Food Corner Marathi

I am the host of this channel Food Corner Marathi. I focus on creating and posting recipes videos that are easy to recreate and can be cooked with the ingredients which are easily available. My channel primarily focuses on Indian food and Marathi Food , Maharashtrian food.Food Corner Marathi makes veg/non-veg Indian recipes that are easy to cook and good to eat.
Watch our videos to discover interesting and delicious recipes.

फूड कॉर्नर मराठी मध्ये खवय्यांचे मनापासून स्वागत आहे . आपल्या सारख्या खाद्यप्रेमींना माझ्या फूड कॉर्नर मराठी चॅनेलवर महाराष्ट्रीयन, भारतीय आणि पाश्चात्य रेसिपींचा तुम्हां सर्वाना आस्वाद घेता येणार आहे. सगळ्यात आवडीची गोष्ट बाब म्हणजे महाराष्ट्रीयन रेसिपीज् आणि भारतीय खाद्य पदार्थच्या रेसिपीज् तयार करून दाखवणे आणि नवं नवीन रेसिपीबद्दल माझे काही अनुभव तुमच्या सोबत शेअर करायला नक्कीच आवडेल. माझ्या फूड कॉर्नर मराठी (Food Corner Marathi) वरील व्हिडीओ आवडल्यास लाईक ,शेअर आणि त्याच बरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका.धन्यवाद!

#marathirecipe #foodcornermarathi #food




Food Corner Marathi

फोडणीचं वरण 😋👇

https://youtu.be/WRAwZjne4PU

फोडणीचं वरण बनवण्याची ही पद्धत एखाद्या दिवशी वापरून बघा सर्वजण अजून आवडीने नक्कीच खातील चवीला मस्त लागणारी मिक्स डाळ वापरून अशा पद्धतीने बनवा.फोडणीचे वरण रेसिपी बनवण्यासाठीची ही खूपच सोपी रेसिपी आहे आणि खूप कमी वेळात तयार होते.रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा.

साहित्य
तूरडाळ,मुगडाळ,मसूरडाळ,कोथिंबीर,लसूण,मिरची,हळद,मीठ

3 years ago | [YT] | 5

Food Corner Marathi

खमंग खुसखुशीत मुगाचे थालीपीठ 😋👇

https://youtu.be/tfVlProM8D0

खुसखुशीत खमंग ज्वारी आणि मुगाचे थालीपीठ सकाळच्या नाश्ता आणि प्रवासासाठी मस्त असे झटपट पौष्टिक नाश्ता थालीपीठ हा महाराष्ट्राचा एक पारंपारिक पदार्थ आहे,हा पदार्थ प्रत्येकाच्या घरात आवडीने बनवला जातो .घरात उपलब्ध असलेले साहित्य मध्ये सहज बनवता येतो .ही रेसिपी नक्की बनवा तुम्हाला नक्कीच आवडेल धन्यवाद

साहित्य
मुग
ज्वारीचे पीठ
गव्हाचे पीठ
बेसन पीठ
कांदा
मिरची

3 years ago | [YT] | 7

Food Corner Marathi

झणझणीत कोल्हापुरी मिसळपाव😋☺️👇

https://youtu.be/ScHcB83vOWQ

झणझणीत आणि चमचमीत कोल्हापुरी मिसळपाव एकदा अशाप्रकारे बनवा मिसळ पाव हे महाराष्ट्रातील खूप लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे,मिसळपाव महाराष्ट्रीयन रेसिपी आहे पण कोल्हापुरी मिसळ पाव म्हणून खास करून ओळखली जाते.
या वीकेंडला ट्राय करा झणझणीत कोल्हापूरी मिसळ, रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा.👇
या रेसिपी मध्ये खास मसाला कसा तयार करायचा तेही या मध्ये शेयर केले आहे.

3 years ago | [YT] | 7

Food Corner Marathi

दहीभात रेसिपी 👌😋

https://youtu.be/_ks4ia3A050

परफेक्ट साउथ इंडियन दही भाताची रेसिपी शेअर केली आहे ,कमी वेळात आणि घरातील साहित्य मध्ये तुम्ही दही भात सहज बनवू शकता ,दही भात खाल्ल्याने शरीराला थंडावा देखील चांगला मिळतो. उन्हाळ्यात दही-भात खाण्याचे हे आरोग्यदायी खूपच चांगले असते .वजन कमी होण्यास मदत होते,आपल्या शरीराचे तापमान कमी होते ,तर अशा पद्धतीने नक्कीच बनवा दही भात रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा.
नवं नवीन रेसिपीसाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा..
youtube.com/c/ShilpasRecipes/

दहीभात रेसिपी साठी लागणारे साहित्य

भात - १ कप
दही - १ वाटी
साखर - १ टीस्पून
चवीनुसार मीठ
तेल - १ टीस्पून
जिरे - टीस्पून

