रामप्रसाद डोईफोडे (एम.ए. बीड.एड.डी.एस.एम)
नमस्कार, Active Education मार्फत आपले हार्दिक स्वागत आणि हार्दिक शुभेच्छा!या Youtube Channel वर पुढील Video पोस्ट करणार आहेत. Active Education यूट्यूब चैनल द्वारे खालील विषयावर माहिती पोस्ट करण्यात येणार आहे. विषय 1) Technology 2) All sectors 3) Education 4) Government rules and regulations 5) The matter of Historical &Geography 6) All class&All subjects Education Video 8)Live session All Facter.9) Competition examination 10) Education .11) Literatur 12) राजकारण13) रेसिपी 14)YouTube channel rules & regulations
बाबतीत पोस्ट करण्यात येणार आहेत. आपण माझे सर्व Video सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक पहा.आपणास आवडल्यास Like, Share & Subscribe करण्यास विसरू नका.व्हिडिओच्या माध्यमातूनयातून उपरोक्त विषयावर आधारित माहिती व नवनवीन अपडेट आपणास उपयोगी पडेल याची Video पाहिल्यास खात्री पटेल. करिता
ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनेल ची निर्मिती करण्यात आली आहे. धन्यवाद!




-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-
Contact For Email ✉️ doifoderamprasad3@gmail.com


Active Education

सन्माननीय सर्व सदस्यांच्या मेहरबानी आणि आपल्या आशीर्वादाने ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनाल एक लाख सबस्क्रिबर आज पूर्ण झाले आहे. आपल्या सर्वांच्या प्रेरणेमुळे आशीर्वादामुळे हे सर्व शक्य झाले आहेत. करिता आपल्या सर्वांचे अभिनंदन. पुनश्च अभिनंदन. असेच प्रेम कायम असू द्या. आपण दिलेला आशीर्वाद हा मोलाचा ठरला आहे. त्यामुळे हे सर्व शक्य झाले आहेत. मी आपला सदैव ऋणी राहील. Thank you very much to help me.

1 year ago | [YT] | 8

Active Education

Thankyou So Much 50K Subscribers❤️

2 years ago | [YT] | 4

Active Education

Contact Number 👉 8624014911

2 years ago | [YT] | 2

Active Education

Important Notice. 😯
संपर्क मोबाईल नंबर - 8624014911
_____________________________ ‌ ‌
सूचना
सर्व सन्माननीय सदस्य आणि एडमिन साहेबांना सुचित करण्यात येते की, ग्रुप लोगो किंवा वेबसाईट लोगो, व्हिडिओ एडिटिंग, युट्युब लोगो youtube थंबनेल, फेसबुक बॅनर तसेच इतर 3D डायमेन्शनल फिगर मध्ये आराखडे तयार करणे त्याचबरोबर संपूर्ण आपल्या इमारत वास्तूचा नकाशा 3D डायमेन्शनल फिगर मध्ये त्वरित अद्यावत तयार करून आपण दिलेल्या मोबाईल नंबर वर संपूर्ण माहिती सेटिंग करून दिली जाईल आणि पोस्ट केली जाईल. संबंधित माहिती चे विविध प्रकारचे दर खालील प्रमाणे निश्चित केले आहेत.
दर पत्रक
नाव. किंमत
1) सर्व प्रकारचे लोगो. = 79 /- रुपये
2) व्हिडिओ एडिटिंग = 161/- रुपये
3) YouTube Thumbnail = 100 /- रुपये
4) 3D एडिटिंग=. = 350/-रुपये
5) संपूर्ण इमारत व 3D. = 251/-रुपये
डायमेन्शनल फिगर आराखडा
6) YouTube banner = 171/-रुपये
8) Facebook banner = 150/-रुपये
9) युट्युब व्हिडिओ एडिटिंग = 200/-रुपये

10) वेबसाईटच्या संदर्भातील
सर्व माहिती अद्यावत
करून मिळेल वेबसाईटच्या
संदर्भात डोमेन घेणे
होस्टिंग घेणे
संपूर्ण अद्यावत वेबसाईट
एका महिन्यात तयार करून
मिळेल. उत्कृष्ट थीम सह = 25000/-रुपये
उपरोक्त दर्शविलेले अनुक्रमे एक ते दहा बाबीच्या संदर्भामध्ये संपूर्ण अद्यावत काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येईल. या संदर्भात जर आपणास एडिटिंग आदर्श आणि उत्कृष्ट पद्धतीने तयार करण्यासाठी खालील एक्सपर्ट वेबसाईटवर यांच्याशी खालील फोन नंबर वर संपर्क साधने.
वेब डिझायनर - आकाश वाघ
संपर्क मोबाईल नंबर - 8624014911
अधिक माहितीसाठी खालील फोन नंबरची संपर्क साधा.
योग्य प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येईल.
मोबाईल नंबर=7249251957
=================================

2 years ago | [YT] | 4

Active Education

Thanks For 20k Subscriber 🙏💕

2 years ago | [YT] | 4

Active Education

नमस्कार मित्रांनो Active Education चे दिनांक 9 नोव्हेंबर 2023 ला 1000 व्हिडिओ पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने उद्या आपण लाईव्ह घेणार आहोत कर्मचाऱ्यांना विविध विषयावर आधारित मार्गदर्शन करणार आहोत.. लाईव्ह स्ट्रीम ची वेळ उद्या 4:00 वाजेनंतर पुढे सुरू करण्यात येणार आहे तरी सर्व सदस्यांनी लाईव्ह स्ट्रीम लाभ घेण्यासाठी बरोबर ठीक 4 वाजता निर्धारित वेळेत हजर राहणे.

2 years ago (edited) | [YT] | 5

Active Education

fb.watch/o3ufRH4nWf/?mibextid=Nif5oz
👆👆👆👆👆👆👆
================
Click The Link and Watch Facebook New Video , & Like Share Follow

2 years ago | [YT] | 3

Active Education

www.facebook.com/profile.php?id=61552762782145
👆 Click Link 👆
Active Education द्वारे फेसबुक पेज तयार केले आहेत .आपण आवश्यक माझ्या फेसबुक पेजला दिलेल्या लिंक च्या साह्याने आवश्यक भेट द्या. प्लीज आवडल्यास आपण हमखास लाईक, शेअर आणि फॉलो करण्यास विसरू नका. धन्यवाद, जय हिंद, जय भारत जय महाराष्ट्र, वंदे मातरम
➖➖➖➖➖➖➖➖

2 years ago (edited) | [YT] | 7