Wonder With Pramod या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे! 🚩✈️
इथे तुम्हाला मिळेल भारतातील ऐतिहासिक किल्ले, राजांचा इतिहास, प्रवासातील थरारक अनुभव आणि लपलेल्या कथा.
🏰 किल्ले आणि इतिहास
🗺️ प्रवास, रोड ट्रिप्स आणि निसर्ग
📜 इतिहासामागची खरी कहाणी
📸 Cinematic travel vlogs
🎥 Short videos + detailed guides
प्रत्येक प्रवास म्हणजे फक्त फिरणं नाही,
तो असतो इतिहास, साहस आणि अनुभवांची गोष्ट.
जर तुम्हाला
👉 किल्ल्यांची भटकंती
👉 इतिहासाची आवड
👉 प्रवासातील कथा
👉 भारताचं सौंदर्य
आवडत असेल, तर Subscribe करा – Wonder With Pramod 🔔
Safar | Itihas | Kahani
Wonder with Pramod
अफझलखान भेटीवेळी शिवाजी महाराजांनी कोणते शस्त्र वापरले?
2 months ago | [YT] | 2
View 0 replies
Wonder with Pramod
सिंहगड किल्ल्याचे जुने नाव काय होते?
3 months ago | [YT] | 3
View 0 replies
Wonder with Pramod
पावनखिंडच्या लढाईत स्वराज्यासाठी प्राण देणारे सरदार कोण?
3 months ago | [YT] | 5
View 1 reply
Wonder with Pramod
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
3 months ago | [YT] | 6
View 0 replies
Wonder with Pramod
शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकलेला किल्ला कोणता?
3 months ago | [YT] | 4
View 0 replies
Wonder with Pramod
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? 👑
3 months ago | [YT] | 5
View 0 replies
Wonder with Pramod
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती होती? 🚩
3 months ago | [YT] | 4
View 0 replies
Wonder with Pramod
लोहगड किल्ल्यावरची “लक्ष्मी कोठी” हे नाव का पडलं असेल? 🤔
4 months ago | [YT] | 3
View 0 replies
Wonder with Pramod
शब्दात गोडवा, इतिहासात शौर्य,
आणि भावनांत संस्कार…
अशी आपली मराठी भाषा! ❤️
मराठी भाषा दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
चला, मराठी बोलूया… मराठी जपूया! 🚩
– Wonder with Pramod
4 months ago | [YT] | 4
View 0 replies
Wonder with Pramod
शिवाजी महाराजांनी पहिला जिंकलेला किल्ला कोणता?
4 months ago | [YT] | 4
View 0 replies
Load more