4 years ago | [YT] | 16

Food Corner Marathi

तुम्हाला गुळाचा चहा आवडतो की साखरेचा चहा? ☕

4 years ago | [YT] | 9

Food Corner Marathi

चिकन तवा मसाला 👌😋👇🍗

https://youtu.be/yMQYjkhKLks

चिकन रेसिपी तुम्ही बऱ्याच वेळी बनवली असणार ,तर यावेळी जरा हटके घरीच बनवा मस्त ,चिकन तवा मसाला रेसिपी मसालेदार तवा चिकन कसा बनवायचा,खाण्याची मज्जा द्विगुणित होईल. चिकन मसाला म्हणलं कि लगेच तोंडाला पाणी सुटतं. चिकन तवा मसाला बनवायच्या खूप पद्धती आहेत पण तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्प्या पद्धतीने लवकर कसे बनवता येईन याची खास रेसिपी शेअर केली आहे, रेसिपी नक्कीच करा लाईक शेअर करा . 👇
नवं नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा..👇

youtube.com/c/ShilpasRecipes/


चिकन तवा मसाला साठी लागणारे साहित्य
३०० ग्रॅम बोनलेस चिकन
१/२ टीस्पून हळद पावडर
१/४ टीस्पून रेडीमेड आले लसूण पेस्ट

4 years ago | [YT] | 15

Food Corner Marathi

पेरु आणि पुदिन्याचे मस्त वेलकम ड्रिंक 🍹

https://youtu.be/4t5gmPgg0hE

पेरु आणि पुदिन्याचे मस्त 🍹😋वेलकम ड्रिंक चवीला एकदम मस्त तब्येतीला उत्तम सरबत करा.घरी कधी पाहुणे आले तर तुम्ही सहज हे झटपट बनवू शकता ,तर या उन्हळ्यामधे मध्ये किंवा कधीहि तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता ,तर नक्कीच बनवा पेरु आणि पुदिन्याचे ड्रिंक रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा.

4 years ago | [YT] | 16

Food Corner Marathi

मटकी पुलाव 😋👇

https://youtu.be/4ekhew81SC4

चमचमीत, स्वादिष्ट आणि रुचकर असा मटकी भात/पुलाव .दरवेळी तीच खिचडी किंवा भात खाऊन कंटाळा तर आला असेलच , पण आज मस्त अशी मटकी राईस किंवा पुलाव याची खास रेसिपी तुमच्या सोबत शेअर केली आहे. मटकी पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी रेसिपी आहे. टिफीनमध्ये देण्यासाठी झटपट बनणारी ही डिश असून सकाळच्या कामाच्या घाईगडबडीत आणि व्यस्त वेळेत अगदी काही मिनिटांत तयार होणारी डिश म्हणजे मटकी पुलाव. रेसिपी आवडली तर नक्कीच करा.

नवीन रेसिपीसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा👇
youtube.com/c/ShilpasRecipes/

साहित्य
१ कप बासमती तांदूळ
३/४ कप मटकी
१ आल्याचा तुकडा
१०/१२ लसूण पाकळ्या
पुदिना

4 years ago | [YT] | 15

Food Corner Marathi

भरलेली टोमॅटोची रेसिपी 😋🍅👇

https://youtu.be/m_lh7Zr9PgM

तुम्हाला ह्या रेसीपी मध्ये भरलेली टोमॅटोची रेसिपी कशी बनवायची याची रेसिपी शेअर केली आहे
अशा पद्धतीने बनवली तर तुमची टोमॅटोची रेसिपी भाजी उत्तम होईल. सोप्या पद्धतीने केलेली हि भरलेली टोमॅटोची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. हि भाजी तुम्ही चपाती ,ज्वारीची भाकरी सोबत खाल्यास जास्त स्वादिष्ट लागेल.

नवं नवीन महाराष्ट्रीयन रेसिपीसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद!👇

youtube.com/c/ShilpasRecipes/

भरलेली टोमॅटोची रेसिपीसाठी लागणारे साहित्य
६ टोमॅटो
४ टीस्पून शेंगदाणा पावडर
२ चिरलेला कांदा
२ टीस्पून आले लसूण मिरची पेस्ट
१ टीस्पून कांदा लसून मसाला
१ टीस्पून लाल तिखट

4 years ago | [YT] | 12

Food Corner Marathi

( उन्हाळ्यातील वाळवणीचे पदार्थ ) 🌞👇

या उन्हाळ्यात साठवणीचे हे हटके पदार्थ आवर्जून कराच.उन्हाळ्यामध्ये हे बनवलेले वाळवणीचे पदार्थ वर्षभर स्टोर करून ठेऊ शकता, साठवणीचे पदार्थ करण्याची घरी लगबग सुरु आहे .अशाच मी काही सोप्या रेसिपीज तुमच्या सोबत शेअर करत आहे . मग नक्कीच पहा आणि करा.रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा. धन्यवाद

नवीन रेसिपीसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा👇
youtube.com/c/ShilpasRecipes/

१) कुरकुरीत साबुदाणा पापड
https://youtu.be/VTSXXKhKw64

२) नाचणीचे पापड
https://youtu.be/FcNUCqjXAAw

३) काळा मसाला
https://youtu.be/xuyOhhWvkHw

४) कैरीचे लोणचे -खार
https://youtu.be/xuyOhhWvkHw

५) साबुदाणा पापड
https://youtu.be/fW4RoYU00NI

६) वाफेवरचे तांदळाचे पापड
https://youtu.be/iG-G7974Hgk

७) मिक्स डाळीचे सांडगे
https://youtu.be/vUCG3iBWLKU

८) उडदाचे डाळीचे पापड
उडदाचे डाळीचे पापड

संपूर्ण प्लेलिस्ट 👇
www.youtube.com/playlist?list...
.

4 years ago | [YT] | 9