नमस्कार मंडळी वाईतल्या आमच्या भटकंतीचा 2 रा दिवस आम्ही काय काय केलं त्याचा पूर्ण विडियो चॅनल वर upload केला आहे नक्की बघा आणि vmis खाद्ययात्रा ला प्रोत्साहन देत रहा ही विनंती
Completed 10000 subscribers. Thank you very much to all the subscribers, viewers, supporters and well wishers of VMi's Khadya yatra. Keep supporting and motivate us.
खाद्ययात्रा च्या एका subscriber आणि माझ्या मैत्रिणीने आमची रेसीपी follow करून ह्या आंबा नारळ वड्या बनवल्या आहेत. त्या इतक्या छान tempting दिसतयात. आणि खूप चविष्ठ झाल्या असंही ती म्हणाली त्यामुळे जान्हवी भुसकुटे-काळे❤️❤️🙏🙏 तुला खूप खूप धन्यवाद की तू आम्हाला ही पोचपावती ह्या चित्रा सोबत पाठवलीस one of my subscribers and friend followed our recipe and made these Amba Naral Vadya. Looking so delicious. Thank you Janhavi Bhuskute-Kale😊👍👍💕 for reaching out to us with this picture.
Happy new year. इंग्रजी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मस्त रहा तंदुरुस्त रहा आणि छान छान खात रहा खण्याबरोबरच इतरही धमाल करा त्यासाठी VMi's खाद्ययात्रा बघत रहा
VMi's Khadyayatra Marathi
नमस्कार मंडळी वाईतल्या आमच्या भटकंतीचा 2 रा दिवस आम्ही काय काय केलं त्याचा पूर्ण विडियो चॅनल वर upload केला आहे नक्की बघा आणि vmis खाद्ययात्रा ला प्रोत्साहन देत रहा ही विनंती
1 year ago | [YT] | 11
View 0 replies
VMi's Khadyayatra Marathi
Completed 10000 subscribers. Thank you very much to all the subscribers, viewers, supporters and well wishers of VMi's Khadya yatra. Keep supporting and motivate us.
2 years ago (edited) | [YT] | 11
View 2 replies
VMi's Khadyayatra Marathi
मस्त गरमागरम टोमॅटो सूप - आताच केले ताजे ताजे कोणा कोणाला आवडते? Enjoying hot home made tomato soup, do you like it?
2 years ago | [YT] | 12
View 0 replies
VMi's Khadyayatra Marathi
खाद्ययात्रा च्या एका subscriber आणि माझ्या मैत्रिणीने आमची रेसीपी follow करून ह्या आंबा नारळ वड्या बनवल्या आहेत. त्या इतक्या छान tempting दिसतयात. आणि खूप चविष्ठ झाल्या असंही ती म्हणाली त्यामुळे जान्हवी भुसकुटे-काळे❤️❤️🙏🙏 तुला खूप खूप धन्यवाद की तू आम्हाला ही पोचपावती ह्या चित्रा सोबत पाठवलीस
one of my subscribers and friend followed our recipe and made these Amba Naral Vadya. Looking so delicious. Thank you Janhavi Bhuskute-Kale😊👍👍💕 for reaching out to us with this picture.
2 years ago | [YT] | 37
View 3 replies
VMi's Khadyayatra Marathi
Keep supporting us. तुमच्या शुभेच्छा आणि पाठिंबा असाच मिळत राहो त्यामुळे आम्हाला नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते
2 years ago | [YT] | 9
View 2 replies
VMi's Khadyayatra Marathi
Happy new year. इंग्रजी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मस्त रहा तंदुरुस्त रहा आणि छान छान खात रहा खण्याबरोबरच इतरही धमाल करा त्यासाठी VMi's खाद्ययात्रा बघत रहा
2 years ago | [YT] | 3
View 0 replies
VMi's Khadyayatra Marathi
शुभ दीपावली
2 years ago | [YT] | 6
View 2 replies
VMi's Khadyayatra Marathi
These Moong laddus turned out so good. You must try these
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
VMi's Khadyayatra Marathi
When is the cardamom powder added in the Khandvi? https://youtu.be/iK2Py_H61K8
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
Load more