राज्यभरातील पालकांच्या आणि शिक्षक बंधू भगिनींच्या आग्रहास्तव प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथीची पूर्वतयारी *सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 02 चे आयोजन Gsguruji ॲप मध्ये दि. 12 एप्रिल 2026 रोजी करण्यात आले होते.* या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत आहे.
🏆 *चौथी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने बक्षीस देऊन प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.*
राज्यभरातील पालकांच्या आणि शिक्षक बंधू भगिनींच्या आग्रहास्तव प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथीची पूर्वतयारी *सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 01 चे आयोजन Gsguruji ॲप मध्ये दि. 05 एप्रिल 2026 रोजी करण्यात आले होते.* या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत आहे.
🏆 *चौथी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने बक्षीस देऊन प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.*
🏆 *1) प्रथम - विरेश शिवकुमार दहितनकर, सांगली - 286/300* *(बक्षीस - 151 ₹)* *2) द्वितीय - श्रेयश धनंजय कांबळे, सातारा 276/300* *(बक्षीस 101 ₹)* *3) तृतीय - आर्यन शेखर भोसले, सातारा - 270/300* *(बक्षीस 51 ₹)*
🔰 *Top 10 विद्यार्थ्यांची यादी खालील दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे*
💥 *ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप सराव प्रश्नपत्रिका 01 सोडविले नसेल त्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन सोडवावी* (बक्षीसासाठी ग्राह्य धरले जाणार नाही)
💥 *पुढील सराव प्रश्नपत्रिका क्र. 02 दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता होणार आहे*
13 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करून इयत्ता सहावी साठी प्रवेश पात्र झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
Govardhan shinde's Knowledge bridge
दि. 03 जूनपासून सुरु होणाऱ्या *माय व्हिजन - मोफत Live class चे *नवीन वेळापत्रक* पुढीलप्रमाणे असेल याची नोंद घ्यावी.
🔰 *5 वी नवोदय व सैनिक स्कूल परीक्षा*
👉 *सकाळी 6:30 वा. - गणित*
👉 *सकाळी 7:00 वा. - मराठी*
👉 *सायं 7:00 वा - बुद्धीमत्ता*
🔰 *4 थी शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षा तयारी*
👉 *सकाळी 7:30 वा - गणित*
👉 *सायं 7:30 वा - बुद्धीमत्ता*
🛑 *Live class करण्यासाठी खाली दिलेले चॅनल SUBSCRIBE करून ठेवा.*
youtube.com/@govardhanshindesknowledgeb6173?si=exk…
🪀 *5वी नवोदय व सैनिक स्कूल whats app group join Link*👇
chat.whatsapp.com/Lj27W063klyHycmH5DHsQO?mode=gi_t
🪀 *4थी शिष्यवृत्ती whats app group join Link*👇
chat.whatsapp.com/Go9Up4XFFafIW0NUqGOxeZ?mode=gi_t
🙏 *गोवर्धन शिंदे* 🙏
9421186014
1 month ago | [YT] | 20
View 0 replies
Govardhan shinde's Knowledge bridge
आज होणाऱ्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा.🌹🌹
2 months ago | [YT] | 16
View 4 replies
Govardhan shinde's Knowledge bridge
💥 *मोफत कार्यशाळा*
🔰 *परीक्षेला जाण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा !*👇👇
🛑 *Live Recorded*
youtube.com/live/iy0Xg0FbNa8?feature=share
======================
🛑 *आज 300 प्रश्नांचा सराव कराच !*
🔰 *सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 01* (गणित - 50 प्रश्न, स्पष्टीकरणासह उत्तरे)
https://youtu.be/oiNZD91bOkI?si=l26lO...
🔰 *सराव प्रश्नपत्रिका 01* (बुद्धिमत्ता 50 प्रश्न)
https://youtu.be/nKtBJhm3J2g?si=RU_bE...
🔰 *सराव प्रश्नपत्रिका 02* (गणित 26 ते 60 प्रश्न)
https://youtu.be/eFy9pYRQeqc?si=7Vgq9...
🔰 *सराव प्रश्नपत्रिका 02* (गणित 61 ते 75 प्रश्न)
https://youtu.be/yjMQ7Lh9MMA?si=ldiAg...
