आई जिजाई

नमस्कार,

तुम्हा सर्वांचे आई जिजाई चॅनेलवर मनःपूर्वक स्वागत. या चॅनेलवर अस्सल मराठी पारंपारिक देव-देवतांची भक्ती गीते, पाळणा गीते, अभंग, जात्यावरील ओव्या, उखाणे आणि बरेच काही असणार आहे... आपल्या साऱ्यांचा पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास मदत करणार आहे. चला तर मग कशाची वाट पाहताय.. मराठी पारंपारिक साहित्य जोपासण्यासाठी या चॅनेलवर आपण Subscribe करा.


आई जिजाई

कटाची आमटी, पुरणाच्या पोळीवर मारा ताव
विसरून राग रुसवे फुगवे मिटवा एकमेकांतला वाद
रंगवू एकमेकांना सप्तरंगात
धुलिवंदनाचा सण एकत्र करू साजरा

3 months ago | [YT] | 28

आई जिजाई

वाईटावर चांगल्याचा विजय आणि असत्यावर सत्याचा प्रहार... होलिका दहनाच्या या पावन दिनी तुमच्या जीवनात नवी उमेद आणि आनंद येवो.

3 months ago | [YT] | 96

आई जिजाई

प्रौढ प्रताप पुरंदर
क्षत्रीय कुलावंतस्
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज
श्री छत्रपती शिवाजी महाराज !!!
तमाम शिवभक्तांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा
|| जय शिवराय ||

3 months ago | [YT] | 86

आई जिजाई

शंकराला प्रिय बेलपत्र
केवळ एक लोटा जलाने
महादेव होतात तृप्त
पूर्ण करतात सर्व
मनातील इच्छा सुप्त
महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा..!

3 months ago | [YT] | 55

आई जिजाई

ज्यांच्या बलिदानामुळे लाभले स्वातंत्र्य त्यांचे स्मरण करूया,
विश्वास शोभूनी राहो भारत राष्ट्र यासाठी शपथ घेऊया.
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

9 months ago | [YT] | 10

आई जिजाई

सार्वजनिक उपक्रमात सक्रिय सहभाग😊

1 year ago (edited) | [YT] | 9

आई जिजाई

मराठमोळी संस्कृती आपली,
मराठमोळा आपला बाणा,
मराठमोळी माणसे आपण,
मराठमोळी आपली माती,
अशीच चिरंतन राहो आपली ही प्रेमाची नाती,
शुभ दिपावली…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago | [YT] | 8

आई जिजाई

आजी सोबत आम्ही अनुभवली सर्कसची धमाल🤩🥳

2 years ago | [YT] | 15