सम्यक क्रांती या मराठी युट्यूब चॅनेल वर आपलं सहर्ष स्वागत, राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय मुख्य मुद्दे आणि विश्लेषण अगदी सहज सोप्या भाषेत तळा गाळाच्या लोकांपर्यंत पोहचवणे हांच परम उद्धेश.
आमचे ब्रीदवाक्य "धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकास हीच खरी प्राथमिकता".
Our journalists team are intellectually curious and open-minded, with a primary focus on delivering comprehensive insights into recent global events and their future implications.
"Our mission is to offer equal opportunities for individuals as well as main streamers to express their valuable thoughts and arguments through our platform".
For any news, media or coverage activities, please connect us at,
Editor- Nilesh Chavan: +91 98229 79884
Samyak Kranti
“Certificates” देणं लहानपणीच बंद केलंय!!
Not required at all.
Rahul Ji Gaikwad- VBA
5 days ago | [YT] | 242
View 6 replies
Samyak Kranti
“Communism without education is dangerous for a country”
Keep In Mind, Karl Marx earned a Doctor of Philosophy (PhD) degree and also studied law, philosophy, and history- What about you?
Rahul Ji Gaikwad- VBA
1 week ago | [YT] | 120
View 4 replies
Samyak Kranti
महाराष्ट्र-मुख्यमंत्री यांची फसलेली बाईक मार्केटिंग ॲक्टिव्हिटी
Royal Enfield Bullet चा अवरेज फक्त ३२–३५ किंवा ३७ किलोमीटर प्रति लिटर आहे.
पण त्याऐवजी त्यांनी,
Hero Splendor Plus ही ६५–७५ किमी प्रति लिटर मायलेज देणारी ‘सर्वोत्कृष्ट इंधन बचत’ बाईक, किंवा
Bajaj Platina 100 ही ७०–८० किमी प्रति लिटर ‘कमाल मायलेज’ देणारी बाईक,
यापैकी एकही बाईक वापरली नाही, हा भविष्यात International research चा नक्कीच भाग असेल.
उगाचच काहीतरी, TIMEPASS
Rahul Ji Gaikwad- VBA
1 week ago | [YT] | 178
View 5 replies
Samyak Kranti
NEET म्हणजे National Eligibility cum Entrance Test घोटाळ्यामधील महाराष्ट्रामध्ये असे धागेदोरे सापडणे दुर्दैवी आहे.
1 week ago | [YT] | 24
View 1 reply
Samyak Kranti
एससी आणि एसटींचे सब-क्लासिफिकेशन म्हणजे भारताचा आर्थिक कणा मोडण्यासारखे आहे. आणि त्याची जबाबदारी पूर्णतः निर्णयकर्त्यांची तसेच सत्तेमधील एससी-एसटी नेत्यांची सुद्धा असेल.”
“भोळ्या-भाबड्या लोकांना फसवणं बंद करा.”
Rahul Ji Gaikwad- VBA
1 week ago | [YT] | 544
View 8 replies
Samyak Kranti
सामाजिक न्याय विभागाच्या scholarship
साधारणपणे subject-wise ranking पेक्षा QS World University Ranking विचारात घेतली जाते. उदाहरणार्थ London School of Economics ची overall QS ranking साधारण ५०–६० च्या दरम्यान , पण Economics विषयामध्ये ती जगात Top 3 मध्ये आहे.
मग Economics शिकणारे विद्यार्थी कुठे जाणार? यात नेमकं logic काय आहे?
१०% आणि २०% कट वाल्यांची तर सध्या जागतिक पातळीवर सुद्धा खूप चर्चा ऐकायला येत आहे.
Rahul Ji Gaikwad- VBA
3 weeks ago | [YT] | 282
View 2 replies
Samyak Kranti
१९२० च्या माणगाव परिषदेत राजर्षी शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना “दलित नेता” म्हटल्याचा कोणताही प्रमाणित प्राथमिक पुरावा उपलब्ध नाही. उपलब्ध ऐतिहासिक संदर्भांमध्ये त्यांनी: “तुम्हाला तुमचा पुढारी मिळाला आहे” किंवा आंबेडकर अखिल भारतीय पातळीवरील नेते होतील, अशा स्वरूपाचे उद्गार काढल्याचे आढळते. त्या काळात “दलित नेता” हा आधुनिक शब्दप्रयोग प्रचलित नव्हता. त्याऐवजी “अस्पृश्य,” “बहिष्कृत,” “Depressed Classes” असे शब्द वापरले जात होते.
संदर्भ: Dr. Babasaheb Ambedkar: Writings & Speeches, Vol. 17, Part 1
3 weeks ago | [YT] | 435
View 11 replies
Samyak Kranti
आरपीआय आठवले गट गुंडांची पार्टी झाली आहे का?? आपलेच गुंड आणि दोन नंबर चे धंदे करणारे पार्टीत मोठ्या पदावर निवडून गेलेत
3 weeks ago | [YT] | 19
View 4 replies
Samyak Kranti
ज्या भागेश्वर बाबा ला रस्त्यावरचं कुत्रंसुद्धा ओळखत नव्हतं, त्याच्या एका स्टेटमेंटवरून ट्रोल करून, स्वतःला ‘सो-कॉल्ड हुशार पुरोगामी’ म्हणवणाऱ्या समाजाने त्याला फ्रीमध्येच मार्केटिंग आणि प्रमोशन करून दिलं. आता त्याची संपत्ती दुप्पट होणारच. असेच मूर्ख बना आणि लोकांना मोठं करा.”
बाबा हुशार निघाला आणि माफी मागितली; आणि आता तो प्रसिद्ध झाला आहे.
Rahul Ji Gaikwad- VBA
3 weeks ago | [YT] | 362
View 16 replies
Samyak Kranti
“मीडियावर असणारा प्रामाणिकपणाचा लगाम, हा तुमच्या समाजाची प्रगती आणि स्तर ठरवतो.”
Rahul Gaikwad- VBA
4 weeks ago | [YT] | 362
View 7 replies
Load more