🔰 *सराव प्रश्नपत्रिका 2* (बुद्धिमत्ता 50 प्रश्न)
https://youtu.be/1x5W1BRGphE?si=yPMm3...
💥 *सराव प्रश्नपत्रिका 3* (गणित 50 प्रश्न)
https://youtu.be/4b5bJlvv_O4?si=Erk1L...
💥 *सराव प्रश्नपत्रिका 3* (बुद्धिमत्ता 50 प्रश्न)
https://youtu.be/RDp_lgM5608?si=jqeEp...
🙏 *मोफत आहे सर्वांना पाठवा* 🙏
2 months ago | [YT] | 8
View 0 replies
Govardhan shinde's Knowledge bridge
🔰 *राज्यस्तरीय प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) पूर्वतयारी सराव प्रश्नपत्रिका क्र. 03 चा निकाल जाहीर*
नमस्कार,
विद्यार्थी पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो,
दि. 19 एप्रिल 2026 रोजी *GSguruji ॲपवर* घेण्यात आलेल्या ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका क्र. 03 चा निकाल खाली दिलेल्या लिंकवर जाहीर करण्यात आलेला आहे.
💥 राज्यस्तरीय Top 10 विद्यार्थ्यांची यादी आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या वेबसाईटला भेट द्या.
www.gsguruji.in/2026/04/3-4th-scholarship-practice…
🌹 *सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा* 🌹
🔰 *ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तीन सराव प्रश्नपत्रिका सोडवल्या नसतील त्यांनी खाली दिलेल्या ॲप डाऊनलोड करुन Online आणि Offline (pdf स्वरूपात) सोडवावे.*
(टीप - पेपर सरावासाठी सोडवावेत बक्षीस मिळणार नाही)
kinpkm.on-app.in/app/home?orgCode=kinpkm&referrer=…
*संपर्क*
गोवर्धन शिंदे
8668833172
2 months ago | [YT] | 11

🔰 *आज दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी*
🛑 *Online + Offline (pdf स्वरूपात उपलब्ध)*
👉 *वेळ - सकाळी 11 वा & दु. 1:30 वा.*
💥 *चौथी शिष्यवृत्ती पूर्वतयारी सराव (गेस पेपर) क्र. 03*
👉 *ठिकाण - GSguruji ॲप*
💥 *सराव पेपर सोडवा ! बक्षीस मिळवा !*
🏆 *प्रथम बक्षीस - 151 रुपये*
🏆 *द्वितीय बक्षीस - 101 रुपये*
🏆 *तृतीय बक्षीस - 51 रुपये*
(बक्षीस देण्याचा उद्देश - विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, प्रेरणा मिळावी आणि जास्तीत जास्त अभ्यास व्हावा हाच आहे.)
🔰 *नियम व अटी आणि अधिक माहितीसाठी 👇👇*
www.gsguruji.in/2026/04/4th-scholarship-practice-p…
🔰 *नाव नोंदणी शुल्क 75 रुपये*(GSguruji ॲप Playstore वरुन डाऊनलोड करुनच ॲप मधून नाव नोंदणी करावी.)👇👇
kinpkm.on-app.in/app/home?orgCode=kinpkm&referrer=…
*संपर्क*
गोवर्धन शिंदे
8668833172
🙏 *Share to all* 🙏
2 months ago | [YT] | 19
View 2 replies
Govardhan shinde's Knowledge bridge
💥 *राज्यस्तरीय चौथी शिष्यवृत्ती पूर्वतयारी सराव प्रश्नपत्रिका 02 निकाल जाहीर*
🙏 विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो,
राज्यभरातील पालकांच्या आणि शिक्षक बंधू भगिनींच्या आग्रहास्तव प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथीची पूर्वतयारी *सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 02 चे आयोजन Gsguruji ॲप मध्ये दि. 12 एप्रिल 2026 रोजी करण्यात आले होते.* या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत आहे.
