AbhyasWadi - अभ्यासवाडी

🏆Abhyas_Katta_APP मध्ये आपले स्वागत आहे.
clpjones.page.link/DE1P

💡2025 च्या सर्व परीक्षाची तयारी आता सोपी होणार, सर्व कोर्सेस आता माफक शुल्कात,लगेच प्रवेश घ्या!
⚡Abhyas Katta website Link-
abhyaskatta.akamai.net.in

💥 *नवीन बॅचेस व टेस्ट सिरीज ला प्रवेश सुरू आहे*

#तलाठी_भरती चाणक्य बेसिक बॅच 2025
abhyaskatta.akamai.net.in/new-courses/4

#Combine Gr. C Pre आरंभ बॅच 2025
abhyaskatta.akamai.net.in/new-courses/59?type=20

#ग्रामसेवक विजयीभव बॅच - abhyaskatta.akamai.net.in/new-courses/1

#पोलीस_भरती ब्रम्हास्र बॅच - abhyaskatta.akamai.net.in/new-courses/72?type=1

#MPSC Combine Course 2025
abhyaskatta.akamai.net.in/new-courses/31
➖〰〰〰〰➖〰〰〰〰➖〰
🔹 Join Telegram : telegram.me/Abhyas_katta
➖〰〰〰〰➖〰〰〰〰➖〰
🔹 STI RCP Study Group - t.me/Spardhavishva_Discuss

📲 अधिक माहितीसाठी Whatsapp नं. MSG करा👇 https//wa.me/+919673708085

💡Follow the Abhyas Katta channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5PYpw2ER6lnA9BYL30


AbhyasWadi - अभ्यासवाडी

आदिवासी चौकीदार चा अभ्यास करताना वरील 478 पैकी एक माझी हे ध्येय ठेऊन अभ्यास करा. परीक्षा Online होणार आहे. Abhtas Katta App वर Online test Series Launch होत आहे.


💡Download Abhyas Katta App : clpjones.page.link/DE1P

👉Batch Link - abhyaskatta.akamai.net.in/new-courses/3?type=

1 day ago | [YT] | 81

AbhyasWadi - अभ्यासवाडी

⏰ Live in App- पशुआहार व चारा व्यवस्थापन प्रश्न - तांत्रिक घटक पशुधन पर्यवेक्षक (Abhyas Katta App mdheLive असेल)
abhyaskatta.akamai.net.in/new-courses/11

💡Download Abhyas Katta App : clpjones.page.link/DE1P 100% यशासाठी लगेच बॅच Join करा. तलाठी,हायकोर्ट,ग्रामसेवक, MPSC बॅच प्रवेश चालू 👍 सर्व Syllabus Cover,All Notes,PYQ

2 days ago | [YT] | 32

AbhyasWadi - अभ्यासवाडी

♦️कामगार आयुक्तालय बॅच 2026
abhyaskatta.akamai.net.in/new-courses/82?type=20
💡Download Abhyas Katta App : clpjones.page.link/DE1P

💡निरीक्षक, लेखापाल व लघुटंकलेखक या पदासाठी TCS PATTERN नुसार संपूर्ण तयारी या बॅचमध्ये होईल.

🏆 200 गुणांची तांत्रिक विषय (कायद्यासह) तयारी यामध्ये होईल.

💡 मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता व GK ची TCS पॅटर्ननुसार यामध्ये Preperation होईल.
💡 कामगार परीक्षेचे सर्व कायदे PDF, Notes व त्यावरील सराव पेपर यामध्ये मिळतील.

🏆सरळसेवेचे झालेले व Practice paper यामध्ये समाविष्ट असतील.
♦️Live + Recorded Format
📲 अधिक माहितीसाठी Whatsapp नं. MSG करा👇 https//wa.me/+91869834331

1 week ago | [YT] | 43

AbhyasWadi - अभ्यासवाडी

App Reviews.... 🥰
play.google.com/store/apps/details?id=co.jones.rib…
आपणास सुद्धा Live Sessions चा फायदा झाला असल्यास आपली प्रतिक्रिया Play Store ला Abhyas Katta App साठी द्या..

2 weeks ago | [YT] | 47

AbhyasWadi - अभ्यासवाडी

🚴🏻‍♂️🚴 Half Century Ride 🚴🏻‍♂️
... तयारी रायगड वारीची 🚩

2 weeks ago | [YT] | 253

AbhyasWadi - अभ्यासवाडी

⛵ 'दाल सरोवर' (Dal Lake) ⛵

श्रीनगर, जम्मू आणि काश्मीरमधील 'दाल सरोवर' (Dal Lake) हे जगातील सर्वात सुंदर सरोवरांपैकी एक मानले जाते. याला "काश्मीरचा मुकुट" किंवा "श्रीनगरचे दागिने" असेही म्हटले जाते.

​या सरोवराबद्दलची काही महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:

​१. भौगोलिक स्थान आणि स्वरूप

​हे सरोवर सुमारे १८ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले असून ते पर्वतांनी वेढलेले आहे.

​दाल सरोवर हे पूर्णपणे एकसंध नसून ते चार मुख्य भागांमध्ये विभागलेले आहे: गगरीबल, लोकुट दाल, बोड दाल आणि निगीन.

​२. मुख्य आकर्षणे

​शिकाऱ्या (Shikara): येथील पारंपारिक लाकडी नौकांना 'शिकाऱ्या' म्हणतात. पर्यटकांना सरोवराची सफर करण्यासाठी हे मुख्य साधन आहे.

