GovNokri.in & MahaBharti.in will Give you latest Jobs Updates & News. All the latest recruitment news are published on this channel. For All Updates keep visiting www.GovNokri.in. India's Fastest Job Portal which updates on daily basis. All Jobs & Recruitment News are published on GovNokri. For All Updates Please Subscribe Channel.
तसेच मित्रांनो आमचे नवीन मराठी रोजगार पोर्टल महाभरती (MahaBharti.in) ला नियमित भेट द्या..
GovNokri.in
पोलीस भरती 2022 लेखी परीक्षा महत्वाच्या ट्रिक्स
======================================
पोलीस भरती 2022 लवकरच अपेक्षित आहे, या दृष्टीने आम्ही GovNokri YouTube Channel वर व्हिडीओ सिरीज सुरु करत आहे. यात आम्ही मागील परीक्षेत विचारलेले आणि अपेक्षित महत्वाचे प्रश्न स्पष्टीकरण सोबत दिलेले आहे. तसेच या अंतर्गत आपल्याला अनेक महत्वाच्या ट्रिक्स संगितल्या आहे ज्यामुळे आपला वेळ बराच वाचेल, आणि काही सेकंदात आपल्याला उत्तरे मिळतील..
www.youtube.com/playlist?list...
5 years ago (edited) | [YT] | 14
View 0 replies
GovNokri.in
२०० पदे - MPSC राज्य सेवा भरती २०२०
===================================
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या एकूण २०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०२० आहे.
लिंक : mahabharti.in/mpsc-state-service-pre-recruitment-2…
6 years ago | [YT] | 6
View 0 replies
GovNokri.in
धन्यवाद मित्रानों,, आम्ही रोज आपणास जॉब्स बद्दल सर्व माहिती उपलब्ध करत राहू.. दिलेल्या लिंक वर आपण सर्व अद्यावत भरती प्रक्रिया बद्दल माहिती बघू शकता..
www.govnokri.in/government-jobs/jahirati-2018-maha…
8 years ago | [YT] | 28
View 7 replies