट मातीचा कनेक्टर ( ग्रामपंचायत अंतर्गत रस्ता )
मुंबई हायवे / माणगाव बायपास (रायगड किल्ला): फक्त ३ किमी 🛣️
बाजारपेठ: ४ किमी 🛒
महाड शहर: ६ किमी 🏙️
पनवेल: ३२ किमी 🚗
महाबळेश्वर: ६१ किमी ⛰️
पुणे: १३६ किमी 🏢
मुंबई: १५५ किमी 🌆
रत्नागिरी: १७२ किमी 🌊
📺 १४ प्रॉपर्टी यूट्यूब चॅनेल
👤 ऋषभ सु. कासारे
📞 संपर्क क्रमांक: 9326522061
आजच संपर्क करा आणि आपली जागा बुक करा

3 weeks ago | [YT] | 3

14property

🏡 कोकणात हक्काची जमीन! सुपीक लाल माती, डांबरी रोड टच आणि वस्तीजवळ सुवर्णसंधी! 🌳✨
नमस्कार मंडळी! 14 Property यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत! तुमच्यासाठी कोकणाच्या कुशीत, सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी हक्काची गुंठेवारी आणि एकरमध्ये जमीन विक्रीसाठी घेऊन आलो आहोत.
गुंतवणूक करा आज आणि सुरक्षित करा तुमचे भविष्य! 🎯
📍 जमिनीचे मुख्य आकर्षण (Location Highlights):
आजूबाजूस फार्म हाऊस केलेली, रस्ता: थेट डांबरी रोड टच प्रॉपर्टी (Wadi Vasti javal).
हायवे: खेड-दापोली-मंडणगड हायवेपासून अवघ्या २.५ किमीवर!
🛣️ मुंबई-गोवा हायवे: फक्त ७.५ किमी अंतरावर.
🚉 रेल्वे स्टेशन: करंजाडी रेल्वे स्टेशनपासून केवळ ५ किमी.
📈 जमिनीचा तपशील (Property Details):
एकूण क्षेत्र: २.५ एकर (त्यापैकी २० गुंठे, १ एकर किंवा २ एकर विक्रीसाठी उपलब्ध).
कायदेशीर स्थिती: क्लिअर टायटल, रिसेल प्रॉपर्टी, वर्ग १ जमीन.
जमीन मालक: फक्त १ (Single Owner - नो कायदेशीर कटकट).
किंमत: २० गुंठे फक्त ₹१० लाखात! 💰
🌱 जमीन कशासाठी उपयुक्त आहे?
शेती: सुपीक लाल माती (भुईमूग, मूग,तूर ,मटकी,शेवगा लागवड , फळबाग,ऊस उत्पादनासाठी उत्तम).
प्रकल्प: फार्महाऊस, शेळीपालन (Goat Farming), किंवा कुक्कुटपालन (Poultry Farming).
सुविधा: विजेचा खांब अगदी जवळ उपलब्ध.
पाण्यासाठी बोअरवेल किंवा विहीर करता येईल.
🚗🛣️ प्रमुख शहरांपासून आणि पर्यटन स्थळांपासून अंतर:
पर्यटन: महाड (७ किमी) | रायगड किल्ला (३२ किमी) | दापोली (५० किमी) | महाबळेश्वर (६५ किमी).
शहरे: पुणे (१३२ किमी) | पनवेल (१३५ किमी) | रत्नागिरी (१६० किमी) | मुंबई (१६५ किमी).
📞 अधिक माहिती आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क करा:
[ऋषभ सुदाम कासारे 9326522061] 📱

4 weeks ago | [YT] | 0

14property

🏡 कोकणात महाड जवळ १ एकर ३३ गुंठे सुपीक जमीन फक्त ₹१९.५० लाखात विक्रीसाठी उपलब्ध! 🏡
१४ Property चे मालक (Rushabh S. Kasare) आपल्यासाठी घेऊन आले आहेत रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सुवर्णसंधी!
📌 जागेची वैशिष्ट्ये:
एकूण क्षेत्र: ७३ गुंठे कसदार जमीन
किंमत: फक्त १९.५० लाख रुपये (एकूण किंमत)
रस्ता: वाडी-वस्ती टच डांबरी रस्ता थेट जागेपर्यंत
सुविधा: विजेची (लाईट) उत्तम सोय उपलब्ध पाण्यासाठी बोअरवेल विहीर
माती व परिसर: सुपीक लाल माती, घनदाट हिरवळ आणि सह्याद्री पर्वत रांगेचा नयनरम्य व्ह्यू (View)
💡 कशासाठी उपयुक्त?
स्वतःच्या हक्काच्या घरासाठी / फार्महाऊससाठी
झाडे लागवड व ग्रामीण भागातील शेतीसाठी
शेळीपालन किंवा कुक्कुटपालन व्यवसायासाठी
भविष्यातील उत्तम गुंतवणुकीसाठी (Investment)
🚗 महत्त्वाच्या ठिकाणांपासून अंतर:
खेड रत्नागिरी / दापोली मंडणगड महाड हायवे: २.५ किमी
करंजाडी रेल्वे स्टेशन: ८ किमी
🌆 प्रमुख शहरांपासून अंतर:
महाड: १० किमी | दापोली: ५२ किमी | महाबळेश्वर: ६५ किमी
रायगड किल्ला: ३५ किमी
पुणे: १३८ किमी | मुंबई: १६५ किमी | पनवेल: १३६ किमी | रत्नागिरी: १६० किमी
📞 अधिक माहिती व साईट विजित करण्यासाठी संपर्क साधा 9326522061

1 month ago | [YT] | 6

14property

१४ प्रॉपर्टी" ⛳सादर करत आहेत - कोकणातील निसर्ग आणि समृद्धीचा संगम! 🥥🌳
तुमच्या स्वप्नातील फार्महाऊस आता प्रत्यक्षात येईल. महाडच्या जवळ, निसर्गाच्या कुशीत वसलेली ही कसदार जमीन तुमच्या मालकीची होऊ शकते.
📌 जागेचा तपशील:
क्षेत्र: ५ एकर ५ गुंठे (अस्सल लाल माती)
रस्ता: थेट डांबरी रोड टच (प्रवास होईल सोपा)
🏡 वाडी वस्ती पासून जवळ

उत्पन्न: काजू आणि आवळ्याच्या झाडांची आधीच लागवड.
उपयोग: फार्महाऊस, गोटफार्मिंग किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम.

