येत नाही इंग्रजी त्याची लाज बाळगायची कशाला !हिम्मत लागते गड्या आपली भाषा जपायला !
कुणी म्हटलं अडाणी पर्वा नाही जीवाला !हि भाषाच आणते धार कोकणी पणाला !
राग नाही आम्हाला कुणी गावंडलं म्हटल्याचा !गर्व आहे आम्हाला आम्ही मराठी असल्याचा !
मातृभूमीचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे.कोकणातील वेगवेगळ्या परंपरा, वेगवेगळे जीवन पैलु,अनुभव, वेगळ्या सामाजिक विषयावर आधारित शॉर्ट फिल्म ,वेब सिरीज ,कॉमेडी विडिओ ,शॉर्ट्स विडिओ कोकणातली प्रशिध्द असे नमन ,डबलबारी बाळा डान्स ,भजन डबल बारी ..आणि खूप काही घेऊन येणाचे आम्ही प्रयत्न करत आहोत तुम्हला नक्कीच आवडले तर मंडळी आपण सर्वांनी नक्की पहा आवडली तर नक्की लाईक करा subscribe करा कमेंटस करा आणि खूप सारे प्रेम करा
*आम्ही कोकणकर*
KRISHNA YEDRE
9773142819
आम्ही कोकणकर
आम्ही येतोय तुम्ही हि या @aamhi_kokankar
#naman #konkan #konkankar #naman2024 #aamhikokankar
2 years ago | [YT] | 16
View 0 replies
आम्ही कोकणकर
पुन्हा एकदा रंगभूमीवर येते आहे आम्ही कोकणकरची शिलेदार जिने कोकण कन्या - गोड साखरेची कडू कहाणी हे नाट्यकलाकृती मुंबई रंगमंचावर गाजवली आपल्या अभिनयातून तर पुन्हा सज्ज होत आहे आपल्या सेवेत नायिका सुनैना कोंडविलकर @aamhi_kokankar
#konkan #aamhikokankar #konkankar #naman #naman2024 #naman2023 #kokanchebahurangi #kokaninaman #kokanchilokkala #kokansanskruti
2 years ago | [YT] | 14
View 0 replies
आम्ही कोकणकर
THANKU @aamhi_kokankar FAMILY हे सर्व प्रेम आपल्यामुळे मिळत आहे
मी जातोय ...आपण हि नक्की या !
#kokankar #konkan #aamhikokankar
#kokanimulga #konkankar #konkani #naman #kokanchenaman #naman2024
2 years ago | [YT] | 19
View 1 reply
आम्ही कोकणकर
आम्ही कोकणकरचे नमन प्रयोग क्रमांक ४ प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली २८ जानेवारी सकाळी १०.४५ मिनिटांनी .तिकीट व प्रयोगासाठी संपर्क करा 9773142819 nakk ya
2 years ago | [YT] | 45
View 0 replies
आम्ही कोकणकर
रविवारी 28 जानेवारी 2024 सकाळी 10.45 प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली येथे कोकणचे नमन पहायला नक्की या..3 हाऊसफुल व ओव्हर फुल नमन प्रयोगानंतर पुन्हा एकदा प्रयोग क्रमांक 4 आपल्या सेवेसाठी सज्ज
टिकिट साठी संपर्क 9773142819
2 years ago | [YT] | 91
View 0 replies
आम्ही कोकणकर
कोकणकरानो..🙏🏻 हे पुष्प तुमच्या चरणाशी अर्पण करून आम्ही कोकणकर सज्ज होत आहे मुंबई रंगमंचावर..
TIKIT BOOK 9773142819
@aamhi_kokankar @MIKOKANINIKHIL @NikhilSakpal @bindhast_mulgi @sayali_s_indulkar @kokanikarti @kokantalkies @prathameshpawar8566 @AbhishekGuravMarathi #POSTER#aamhikokankar #naman #konkan #kokanchebahurangi #naman2023
2 years ago | [YT] | 28
View 0 replies
आम्ही कोकणकर
सोहळा पूर्वजांच्या पुण्याईचा आपल्या कोकण संस्कृतीचा
प्रथमच कोकणातील रील्स स्टार ,कोकणी यूटुबर ,कोकणी कॉमेडी स्टार मुंबई रंगमंचावर आपली कोकण संस्कृती जोपासण्यासाठी येत आहेत कोकणचे नमन घेऊन ..आम्ही येतोय तुम्ही हि या ..!
@MIKOKANINIKHIL @bindhast_mulgi @kokanikarti @sayali_s_indulkar @goshtakokanatli @kokansanskruti @kokantalkies @aamhi_kokankar @KokanHeartedGirl #NAMAN #KOKANIMANUS #KOKANSANSKRUTI #KONKAN
2 years ago | [YT] | 56
View 3 replies
आम्ही कोकणकर
बेस्ट work...call this no #aamhikokankar #आम्ही_कोकणकर #kokankar #konkan @aamhi_kokankar
3 years ago | [YT] | 16
View 0 replies
आम्ही कोकणकर
1) चाकरमान्या साथ दे,
मायभूमीच्या हाकेला साद दे
2) भूमिपुत्राला बांधून दावणीला,
कोकण विकू नका सौदीला
3) वेदांता, फॉक्सकॉन गुजरातसाठी
प्रदूषणाचा राक्षस महाराष्ट्राच्या माथी
@aamhi_kokankar #savekokan #norefinery #konkan #kokan #barsu
3 years ago | [YT] | 32
View 2 replies
आम्ही कोकणकर
कोकण हा महाराष्ट्राचा *मुकुट*
तोच नष्ट करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे तर *विनाश* हा अटळ आहे. याचा सर्व कोकण वासियानी खूणगाठ बांधून ठेवावी...
*कोणत्याही रासायनिक प्रकल्पाला जाहीर विरोध हा झालाच पाहिजे.*
*जय कोकण*
#आम्ही_कोकणकर #savekokan #kokan #konkan #कोकण_वाचवा @aamhi_kokankar @kokansanskruti @kokanikarti @MIKOKANINIKHIL@goshtakokanatli @KokanHeartedGirl @YesMaharaja @SFORSATISH @kokankanya_suchita @kokantalkies
3 years ago | [YT] | 21
View 3 replies
Load more