🏆 *चौथी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने बक्षीस देऊन प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.*
🏆 *1) प्रथम - ईश्वरी सुनील मंचरे, मुंबई* (286/300)
(बक्षीस 151 ₹)
*2) द्वितीय - गणेश श्रीनिवास पाटील, नांदेड* 278/300
(बक्षीस 101 ₹)
*3) तृतीय - विरेश शिवकुमार दहिटनकर, सांगली* - 272/300
(बक्षीस - 51 ₹)
🔰 *Top 10 विद्यार्थ्यांची यादी व निकाल खालील दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे*
💥 *ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप सराव प्रश्नपत्रिका 01 व 02 सोडविले नसेल त्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन सोडवावी* (बक्षीसासाठी ग्राह्य धरले जाणार नाही)
💥 *पुढील सराव प्रश्नपत्रिका क्र. 03 दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता होणार आहे*
www.gsguruji.in/2026/04/02-4th-scholarship-practic…
💥 *GSguruji ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.*
kinpkm.on-app.in/app/home?orgCode=kinpkm&referrer=…
*अधिक माहितीसाठी संपर्क*
8668833172
2 months ago | [YT] | 15
View 1 reply
Govardhan shinde's Knowledge bridge
💥 *राज्यस्तरीय चौथी शिष्यवृत्ती पूर्वतयारी सराव प्रश्नपत्रिका 01 निकाल जाहीर*
🙏 विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो,
राज्यभरातील पालकांच्या आणि शिक्षक बंधू भगिनींच्या आग्रहास्तव प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथीची पूर्वतयारी *सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 01 चे आयोजन Gsguruji ॲप मध्ये दि. 05 एप्रिल 2026 रोजी करण्यात आले होते.* या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत आहे.
🏆 *चौथी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने बक्षीस देऊन प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.*
🏆 *1) प्रथम - विरेश शिवकुमार दहितनकर, सांगली - 286/300*
*(बक्षीस - 151 ₹)*
*2) द्वितीय - श्रेयश धनंजय कांबळे, सातारा 276/300*
*(बक्षीस 101 ₹)*
*3) तृतीय - आर्यन शेखर भोसले, सातारा - 270/300*
*(बक्षीस 51 ₹)*
🔰 *Top 10 विद्यार्थ्यांची यादी खालील दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे*
💥 *ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप सराव प्रश्नपत्रिका 01 सोडविले नसेल त्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन सोडवावी* (बक्षीसासाठी ग्राह्य धरले जाणार नाही)
💥 *पुढील सराव प्रश्नपत्रिका क्र. 02 दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता होणार आहे*
www.gsguruji.in/2026/04/01-4th-scholarship-practic…
💥 *GSguruji ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
kinpkm.on-app.in/app/home?orgCode=kinpkm&referrer=…
*अधिक माहितीसाठी संपर्क*
8668833172
2 months ago | [YT] | 15
View 2 replies
Govardhan shinde's Knowledge bridge
💥 *सराव प्रश्नपत्रिका सोडवा !! बक्षीस मिळवा !!*
💥 *प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी)*
🏆 *प्रथम - 151 ₹*
🏆 *द्वितीय - 101 ₹*
🏆 *तृतीय - 51 ₹*
🛑 *एकूण 03 सराव प्रश्नपत्रिका*
🛑 *Online + Offline (pdf स्वरूपात उपलब्ध)*
👉 *सराव पेपर क्र 01 - उद्या दि. 05/04/2026 (रविवार) सकाळी ठीक 11:00 वा. आणि दु. 1:30 वा. Gsguruji ॲप मध्ये सुरु होईल*
👉 *सराव पेपर 02 - दि. 12/04/2026 (रविवार)*
👉 *सराव पेपर 03 - दि. 19/04/2026 (रविवार)*
💥 *पेपर submit केल्यानंतर व्हिडिओ स्वरूपात पेपरचे स्पष्टीकरण दिले जाईल*
🔰 *नोंदणी शुल्क - फक्त 75 ₹*
(पेपर सुरू होण्यापूर्वी नाव नोंदणी अनिवार्य)
kinpkm.courses.store/824105?utm_source%3Dother%26u…
🛑 *Course घेण्यापूर्वी खाली दिलेल्या लिंक वरून GSguruji ॲप डाऊनलोड करा.*
kinpkm.on-app.in/app/home?orgCode=kinpkm&referrer=…
🛑 *नियम व अटी वाचण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईटला भेट द्या.*
www.gsguruji.in/2026/04/4th-scholarship-practice-p…
*संपर्क*
8668833172
3 months ago | [YT] | 5
View 0 replies
Govardhan shinde's Knowledge bridge
13 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करून इयत्ता सहावी साठी प्रवेश पात्र झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
3 months ago | [YT] | 22
View 2 replies
Load more