📍 महत्त्वाची अंतरे:
🚂 करंजाडी रेल्वे स्टेशन: ९ किमी 🛣️ महाड मंडणगड दापोली हायवे: ५ किमी
महाड: २० किमी | दापोली: ४९ किमी
रायगड किल्ला: ४६ किमी | महाबळेश्वर: ६० किमी | खेड: ४४ किमी
मुंबई: १८५ किमी | पुणे: १६२ किमी | रत्नागिरी: १५८

💰 किंमत: फक्त ५ लाख रुपये प्रति एकर!

लाईटची सुविधा जवळ उपलब्ध असून पाण्यासाठी विहीर/बोअरवेलची सोय करता येईल. शहराच्या धावपळीपासून दूर, पण मुख्य रस्त्याला लागून असलेली ही जागा गमावू नका.

आजच भेट द्या किंवा संपर्क साधा:
📞 [ R s kasare 9326522061]
🏠 १४ प्रॉपर्टी - जिथे विश्वास आणि व्यवहार जुळतात.

1 month ago | [YT] | 8

14property

कोकणातील निसर्गरम्य वातावरणातील
📢 गुंतवणुकीची सुवर्णसंधी! महाड (रायगड) मध्ये ७ एकर सुपीक लाल मातीची जमीन विक्रीसाठी! 🌳🏡
तुम्ही फार्महाऊस, गोट फार्म किंवा भविष्यातील गुंतवणुकीसाठी उत्तम जमिनीच्या शोधात आहात का? तर ही संधी सोडू नका!
✨ जमिनीची प्रमुख वैशिष्ट्ये:
क्षेत्रफळ: ७ एकर (एकसंधी जमीन)
माती: महाडची प्रसिद्ध अत्यंत सुपीक लाल माती.
रस्ता: पांदन रस्ता टच (Easily Accessible).
कायदेशीर स्थिती: वर्ग-१ जमीन, क्लियर टायटल.
पाणी व वीज: बोअरवेल/विहिरीसाठी उत्तम स्त्रोत, वीज जोडणी अगदी जवळ उपलब्ध.
📍 लोकेशन आणि अंतर:
🛣️ दापोली- महाड हायवे: ५ किमी
🚉 करंजाडी रेल्वे स्टेशन: ८ किमी
🏘️ महाड शहर: २० किमी
🏙️ मुंबई: १७५ किमी | पुणे: १६० किमी | पनवेल: १३७ किमी | रत्नागिरी: १४० किमी
⛳रायगड: 40 किमी ⛰️ महाबळेश्वर: ७५ किमी
🎯 कशासाठी उपयुक्त?
✅ लक्झरी फार्महाऊस: शहराच्या गजबजाटापासून दूर निसर्गरम्य ठिकाणी स्वतःचे घर.
✅ गोट फार्म (शेळीपालन/ प्रकल्पसाठी): व्यवसायासाठी पोषक वातावरण आणि रस्ते सुविधा.
✅ ॲग्रीकल्चर इन्व्हेस्टमेंट: फळबाग किंवा शेतीतून चांगल्या उत्पन्नाची खात्री.
💰 किंमत: फक्त ₹३.६ लाख प्रति एकर (अत्यंत रास्त दर!)
🚀 आजच संपर्क करा आणि तुमची साईट व्हिजिट बुक करा!
📞 संपर्क क्रमांक: [ R s kasare 9326522061]
📍 पत्ता: महाड तालुका, जिल्हा रायगड.
#RaigadRealEstate #MahadProperty #AgricultureLand #FarmhousePlot #InvestmentOpportunity #KonkanLand #RedSoil #GoatFarming #RealEstateIndia

1 month ago | [YT] | 5

14property

⛳रायगड जिल्ह्यात महाड तालुका मध्ये कोकण 🌿 सुंदर नागरी मध्ये सुवर्णसंधीचा विजीत करून आनंद घ्या!
महाड - मंडणगड - दापोली हायवे = 1 किमी
मुंबई - गोवा हायवे =8 किमी
करंजाडी रेल्वे स्टेशन = 4 किमी
वामने सापे रेल्वे स्टेशन = 5 किमी
* महाड शहर = 8 किमी
* पुणे शहर = 152 किमी
* पनवेल शहर = 139 किमी
* मुंबई शहर = 175 किमी
डांबरी रोड टच
सरकारी मोजणी केलेली
वर्ग -1

2 months ago | [YT] | 4

14property

🙏 नमस्कार 🙏 मित्रांनो,* तुमच्या स्वतःच्या घरासाठी , फॉर्म हाऊससाठी किंवा गुंतवणूकीसाठी सुवर्णसंधी *!
1 एकर तुमच्या बजेट मध्ये mo n 8291237166

2 months ago (edited) | [YT] | 9

14property

2 months ago | [YT] | 14