बुकबोली – मराठी बुक समरीज, मोटिवेशन आणि लाईफ लेसन्स
बुकबोली हा चॅनेल उच्च दर्जाचे मराठी बुक समरीज, बुक रिव्ह्यूज, ऑडिओबुक्स, मोटिवेशनल व्हिडिओज, लाईफ लेसन्स आणि सेल्फ-इम्प्रूव्हमेंट कंटेंट यासाठी समर्पित आहे.
जगभरातील बेस्टसेलर सेल्फ-हेल्प आणि नॉन-फिक्शन पुस्तकांचे मूल्यवान धडे आम्ही सोप्या, स्पष्ट आणि प्रभावी मराठीत तुमच्यासमोर आणतो.
तसंच, बुक समरीसोबतच आम्ही गहन मोटिवेशनल स्पष्टीकरणे, जीवन बदलणारे मूल्याधारित संदेश, प्रेरणादायी भाषणं आणि मनाला भिडणाऱ्या कथा तयार करतो, ज्यामुळे तुमचं विचारविश्व आणि जीवन दोन्ही उंचावतील.
आमचे ध्येय:
मराठी प्रेक्षकांना अधिक वेगाने शिकायला, समजून घ्यायला आणि जीवनात सकारात्मक बदल घडवायला मदत करणे.
Marathi Book Summaries
Marathi Book Reviews
Audiobooks & Narrations in Marathi
Motivational Videos & Mindset Explanations
Life Lessons and Value-Based Stories
Personal Growth, Habits & Self-Improvement Content
Summaries of International Bestselling Self-Help Books in Marathi
Emotional, Thought-Provoking, Life-Changing Speeches
BookBoli
🎉 5,000 सदस्य! तुमच्या प्रेमामुळे हा टप्पा गाठला! तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद! ❤️ चला, एकत्र मोठं होऊया!
6 months ago | [YT] | 2
View 2 replies
BookBoli
🪔✨ दिवाळी आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🪔
नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात प्रकाश, आनंद आणि यश घेऊन येवो.
तुमची प्रत्येक वाट उजळो, आणि स्वप्नांना नवा उगवता सूर्य लाभो! 🌅
तुमचं प्रेमच आमचं खरं उजेड आहे. 💛
— Team BookBoli 🎧📚
7 months ago | [YT] | 3
View 0 replies
BookBoli
BookBoli वर तुम्हाला आतापर्यंत अनेक पुस्तकांच्या कथा आणि शिकवणी ऐकायला मिळाल्या...
पण आता आम्ही विचार करतोय — पुढे तुम्हाला काय जास्त पाहायला आवडेल? 🤔
👇 खाली मतदान करा 👇
8 months ago | [YT] | 7
View 0 replies
BookBoli
🤔 तुमच्या मते आयुष्यात सर्वात महत्त्वाचं काय आहे?
8 months ago | [YT] | 12
View 1 reply
BookBoli
जास्त विचार केल्याने आपण थकतो… पण कृती केल्याने आयुष्य पुढे जातं! 🚀
👉 आजच्या व्हिडिओमध्ये ऐका Think Less, Do More या पुस्तकाचा मराठी ऑडिओबुक सारांश 📘
ओव्हरथिंकिंगपासून मुक्त होऊन स्वतःच्या जीवनात ACTION घ्या 💪
https://youtu.be/utr6gBmsXjs
8 months ago | [YT] | 6
View 0 replies
BookBoli
"मित्रांनो! 📚
पुढचा BookBoli summary कोणत्या पुस्तकाचा असावा? 🤔
8 months ago | [YT] | 10
View 0 replies
BookBoli
🌅 तुम्हाला माहिती आहे का?
👉 सकाळी 5 वाजता उठल्याने तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं!
📌 The 5 AM Club या पुस्तकातून आम्ही तुमच्यासाठी आणलंय –
"१५ गोष्टी शिकण्यासारख्या"
ज्या तुमचं Future उज्वल करू शकतात 🚀
https://youtu.be/ypGtGmJigfg
8 months ago | [YT] | 6
View 0 replies
BookBoli
📢 मित्रांनो,
तुम्हाला बुक सारांश ऐकायला/पाहायला आवडतात का? 📚✨
👇 तुमचा मत द्या Poll मध्ये आणि Bookboli सोबत आणखी प्रेरणादायी सारांश अनुभवायला विसरू नका 🙌
8 months ago | [YT] | 12
View 0 replies
BookBoli
"Overthinking थांबवून आयुष्यात शांतता मिळवायची आहे का? 🧠✨
👉 Think Straight या पुस्तकातून शिका सरळ विचार करण्याची ताकद!
https://youtu.be/zaiPU_LFU0I
9 months ago | [YT] | 6
View 0 replies
BookBoli
📚 नवीन व्हिडिओ आला आहे!
The Wealth Money Can’t Buy – Robin Sharma मराठी सारांश 🎧
✨ जाणून घ्या पैशाने विकत न घेता येणाऱ्या ८ सवयी ज्या आयुष्य समृद्ध करतात.
https://youtu.be/31NAWLyaSlU
9 months ago | [YT] | 2
View 0 replies
Load more