​हाऊस बोट (Houseboats): पाण्यावर तरंगणारी लाकडी घरे हे या सरोवराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. पर्यटक येथे राहण्याचा आनंद घेऊ शकतात.

​तरंगती बाजारपेठ (Floating Market): पहाटेच्या वेळी सरोवरात भाज्या आणि फुलांची मोठी बाजारपेठ भरते, जी पूर्णपणे बोटींवर असते.

​तरंगती उद्याने (Rad): येथे पाण्यावर तरंगणारी शेती केली जाते, ज्याला स्थानिक भाषेत 'राद' म्हणतात. येथे प्रामुख्याने कमळाची काकडी आणि भाज्या पिकवल्या जातात.

​३. सभोवतालची ठिकाणे

​सरोवराच्या काठावर प्रसिद्ध मुघल उद्याने (शालिमार बाग आणि निशात बाग) आहेत.

​येथून शंकराचार्य मंदिराचे सुंदर दृश्य दिसते.

​४. विशेष महत्त्व

​हिवाळ्यामध्ये जेव्हा तापमान शून्याखाली जाते, तेव्हा हे सरोवर पूर्णपणे गोठते.

​हे सरोवर केवळ पर्यटनासाठीच नाही, तर स्थानिक लोकांसाठी मासेमारी आणि जलवनस्पतींच्या कापणीसाठी उपजीविकेचे साधन देखील आहे.

3 weeks ago | [YT] | 195

AbhyasWadi - अभ्यासवाडी

🌹शालिमार बाग - Mughal Garden @Srinagar 'श्रीनगरचा मुकुट'


​या उद्यानाबद्दलची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:

​१. इतिहास

​निर्मिती: हे उद्यान मुघल सम्राट जहांगीर याने १६१९ मध्ये त्याची पत्नी नूरजहाँ हिच्यासाठी बांधले होते.

​अर्थ: 'शालिमार' या शब्दाचा संस्कृतमधील अर्थ 'प्रेमाचे निवासस्थान' असा होतो.

​२. रचना आणि स्थापत्य (Architecture)

​पर्शियन शैली: हे उद्यान पर्शियन 'चारबाग' शैलीवर आधारित आहे.

३. मुख्य आकर्षणे

​चिनारची झाडे: उद्यानात चिनारची भव्य झाडे आहेत, जी पानगळीच्या ऋतूत (Autumn) अतिशय देखणी दिसतात.

​फुलांच्या बागा: येथे विविध प्रकारची रंगीबेरंगी फुले आणि औषधी वनस्पती आहेत.

​निशांत बागेशी तुलना: हे उद्यान निशांत बागेपेक्षा मोठे आणि अधिक विस्तृत आहे.

3 weeks ago | [YT] | 400

AbhyasWadi - अभ्यासवाडी

♦️क्लर्क Typing ची Practice करताना खालील बाबी लक्षात ठेवा....👇

💡सराव पद्धत: परीक्षेत बॅकस्पेस (Backspace) आणि डिलीट (Delete) बटन बंद असते, त्यामुळे पहिल्या प्रयत्नात अचूक शब्द टाइप करण्याचा सराव करा.

💡​कीबोर्ड: परीक्षेत साधारणतः 'Dell' चे फ्लॅट कीबोर्ड असतात. सराव करताना २-३ वेगवेगळ्या कंपन्यांचे कीबोर्ड वापरावेत.

💡​पॅसेज: परीक्षेत संगणक स्क्रीनवर पॅसेज नसून 'हार्ड कॉपी' (कागद) दिली जाते, ती पाहून टाइप करावे लागते.

♦️ हायकोर्ट मुलाखतीची नवीन बॅच चालू झाली आहे. यामध्ये बेसिक माहिती, mock Interview Sessions, Live Lectures सर्व असेल.
abhyaskatta.akamai.net.in/new-courses/59?type=

♦️न्यायालय भरतीसाठी नवीन बेसिक बॅच सुरू केली आहे.
abhyaskatta.akamai.net.in/new-courses/56?type=
(जिल्हा व उच्च न्यायालय) 8 महिने/12 महिने Validity आहे.. बेसिक पासून सर्व असेल.. शिपाई, चालक व क्लर्क साठी

💡Download Abhyas Katta App : clpjones.page.link/DE1P

1 month ago | [YT] | 23

AbhyasWadi - अभ्यासवाडी

🏆शिपाईच्या (Peon) विद्यार्थी मित्रांनी आपला पहिल्या उत्तरतालिकेनुसार अचूक स्कोर कळवा... त्यानुसार Cut Off चा खरा अंदाज येईल ... खालील Google Form मध्ये माहिती भरा.

form.svhrt.com/69f1ede21fdb9c954fdabe1b


@HighCourtstudy या telegram ला ही माहिती share केली जाईल.

1 month ago | [YT] | 16

AbhyasWadi - अभ्यासवाडी

🏆चालकच्या (Driver) विद्यार्थी मित्रांनी आपला पहिल्या उत्तरतालिकेनुसार अचूक स्कोर कळवा... त्यानुसार Cut Off चा खरा अंदाज येईल ... खालील Google Form मध्ये माहिती भरा.👇👇

form.svhrt.com/69efa07b1fdb9c954fbbfde5

@HighCourtstudy या telegram ला ही माहिती share केली जाईल.

1 month ago | [YT] | 13