#biography
#filmymarathikmw
#marathicinema
#marathifilmindustry
#marathicineyug
#marathikalakar
#biographyinmarathi
#marathichitrapat #manoranjan
#jivanparichay #bollywood
#cinematicvideo

Serial, Marathi film actors, Marathi film industry Entertainment
सर्वसामान्यांच्या मनात सेलिब्रेटींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रचंड कुतूहल असतं, तसंच त्यांच्या यशाचा प्रवास आणि एकूणच वैयक्तिक आयुष्याची जडणघडण जाणून घ्यायला त्यांचे फॅन्स नेहमीक उत्सुक असतात. म्हणूनच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या आयुष्याचा थोडक्यात जीवन परिचय आपल्या समोर , न्येणाऱ्या पिढीसाठी माहिती म्हणून मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे .

या चॅनलवर आपल्याला मनोरंजन, माहिती , असे व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा आणि बिनधास्त शेअर करा .
मित्र मैत्रिनिनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बर का....


FM KMW 29

1 day ago | [YT] | 303

FM KMW 29

1 day ago | [YT] | 276

FM KMW 29

पल्लवी वैद्य अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. यामध्ये 'कुलवधू', 'गर्भ', 'स्वराज्यरक्षक संभाजी' , 'लक्ष्मी निवास' आणि 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकांचा प्रामुख्याने समावेश आहे चित्रपट : 'अगंबाई अरेच्चा', 'गर्भ', आणि 'शिवप्रताप गरुडझेप' यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे #pallvividya #abhinetri #fmkmw29

2 days ago | [YT] | 403

FM KMW 29

तुम्हाला 'देऊळ बंद २' चित्रपट आवडला का?❤️

प्रवीण तरडे यांचा 'देऊळ बंद २' हा सिनेमा प्रदर्शित होऊन चार दिवस झाले आहेत. सिनेमानं पहिल्या दिवशी म्हणजेच गुरूवारी ३.०५ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ३.११ कोटींची कमाई केली आहे आणि शनिवारी या सिनेमानं ५.२१ कोटींची कमाई केली आहे. तीन दिवसांत या सिनेमानं ११. ३७ कोटींची कमाई केली आहे. सिनेमाला वीकेंडचा प्रचंड फायदा झाला असून रविवारी सिनेमानं बक्कळ कमाई केली आहे. सॅकनिल्क रिपोर्टनुसार, 'देऊळ बंद २' या सिनेमानं चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी ५ कोटी ९० लाखांची कमाई केली आहे. त्यामुळे या सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळताना दिसतोय.
तुम्ही चित्रपट पाहिला का? कमेंट मध्ये नक्की सांगा
#DeoolBand2 #swamisamarthmaharaj #marathimotivational

2 days ago | [YT] | 92

FM KMW 29

अभिनेत्री नीलम शिर्के 💕 यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

2 days ago | [YT] | 506